चायनीज फ्राइड रवा ढोकळा (chinese fried rava dhokla recipe in marathi)

चायनीज फ्राइड रवा ढोकळा (chinese fried rava dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. ताकात रवा आणि बेसन पीठ घालावे व चांगले एकजीव करून घ्यावे.
- 2
आता त्यात आलं आणि मिरची चेचून घाला तसेच हळद मीठ घालून घ्यावे सोबत तेल ही घालून घ्यावे व चागंले हलवून एकसारखे करून घ्यावे. आता ताटाला तेल पुसून घ्यावे. पाणी गरम करत ठेवावे आता त्यात खाली रिंग ठेवावी व ताट ठेवावे. झाकण लावून 15मिनिट मध्यम गॅसवर ठेवा.
- 3
शिजल्यावर फोडणी करावी तेल गरम करत ठेवावे आता त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, लसूण चेचलेला परतवावे.
- 4
लसूण चागंला लालसर परतला कि त्यात चीली साॅस आणि टोमॅटो सॉस घालून हलवावे नंतर लाल तिखट घालून घ्यावे सोबत थोडे मीठ घालुन चांगले हलवावे अर्धी वाटी पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
- 5
त्यात तयार ढोकळा छोटे काप करून घालावेत व परतवावे..तयार आहे फ्राइड ढोकळा या सोबत काही घ्यायची गरज नाही गरमागरम सर्व्ह करा कोथिंबीर घालून.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुजराती ढोकळा (gujrati dhokla recipe in marathi)
#GA4 #week4#गुजरातीगुजराती पदार्थ हे बरेच से बेसन वापरून बनवलेले जातात. ढोकळा हा खूप फेमस प्रकार आहे जो जवळपास नेहमी बनवला जातो. आज गुजराती पद्धतीने ढोकळा बनवूयात. Supriya Devkar -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4. गुरुवार- रवा ढोकळाआज मी मलाई पासूनजो ताक निघतो त्यापासून हा रवा ढोकळा बनवला आहे तूप बनवण्या साठी आपण विरजण घालून ठेवतो आणि नंतर फेटून लोणी काढून आपण तुप बनवत असतो त्याच्यातून मिळणाऱ्या ताका पासून हा रवा ढोकळा बनवला आहे खूपच छान असा बनतो. Gital Haria -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #रवा ढोकळा ढोकळा अनेक पदार्थापासुन बनवला जातो आज मी र व्या पासुन हेल्दी ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स-रवा ढोकळा-अतिशय हलका फुलका, पचायला सोपा रवा ढोकळा केला आहे. Shital Patil -
खमण फ्राइड ढोकळा (khaman fried dhokla recipe in marathi)
#EB3 #W3विक तिसरा आणि थंडी घालवण्यास चटपटीत ढोकळा.ढोकळा पदार्थ सर्रास सर्वांनाच आवडतो मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा ढोकळा जर फ्राय करून खाल्ला तर त्याची चव आणखीनच वेगळी येते चला तर मग आज आपण बनवण्यात खमंग ढोकळा Supriya Devkar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिकस्नॅकप्लॅनर मधील ही माझी दुसरी रेसिपी आहे.रवा ढोकळा. 😋यामध्ये मी भाज्या सुद्धा घातल्या आहेत त्यामुळे हा टेस्टी सोबत हेल्दी पण आहे.एक ऊत्तम डाएट रेसिपी आहे..😊 जान्हवी आबनावे -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
रवा ढोकळा हा पौष्टिक आहेच, आणि खायलाही छान लागतो.#स्नॅक्स. Anjali Tendulkar -
रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे. Deepali Surve -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#रवा ढोकळा Rupali Atre - deshpande -
खमण रवा ढोकळा.. (khamna rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#रवा ढोकळारवा ढोकळा करण्यासाठी याला बारीक करण्याची किंवा फमेटिंग करण्याची आवश्यकता पडत नाही. तरीही तो छान फुलतो.. हा ढोकळा तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
खमंग रवा ढोकळा (khaman rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टढोकळा हा ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे. Supriya Devkar -
-
