अंडा किमा पकोडे (anda kheema pakoda recipe in marathi)

#GA4#week3 अंडे असा पधार्थ आहे जो व्हेज आणि नॉन व्हेज सोबत अगदी छान जातो। म्हणून आज एक वेगळ्या प्रकारचे पकोडे बनवून बघितले।
अंडा किमा पकोडे (anda kheema pakoda recipe in marathi)
#GA4#week3 अंडे असा पधार्थ आहे जो व्हेज आणि नॉन व्हेज सोबत अगदी छान जातो। म्हणून आज एक वेगळ्या प्रकारचे पकोडे बनवून बघितले।
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला चिकन धुवून घ्यावे आणि मेरीनेशन साठी ठेवावे। त्यासाठी चिकन मधे अद्रक लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळदी पावडर, जीरा पावडर, धने पावडर आणि दही मिक्स करावे। एक तास झाकून ठेवावे।
- 2
कांदे फ्राय करून घ्यावे।
- 3
आता त्याच कढईत 1 कांदा, 1 मिरची, कोथिंबीर बारीक कापून ठेवावी, आणि सोबत जीरा आणि जावित्री काढून ठेवावी। तेल गरम करून त्यात मिरची, कांदा, जीरा टाकून शिजू द्यावे। आता त्यात मीठ घालावे आणि किमा टाकून परतून घ्यावे आणि 10-15 मिनिटे मध्यम आचेवर परतत राहावे। शेवटी कोथिंबीर टाकून मिक्स करावे।
- 4
आता उकडलेले अंडे घ्यावे आणि त्यातला पिवळा भाग काढून घ्यावा आणि किंमा मधे मिक्स करावा। आता अंड्यामधे किमा मिक्स भरावे।
- 5
आता बेसन घेऊन त्यात मिरची पावडर, हिंग, ओवा, मीठ, हळदी, जीरा पावडर टाकून मिक्स करावे। बेसन मिक्स थोडं घट्ट ठेवावं। अंडे त्यात घालून फ्राय करावे।
- 6
हळू हळू सगळे अंडे फ्राय करून घ्यावे। हिरवी चटणी सोबत खावे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर चीझ पकोडे (paneer cheese pakoda recipe in marathi)
#GA4 #week3।लवकर तैयार होणारे स्वादिष्ट पकोडे। Shilpak Bele -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नवरात्र असल्यामुळे नॉन वेज खाता आले नाही. बऱ्याच दिवसापासून नॉन वेज खाल्ले नाही त्यामुळे नॉन वेज ची आठवण खूप आली. फ्रीज मध्ये अंडे होते.अंड्यापासून बनणारे पदार्थ हे माझे ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन जास्त असतात. त्यामुळे आज अंडा करी बनवीत आहे. rucha dachewar -
-
कांदा पकोडा (kanda pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#pakodaपकोडा म्हंटले की एवढ्या प्रकारचे पकोडे समोर येतात की विचारूच नका, आणि छान रिमझिम पावसामध्ये तर पकोडे हवेच... म्हणून आज माझी आवडती कांदा पकोडा रेसिपी शेअर करते आहे...Ragini Ronghe
-
कुरकुरीत कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3 #Pakodaपकोडा हा keyword घेऊन आज मी मस्त कुरकुरीत कॉर्न पकोडे बनवले आहेत.. खूप कुरकुरीत होतात आणि झटपट सुद्धा... आमचा कडे आज मस्त पाऊस पडत आहे..मग पकोडे तर झालेच पाहिजे.... Ashwinii Raut -
किमा पराठा (keema paratha recipe in marathi)
#GA4 हैद्राबाद ला असताना भरपूर वेग वेगळ्या नॉनव्हेज रेसिपीज टेस्ट करायला मिळाल्या। Shilpak Bele -
कॅबेज मॅगी पकोडा (cabbage maggi pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3 #Pakoda. तसे पाहिले तर पकोडयांचे खूप प्रकार आहेत पण मला सर्वात जास्त कांदा पकोडे आवडतात पण प्रथमच गोल्डन अप्रोनच्या निमित्ताने मी वेगळ्या प्रकारचे पकोडे ट्राय करून बघितले आणि खरं सांगते आता माझी फस्ट चॉईस कॅबेज - मॅगी पकोडे आहेत.Asha Ronghe
-
अंडा करी रेसिपी (anda curry recipe in marathi)
