शेज़वान चटणी (schezwan chutney recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar @cook_26498320
शेज़वान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे करून त्यातल्या बीया काढून मिरच्या गरम पाण्यात तासभर भिज़त ठेवाव्यात.
- 2
त्यानंतर त्या पाण्यातून काढून मिक्सरच्या भांडयात घालून त्यांची पेस्ट करून घ्यवी
- 3
आता पँन गंँसवर ठेवून त्यात तेल घालून ते गरम झाले कि त्यात बारीक चिरलेला लसुण व आलं घालून चांगले खरपूस परतून घ्यावे.
- 4
यानंतर त्यात मिरच्यांची पेस्ट घालून परतत रहावी पेस्टला तेल सुटले कि त्यात लिंबाचा रस, टोमेटो साँस व मीठ घालून चटणी चांगली परतून घ्यावी.
- 5
आता झटपट तयार झाली आपली शेज़वान चटणी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर ग्रेवी (paneer gravy recipe in marathi)
#GA4#Week4 चँलैज़ मधुन मी ग्रेवी हा क्लू घेऊन आज़ पनीर घरी तयार करून पनीर ग्रेवी हि रेसीपी बनवली आणि घरी ती सर्वांना फार आवडली. Nanda Shelke Bodekar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#GA4 #week13या विकच्या चँलेंज़ मधून Tuvar हा क्लू घेऊन मी आज़ दाल तडका बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले Nanda Shelke Bodekar -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4#week19 या विकच्या चंँलेजमधुन मेथी हा क्लू घेऊन मी आज़ मेथी मटर मलाई हि डिश बनवली व ती अप्रतिम झाली तुम्ही ही बनवून पहा Nanda Shelke Bodekar -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#GA4 #week14 या विकच्या चँलेंज़ मधून मी coconut milk हा क्लू घेऊन आज़ सोलकढी बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
पिझ्झा (रवा आणि बटाट्याच्या बेस वापरुन) (pizza recipe in marathi)
#GA4 #week22 या विकच्या चंँलेजमधुन पिझ्झा हा क्लू घेऊन मी आज़ रवा आणि बटाट्यापासून पिझ्झ्याचा बेस बनवून पिझ्झा बनवला आणि चविष्ट पिझ्झा बनला ,मुलांना फार आवडला. Nanda Shelke Bodekar -
पनीर भुरज़ी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4#week6 पनीर भुरज़ी या चलेंज मधून मी पनीर हा क्लू घेऊन आज़ पनीर भुरज़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
फ्लाँवरची भाज़ी (cauliflower bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10या विकच्या चँलेंज़ मधून मी cauliflower हा क्लू घेऊन आज़ फ्लाँवरची भाज़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
पाणीपुरी/गोलगप्पे (pani puri recipe in marathi)
#GA4#week6 चँलेंज़ मधून चाट हा क्लू घेऊन आज़ मी पाणीपुरी बनवली आणि हा चाट सर्वांनाच आवडतो. Nanda Shelke Bodekar -
इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#GA4#week5 या चँलेंज़ मधून इटालियन हा क्लू घेऊन आज़ मी इटालियन पास्ता पण देशी स्टाइल मध्ये बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
मिक्स व्हेज़िटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मिक्स व्हेज़िटेबल सलाड#GA4#5या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी सलाड हा क्लू घेऊन आज़ मिक्स व्हेज़िटेबल सलाड बनवले. चवीला छान आणि पौष्टिक. Nanda Shelke Bodekar -
बटर गारलिक व्हिट नान (butter garlic wheat naan recipe in marathi)
#GA4 #week6 बटर गारलिक व्हिट नानचँलैज़ मधून बटर हा क्लू घेऊन आज़ मी बटर व्हिट नान बनवले. Nanda Shelke Bodekar -
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
ताकाची कढी#GA4#week7या विक च्या चंँलेज़ मधून ताक हा क्लू ओळखून आज़ मी ताकाची कढ़ी बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