रवा ढोकळा (Rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपीरवा ढोकळा.आज मी दुधीभोपळा घालून रवा ढोकळा बनवला आहे हेल्दी आणि टेस्टी पण😋👌🙂 Ranjana Balaji mali -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. खरंतर हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो. पण हल्ली इंस्टंटचा जमाना आहे. एवढा वेळ नसतो थांबायला. ढोकळा खायची इच्छा झाली कि लगेच हजर पाहिजे. तसं बाहेर सगळं मिळतंच पण घरी करुन खायची गम्मत वेगळीच असते. म्हणून ह्या झटपट होणार्या रवा ढोकळ्याची रेसिपी आज शेयर करते. Prachi Phadke Puranik -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
ढोकळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर खमन ढोकळाच येतो पण कधीतरी वेगळी काही चव हवी असते नेहमी तीच तीच चव जिभेला नको असते आणि रोज रोज नाश्त्याला काय करावे हा प्रश्न तर रोजचाच असतो आणि पोहे, उपमा खाण्यास नेहमी कंटाळा येतो म्हणून झटपट बनणारा रवा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. रवा ढोकळा उपमा सारखा न लागता छान आणि स्पोंजी असा होतो. रवा ढोकळा नाश्त्याला आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण देता येईल. रवा ढोकळा योग्य प्रमाण घेऊन जर केला तर ढोकळा अगदी भरपूर फुलून जाळीदार होऊन मार्केट सारखा स्पोंजी होईल. Archana Gajbhiye -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॕक#रवा ढोकळा#साप्ताहिक स्नॕक प्लॕनरआपणा सर्वांनाच नेहमी काहीना काही नवीन पदार्थ चाखायला आवडतात. बेसनचा ढोकळा तर आपण खातोच. पण रवा ढोकळा आपण नेहमीच करतो असे नाही. रव्यापासून फार फार तर आपण उपमा नाहीतर शिरा बनवतो. रव्यापासून बनणारेही बरेच पदार्थ आहेत. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे हलका फुलका झटपट होणारा रवा ढोकळा. चवीलाही खूप चविष्टही बनतो. चला तर मग बघूया रवा ढोकळा कसा बनवायचा.Gauri K Sutavane
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टबुधवार - रवा ढोकळाढोकळा खायची इच्छा झाली की,हा रवा ढोकळा मी नेहमी बनवते, न फसता छान झटपट तयार होतो हा ढोकळा...😊 Deepti Padiyar -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)
#स्नॅक्स#रवाढोकळा#6अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. Supriya Thengadi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#गुरवार_रवा ढोकळा Shilpa Ravindra Kulkarni -
सपोंजी रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
रवा ढोकळा सर्वांना घरात आवडतो. आज सकाळ चां नाश्ता मी रवा ढोकळा बनवला अगदी सपोंजी जाला ,महणुन स्पोंजी रवा ढोकळा अस मेनू (रेसिपी) चे नाव दिले. Varsha S M -
स्पॉंजी रवा ढोकळा (spongy rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनरवरून रवा ढोकळा ही रेसिपी बनवली आहे . हा ढोकळा स्पॉंजी आणि खूप सॉफ्ट झालाय आमच्या कडे ह्यांना खूप आवडला तुम्ही पण जरूर करून पहा. Shama Mangale -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर गुरुवार रेसिपी नं.6 #Cooksnap जेव्हां आपल्याला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो..तेव्हां त्याच पदार्थाचा आकर्षक सोबती जन्माला येतो..आणि मग काय दिल बाग बाग होते ना..तसंच आजच्या रेसिपीबाबत झालंय..नेहमी नेहमी रव्याचा उपमा,सांजा,शिरा खाऊन खाऊन जर का तुम्हांला कंटाळा आला असेल..काहीतरी वेगळं हवं असेल तर हा चमचमीत रवा ढोकळा तुमच्या नक्कीच पसंतीस उतरेल.. माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची रवा ढोकळ्याची रेसिपी मी cooksnap केलीये..शिल्पा,खूपच अप्रतिम झालाय रवा ढोकळा..चव तर झकास एकदम..सर्वांना खूप आवडलाय हा ढोकळा.. Thank you so much for this delicious recipe😊😍😋❤️🌹 Bhagyashree Lele -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4#week8आज खास steam थिम साठी माझा स्पेशल झटपट रवा ढोकळा केलाय.रोज ऑफिस ला जायच्या गडबडीत जे समोर येईल ते करून धावपळ असते.आज ठरवून हा टेस्टी, हेथ्यी ढोकळा केलाय. Charusheela Prabhu -
रव्याचा ढोकळा (rava dhokla cake recipe in marathi)
#स्नॅक्स-3 -आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स मधील रवा ढोकळा हा पदार्थ बनवला आहे. Deepali Surve
More Recipes
टिप्पण्या (2)