#worldeggchalege#अंडा करी रेसपीअंडे हे लहान मुला पासून तर मोठ्यां पर्यन्त सर्वानाच उपयुक्त आहे सन्डे हो या मनडे रोज खाये अंडे असे स्लोगन आहे Prabha Shambharkar -
झणझणीत अंडा करी (anda curry recipe in marathi)
#pe आज मुलांची फर्माईश अंडा करीची गरमागरम पोळी बरोबर .तसे सध्याच्या पॅनडेमिक परिस्थितीत अंडे प्रोटीन सोर्स म्हणून प्रत्येक घरात वापर होत आहे. Reshma Sachin Durgude -
ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi)
अगदी लहानपणांपासून आपण हा व्हाईट ब्रेड खातोय, कधी चहा सोबत ,तर कधी मिल्क सोबत ,तर कधी सँडवीच बनवून किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड वापरला असेलच. पण आज मी याच ब्रेड चे पकोडे बनवले आहे, तर चला मैत्रिणींनो कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे पकोडे बनविले जातात ते बघुयात Vaishu Gabhole -
फ्लॉवर पकोडा (flower pakoda recipe in marathi)
#GA4 #week3पकोडा हा क्लू घेऊन आज तयार केलेत फ्लॉवर पकोडे. Supriya Devkar -
अंडा ऑमलेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week2आज गोल्डन अप्रोन मध्ये दिलेल्या थीम नुसार मी एक. थीम केलेली आहे ऑमलेट , एकदम सोपी आणि लवकर बनणारी अशी ही डिश आहे ही आपण नाश्ता मध्ये नुसते ऑमलेट खावू शकतो कीव ब्रेड सोबत तर आती उत्तम असे लागते , पोळी किंवा पराठा कशा सोबत सुद्धा खावू शकतो माझे तर नेहमीचे फटा फट बनणारी अशी ही डिश आहे Maya Bawane Damai -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#Cooksnapvrunda Shende मी अंडा भुर्जी या रेसिपीला तुम्हाला cooksnap करत आहे. छान झाली अंडाभुर्जी. Roshni Moundekar Khapre -
मिक्स पकोडा (mix pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #pakoda गोल्डन ऍप्रॉन मध्ये " पकोडा " हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज मिक्स पकोडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. मी आज या मध्ये कांदा, बटाटा, मिरची आणि आळूचे पकोडे केले आहेत. माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
पुदिना कोथिंबीर अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
भाजीचे संपले आहे आणि लॉक डाऊन कडक आहे,काही नसलं की अंड्याचा यूज जास्त होतो,,,मुलांना तेवढी अंडाभुर्जी आवडत नाही...म्हणून त्याला पुदिना कोथिंबीर ची पेस्ट टाकून ट्वेस्त दिला...लॉक डाऊनलोड किती चालेल आता काही याचा अंदाज नाही...आता खूप त्रास व्हायला लागला..पण आता काहीही इलाज नाहीये... घरी राहुन आपला आपण बचाव करू शकतो,,,विचार नव्हता केला कि अशी वेळ आपल्या सगळ्यांवर येईल...भयंकर परिस्थिती झाली आहे,,कसे होईल पुढे जाऊन याचा विचार करून या अंगावर काटा येतो...खूप मन निगेटिव्हिटी मध्ये जाते..म्हणून घरच्या घरी राहून, आपण छोटे छोटे घरच्या घरी राहुन उद्योग करुन, खुश राहू शकतो,,स्वतःला पॉझिटिव ठेवणे खूप गरजेचे आहे या पिरेड मध्ये,,म्हणून नवीन नवीन घरातल्या घरात ऍक्टिव्हिटी करत राहायचं.. आणि स्वतःला पॉझिटिव ठेवण्याचा प्रयत्न करावा,, Sonal Isal Kolhe -
कुरकुरीत पकोडे (pakode recipe in marathi)
#GA4 #week3कुरकुरीत पकोडे/ भजी एक तळलेला लोकप्रिय स्नॅक आहे जे आमच्या घरातल्या सर्वांनाच खायला आवडते. Pranjal Kotkar -
फ्लॉवर पकोडे (flower pakoda recipe in marathi)
मी सुप्रिया देवकर मॅडम ची फ्लॉवर पकोडा रेसिपी कुकस्नॅप केली.मस्तच झाले पकोडे. Preeti V. Salvi -
