शेगंदाणा खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathji)

Supriya Devkar @cook_1983
शेगंदाणा खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathji)
कुकिंग सूचना
- 1
या चटणी करता लागणार साहित्य काढून घ्यावे. कढईत शेगंदाणे मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावेत.म्हणजे थंड झाल्यावर कुरकुरीत लागतात असे भाजावेत. शेगंदाणा थंड करून घ्या. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात शेगंदाणे घालावे.
- 2
सर्व साहित्य म्हणजे लाल तिखट रंग येण्याकरिता तर कांदालसूण मसाला तिखटपणा करिता घालावा. चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.
- 3
सोलापूरी चटणी प्रमाणे हवे असल्यास शेगंदाणा भरड म्हणजे जाडसर ठेवा मात्र दही चटणी साठी हि चटणी बारिकच छान लागते.तिखट जास्त आवडत असल्यास जास्त घालावे. चटणी टिकते ही बरेच दिवस.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
शेज़वान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#GA4 #week4 शेज़वान चटणीया चँलैज़ मधून मी चटणी हा क्लू घेऊन आज़ शेज़वान चटणी बनवली आणि ती खूप छान झाली. मुलांना हि चटणी फार आवडली. Nanda Shelke Bodekar -
उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4झटपट होणारी उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी Nilan Raje -
चटणी मिरची ची/ठेचा (mirchichi chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#चटणीया पझल चॅलेंज मधून चटणी हा क्लू ओळखून मी बनविले#हिरव्या मिरचीचे चटणी /🫑मिरची ची चटणी कीवा ठेचा हा अगदी झणझणीत चटपटीत तोंडी लावणेअगदी पोळी भाकरी सोबत तर चार चांद लावते ...अगदी कुणाच्या ही तोंडाला पाणी सुटणार असे... Maya Bawane Damai -
शेंगदाणा खोबऱ्याची चटणी (shengdana khobre chutney recipe in marathi)
#GA #week4गोल्डन अॅप्रन ४ च्या puzzle मधे... *चटणी* हा Clue ओळखला आणि बनवले "शेंगदाणा खोबऱ्याची चटणी" Annu Solse Rodge -
शेंगदाणा लसून चटणी (shengdana lasoon chutney recipe in marathi)
#GA4 #week12# शेंगदाणा लसूण चटणीमाझ्यामिस्टरची खूपच आवडती ही चटणी आहे. मी नेहमी बनवत असते . पझलमध्ये पीनटस् हा वर्ड आला आणि मी लगेच विचार केला चला आपण शेंगदाणा लसूण चटणी बनवूया .झटपट , टेस्टी आणि लवकर बनणारी हीचटणी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
शेंगदाणे चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 #चटणी जेवणात भाजी,चपाती, डाळ, भात किती ही चविष्ट असला तरी जर त्या पानात चटणी असेल ही थोडीशी चटणी पन भाव खाऊन जाते. असाच एका चटणी ची रेसिपी इथे देत आहे Swara Chavan -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड-#चटणी कडिपत्त्याची खमंग चटणी... चटकदार चटण्याच चटण्या...जेवणाच्या पानातील डावी बाजू जर रिकामी असेल तर मला कायमच जेवण झाल्यासारखं वाटतच नाही..अपूर्णतेचा ध्यास लागतो मला..आणि काहीतरी कैरी,लिंबू,मिरची लोणचं,चटणी,ठेचा,खर्डा,साखरांबा,गुळांबाछुंदा यांची उपस्थिती अनिवार्य असते..माझ्या खाद्यरुपी शाळेमध्ये डाव्या बाजूच्या या पदार्थांनी हजेरी ही लावलीच पाहिजे..हा माझा अलिखित नियम आहे..नाहीतर रंगत नाही हो जेवणात..कुछ स्वाद है जिंदगी में..या कुठल्याशा advertise च्या tag line प्रमाणे.. चला तर मग आज पाहू या कडिपत्त्याची जेवणाची रुची वाढवणारी आणि आरोग्यास हितकारक अशी खमंग चटणी..ही चटणी 3-4 दिवस सहज टिकते..पण ती टिकण्यासाठी बरणीत टिकली पाहिजे ना.. आता मी काय म्हणते कडिपत्त्याचे औषधी गुण तेवढे गुगलून म्हणजे गुगल करुन बघा हो..आणि ते ही सावकाश...तर आता मी आपली तुम्हांला रुचकर चटणीची रेसिपीच देते कशी..आधी पोटोबा मग गुगलोबा.. Bhagyashree Lele -
खमंग डाळव्याची चटणी (dalvyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4#recipe1 #chutney GA4 पझल मधून चटणी हा clue घेऊन ही मस्त् डाळव्याची खमंग चटणी केली आहे.चटणी हा सगळ्यांचाच अगदी आवडता प्रकार....काही नसलं तरी मस्त भाकरी वर घेउन खायची .छानच लागते.आणि हे चिवड्यात जे आपण डाळ्या टाकतो त्याची चटणी तर अप्रतिम च होते. Supriya Thengadi -
कडीपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4फोडणीत जिरं आणि मोहरीसोबत कढीपत्ता टाकला की, असा मस्त खमंग सुवास सुटतो की, लगेचच भूक चाळवते. डाळ, आमटी, कढी यामध्ये कढीपत्ता आवर्जून घातला जातो. पण जेवणाला चव आणण्याव्यतिरिक्तही कढीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमि E असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. विविध स्तरावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कढीपत्ता हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच पण कढीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस आणि त्वचाही चांगली होते. चला तर मग बघुयात अश्या ह्या बहुगुणकारी कडीपत्त्याची चटणी. Pritam KadamRane -
कढीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये चटणी हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज कढीपत्ता चटणी ची रेसिपी पोस्ट करत आहे. कढीपत्ता आपण रोजच्या भाज्या मध्ये वापरतोच तो खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. मी आज पौष्टिक अशी कढीपत्ता चटणी केली. Rupali Atre - deshpande -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
जवसाची खमंग चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN"जवसाची खमंग चटणी" आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पौष्टिक आणि हेल्दी खाणे याकरता आपण बरेच शॉर्टकट्स वापरतो नाही का...!!! जवसाची चटणी हा त्यातील एक प्रकार, जवस काही प्रमाणात खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते...!! उपयुक्त अशी चरबी, फायबर आणि अँटीऑक्सिडन्ट चे प्रमाण यात मुबलक असून, वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होत असल्याने आजकाल न्यूट्रिशनिस्ट पण जवसाचा आहारात वापर करण्यास सांगतात...!!चला तर मग आपण खमंग अशा चटणीची रेसिपी पाहूया Shital Siddhesh Raut -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#GA4#week4#चटणीगोल्डन एप्रन मधील कीवर्ड चटणी.... शेजवान चटणी ला महाराष्ट्राचा ठेचा म्हणतात. त्याचे कारणही तसेच आहे, ही खरच आपल्या लाल मिरचीचा ठेचा सारखीच लागते. फरक फक्त एवढाच असतो शेजवान चटणी थोडी गोडसर असते. आणि आपला ठेचा झणझणीत.... पण त्यावरही उपाय आहे, २५ ग्रॅम च्या मिरचीच्या चटणीला जवळजवळ तिन ते चार टेबलस्पून साखर घातली जाते, पण जर का ही चटणी झणझणीत हवी असेल, तर यात साखर बिलकुल कमी घालायची.... एक नंबर ठेचा तयार होतो... ठेचा नाही, शेजवान चटणी... चला करू या मग. Vasudha Gudhe -
खोबरे लसूण चटणी (lasoon khobre chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 #चटणी कीवर्ड साठी हा पदार्थ बनवला आहे. Sanhita Kand -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
अतिशय पोष्टीक .आरोग्यासाठी उत्तम .मी जवस रोज खाते पण तुमच्या मुळे हा चटणी बनवायचा योग आला .आणि खरच खूप सुंदर चटणी झाली आहे#EB8 #W8. Adv Kirti Sonavane -
झणझणीत शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#चटणीआपल्या किचन मधला तोंडी लावण्याचा हक्काचा प्रकार म्हणजे चटणी...आयत्या वेळी अगदी काही तोंडी लावायला नसताना हमखास आपल्या मदतीला येणारा प्रकार म्हणजे कोरड्या चटण्या...या चटण्या आपल्या जेवणाला एक वेगळीच रंगत आणतात.तर यातील च एक झणझणीत शेंगदाण्याची चटणी रेसिपी मी सांगणार आहे.ही चटणी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते.प्रवासात पण नेऊ शकता. खराब होत नाही.विकत आणलेल्या चटण्या खाण्यापेक्षा आपण घरीच केलेल्या चटणीची चव काही न्यारी च असते न...शिवाय हायजिनिक ही..,चला तर बघुया याची रेसिपी... Supriya Thengadi -
शेंगदाणा ओली चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4#week4#Chutney थालीपीठ किंवा इडली सोबत ही चटणी खाऊ शकता. Shweta Kukekar -
इन्स्टंट चटणी (chutney recipe in marathi)