खिचड़ी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7 या चँलेंज़ मधून खिचड़ी हा क्लू घेऊन मी आज़ अख्खा मसुर व तांदळाची खिचड़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
व्हेज़ पुलाव (veg pulao recipe in marathi)
#GA4#Week8 या विकच्या चँलेंज़ मधून पुलाव हा क्लू घेऊन मी आज़ व्हेज़ पुलाव बनवला आहे. या रेसिपी निमित्ताने मुल विविध भाज़्या आवडीने खातात. Nanda Shelke Bodekar -
मोडल आलेल्या मटकीची आमटी (mod aalelya matkichi aamti recipe in marathi)
#GA4 #week11या विकच्या चँलेंज़ मधून मी sprouts हा क्लू घेऊन मोडल आलेल्या मटकीची आमटी केली आहे. Nanda Shelke Bodekar -
लसूण खोबरे चटणी (lasun khobra chutney recipe in marathi)
#GA4#week4Keyword- chutney रोजच्या जेवणात कोणतीही चटणी असेल तर,जेवण परिपूर्ण झाल्यासारखे वाटते.तसेच भाकरीसोबतही चटणी फार छान लागते.ही लसूण चटणी वडापाव सोबतही खूप छान लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#5 या चँलेंज़ मधून मी उपमा हा क्लू घेऊन आज़ उपमा बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
ओव्याच्या पानांची भज़ी (ovapan bhaji recipe in marathi)
#GA4#9 या विकच्या चँलेंज़ मधून मी fried हा क्लू घेऊन आज़ ओव्याच्या पानांची भज़ी केली आहे. Nanda Shelke Bodekar -
समोसा (samosa recipe in marathi)
#GA4 #week21 या विकच्या चंँलेजमधुन समोसा हा क्लू घेऊन मी आज़ चविष्ट व खमंग समोसे। बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
पोडी चटणी (podi chutney recipe in marathi)
#GA4#week4=मी चटणी हा शब्द घेऊन केरळ मध्ये इडली बरोबर खाल्ली जाते ती पोडी चटणी बनवली आहे. उत्तपा, डोसा कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते. जेवताना तोंडी लावू शकता. Deepali Surve -
पुरीभाज़ी (puri bhaji recipe in marathi)
#GA4#week9 या विकच्या चँलेंज़ मधून मी पुरी हा क्लू घेऊन आज़ पुरीभाज़ी बनवली आहे.मग येताय ना पुरी भाज़ी खायला. Nanda Shelke Bodekar -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#GA4 #week23 या विकच्या चंँलेजमधुन कढाई पनीर हा क्लू घेऊन मी आज कढाई पनीर बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
शेंगदाण्याचे लाडू (shengdaneche ladoo recipe in marathi)
#GA4 #week12या विकच्या चँलेंज़ मधून peanuts हा क्लू घेऊन मी आज़ शेंगदाण्याचे लाडू बनविले आहेत. Nanda Shelke Bodekar -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
गुळातला शिरा
#GA4#week 15 या विकच्या चँलेंज़ मधून Jaggery हा क्लू घेऊन मी आज़ गुळातला शिरा बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
शेगंदाणा खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathji)
#GA4 #week4#चटणीचटणी हा क्लू आला आणि ताबडतोब जेवणात ताजी ताजी पण झणझणीत दही चटणी हजर झाली. चला तर मग रेसिपी पाहू. Supriya Devkar -
सफरचंद हलवा (safarchanda halwa recipe in marathi)
#GA4 #week6सफरचंद हलवाया आठवड्यातील चँलैंज़ मधून मी हलवा हा क्लू घेऊन आज़ सफरचंदाचा हलवा बनवला आणि फारच चविष्ट झाला. Nanda Shelke Bodekar -
टोमेटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4#week7या विकच्या चँलेंज़ मधून मी टोमेटो हा क्लू ओळखून आमच्या मालवणी पध्दतीचा टोमेटो सार बनवला आहे तुम्हाला नक्की आवडेल. Nanda Shelke Bodekar -
चटणी मिरची ची/ठेचा (mirchichi chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#चटणीया पझल चॅलेंज मधून चटणी हा क्लू ओळखून मी बनविले#हिरव्या मिरचीचे चटणी /🫑मिरची ची चटणी कीवा ठेचा हा अगदी झणझणीत चटपटीत तोंडी लावणेअगदी पोळी भाकरी सोबत तर चार चांद लावते ...अगदी कुणाच्या ही तोंडाला पाणी सुटणार असे... Maya Bawane Damai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13820751
टिप्पण्या