कढी पकोडे (Kadhi Pakode Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ बनवण्याची एक वेगळीच पद्धत असते यामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे ही खूपच प्रसिद्ध रेसिपी पंजाब मध्ये प्रत्येक घराघरात बनवली जाते याची पद्धतही थोडी वेगळी आहे चला तर मग आज आपण बघुयात कडी पकोडे . हा पदार्थ पंजाबी जेवण मध्ये सर्रास पाहण्यात येतो. Supriya Devkar -
अंडा भुर्जी (aanda bhurji recipe in marathi)
आज भाजीला काहीच नव्हते तर मग काय करू काय करू विचार केला मग घरी अंडे दिसले तर मग म्हणाली आज साधे च बनवायचे, मसाला भाजी खाऊन खाऊन त्रास होऊन राहिला आता म्हणून मग आज अंडा भुर्जी बनवली साधी सिंपल आणि लवकर होणारी छान भुर्जी Maya Bawane Damai -
यम्मी चाट ब्रेड पकोडा (chat bread pakoda recipe in marathi)
आज ब्रेड पकोडा डिमांड स्पेशली माझ्या मुलींनी केली....आई खूप दिवस झाले ब्रेड पकोडा नाही खाल्ला...मग मग विचार केला की ब्रेड पकोडा वेगळ्या स्टाईल ने करावे...घरी डाळिंब, शेव, चींच ची चटणी, पुदिना चटणी, दही हे सगळं होतं...कर मग विचार केला की , ब्रेड पकोडे ची चाट बनवून बघूया,,,तोच तो ब्रेड पकोडा कंटाळवाणा वाटतो....तर चला करुया छान फर्स्ट क्लास चाट ब्रेड पकोडा.... Sonal Isal Kolhe -
पंजाबी अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#उत्तर#पंजाबमी नॉन व्हेज खात नाही पण अंडी खाते त्यातीलच एक आवडती म्हणजे पंजाबी style अंडा बिर्याणी, Charusheela Prabhu -
-
एग पकोडा (egg pakoda recipe in marathi)
#अंडाएग पकोडाखमंग आणि खुसखुशीत. चटकदार आणि चविष्ट. असे पकोडे हे कधी कोणाला आवडतं नाही असं माझ्या तरी ऐकिवात नाही. लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांच्या पर्यंत सगळे ह्याचे फॅन. हा सगळी कडे मिळतो. स्टेशन पासून ते अगदी कधी शाळेच्या, ऑफिसच्या कँन्टीनमध्ये सुद्धा . पकोडा हा पटकन व कमी साहित्यात बनतो. हा आपण नुसताही खाऊ शकतो पण सोबतीला फक्कड चहा असेल तर काही बातच न्यारी.... तर आज मी या पकोड्याचे काहीतरी वेगळे म्हणून त्यात अंडी घोळवून एग पकोडा तयार केला आहे. Aparna Nilesh -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
-
चिकन पकोडा (CHICKEN PAKODA RECIPE IN MARATHI)
मनात आले की आपण बटाटा किंवा कांद्याचे पकोडे लगेच बनवू शकतो. पण तेच चिकन चे कुठलेली स्टार्टर्स बनवायला खूप वेळ जातो. म्हणून मी ट्रॅडिशनल पकोडे रेसिपी मध्ये थोडा ट्विस्ट देऊन झटपट चिकन पकोडे बनवले. ही रेसिपी माझी फेवरेट आहे कारण का ही लगेच आणि कमी जिन्नस मध्ये बनते. #week1 #रेसिपीबुक #फेवरेटरेसिपी Madhura Shinde -
-
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#br बिर्याणी हा आवडीचा पदार्थ .मग ते व्हेज बिर्याणी असो किंवा नॉनव्हेज बिर्याणी असो कोणतीही बिर्याणी असली तरी आवडतेच. Reshma Sachin Durgude -
-
कॅरट पकोडा (carrot pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #carrot #pakoda कॅरट आणि पकोडा ह्या दोन की वर्ड साठी कॅरट पकोडे बनवले. Preeti V. Salvi
More Recipes
- कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
- पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi)
- व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
- दाळ - तांदूळ ढोकळा विथ पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
- चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
टिप्पण्या