#GA4 #week4#Chutneyआपण वेगवेगळ्या प्रकारे चटणी बनवतो. इडली, डोसा, काही वेगवेगळ्या पदार्थांसोबत चटणी असली तर तो स्वाद अजून वाढतो पण जर का आयत्यावेळी घरात काहीच नसेन तर अशा वेळी ही इन्स्टंट चटणी बनवून पहा. खूप पटकन बनते आणि खायला तर अतिशय सुरेख लागते. Deveshri Bagul -
झणझणीत पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4 #week23 गोल्डन ऍप्रॉन मध्ये पापड हा कीवर्ड ओळखून झणझणीत आणि झटपट अशी तोंडी लावण्यासाठी ही पापड चटणी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
लसूण, खोबरे,शेंगदाण्याची चटणी (lasun khobre shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4मधील थीम नुसार लसूण,खोबरे,शेंगदाण्याची चटणी करत आहे.रोजच्या जेवणामध्ये वरण,भात,भाजी चपाती बरोबर तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाची मजा काही निराळी असते.प्रवासामध्ये ही चटणी सोबत घेवून जात येते.दोन ते तीन दिवस सहज टिकते. rucha dachewar -
शेंगदाण्याची खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4Keyword: chutney Surekha vedpathak -
शेंगदाणा चटणी (peanut chutney recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील चटणी ( Chutney) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
हिरव्या टोमॅटो ची लाल चटणी (green tomato chi chutney recipe in marathi)
#GA4#week4 ही चटणी बनविण्यासाठी अतिशय सोपी आहे . Arati Wani -
काजू मसाला (kaju masala recipe in marathi)
#GA4 #week5# Cashew काजू कोणाला आवडत नाहीत. काजू ची कुठलीही रेसिपी सगळे आवडीने खातात. काजू मसाला शक्यतो थोडा गोड असतो पण थोडा झणझणीत केला तर अजून छान लागतो. मुख्य म्हणजे ही डिश करायला एकदम सोप्पी आणि चविष्ट तर लागतेच. चला तर मग आपण आज झणझणीत काजू मसाला पाहू यात. Sangita Bhong -
वांग्याची चटणी (wangya chi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #चटणी साठी खूप options होते, अजून अवकाश आहे, जवळपास काय मिळू शकेल याचा अंदाज घेणं चालू होतं. आणि आमची घरमालकीण बागेतली ताजी ताजी वांगी घेऊन आली. इथे आल्यापासून महिन्याभरात तिने बागेतली भरपूर वांगी दिली होती. वांग्याची रस्सा भाजी, भरली वांगी, भरीत, वांगी भात, वांगीपोहे सगळं करून झालं होतं. थोडक्यात वांगी खाऊन कंटाळा आला होता म्हणा ना.पण मग एकदम सुचलं याची मस्त #चटणी करावी. गंमत म्हणजे याला लागणारं सगळं सामान घरात होतं, त्यामुळे बाहेर कुठे जाऊन शोधाशोध करावी लागणार नव्हती (नाही म्हणायला इथे कढीपत्ता मिळाला नाही, पण काश्मीर मध्ये कढीपत्ता वापरतच तर मिळणार कुठून? असो. तुम्ही मात्र नक्की वापरा हां). मग लागलीच हुरूप आला. आणि चटणी हा कीवर्ड फिक्स करून #वांग्याची चटणी बनवली.सांगायची गोष्ट म्हणजे तिला, तिच्या घरच्यांना आणि माझ्याही घरच्यांना खूप आवडली ही चटणी. तुम्ही पण करून बघा आणि कोणत्या पदार्थाबरोबर खाल्ली तेही कळवा. कारण ही खरोखर कश्याही बरोबर खाता येते, डब्यात देता येते. पाण्याचा वापर नसल्याने आरामात टिकते, प्रवासात नेता येते.मी यात लसूण वापरला आहे पण नाही वापरला तर जे लसूण खात नाहीत त्यांनाही बनवून खाता येईल. मुलांना तर फार आवडते. Rohini Kelapure -
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#CN#तीळ शेंगदाणा चटणीभरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन असलेली ही पौष्टिक चटणी... रोजच्या जेवणात घेतल्यास... शरीर वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होतो त्यासाठी ही रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
अंबाडीच्या फुलांची चटणी (ambadichya fulanchi chutney recipe in marathi)
#अंबाडीची चटणी#विंटर स्पेशल चटणीकाल बाजारात ताजी ताजी अंबाडीची फुले बघितली आणि मोह आवरला नाही गेला. बस मग काय घेतली आणि वाटली की सुंदर स्वादिष्ट चटणी. Rohini Deshkar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnतिळाची चटणी बहुधा थंडीत खाल्ली जाते.उर्जा निर्माण करण्यासाठी ही चटणी मदत करते. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13780428
टिप्पण्या