कुकिंग सूचना
- 1
प्रथम पिकलेला पेरू चे बिया काढून बारीक तुकडे करून घेणे.
- 2
एका बाउल मधे दही फेटून घेऊन त्या मधे, साखर, मिरेपूड, मीठ घालून मिक्स करणे, बारीक चिरलेला पेरू, त्या मधे घालून चांगले मिक्स करून घेणे.
- 3
कोथिंबीर आणि डाळींब चे दाणे घालून सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पेरूची कोशिंबीर
#कोशिंबीरजेवणात भाजी, चपाती, भात याबरोबरच कोशिंबीर, लोणचे, पापड, चटणी असेल तरच ते ताट परिपूर्ण वाटते. मग ते नैवेद्यासाठी ताट असेना का....आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बिट यांच्या कोशिंबीरी बनवतोच, पण आज मी एक आगळीवेगळी पेरूची कोशिंबीर दाखवणार आहे, बघा करून, तुम्हाला आवडते का ते..... Deepa Gad -
पेरूची चटणी (peruchi chutney recipe in marathi)
#GA4#week4आपण नेहमी गोड आंबट चटणी आपल्याला आवडतेकशाही सोबत खायला तशी एक मी चटणी बनवणार आहे पेरूची.... इझी झटपट आणि सोपी Gital Haria -
फ्रुट & व्हेजीटेबल कोशिंबीर (Fruit Vegetables Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कोशिंबीरवर्षा देशपांडे यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
-
-
कॉफट कोशिंबीर
#फोटोग्राफी कोशिंबीर सारख्या पदार्थही आपण खूप व्हरायटी बनवू शकतो आणि सगळ्या देशांमध्ये या पदार्थाची इतकी व्हरायटी आहे की आपण अनेक पद्धतीने ही कोशिंबीर बनवतो. कॉफट हे नाव दिले त्याचा फुलफॉर्मअसा आहे की कॉ म्हणजे कॉर्न, फ म्हणजे फरसबी, ट म्हणजे टोमॅटो. चला तर मग या तीन घटकांपासून आपण टेस्टी कोशिंबीर बनवूया. Sanhita Kand -
खाकरा विथ दही कोशिंबीर डीप (khakhra recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9फ्युजन रेसिपीनॅचोज आणि सालसा याचे इंडिअन फ्युजन म्हणून गुजराथी खाकरा आणि महाराष्ट्रीयन दही कोशिंबीर मिळून फ्युजन पाककृती बनविली आहे.खाकरा आणि कोशिंबीर च कॉम्बिनेशन खूपच छान आहे आणि छोट्या छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
कांदा टोमॅटो कोशिंबीर (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिंबीर#कांदा - टोमॅटो Sampada Shrungarpure -
पेरूची भाजी
पेरू हे फळ आंबट गोड असल्यामुळे काही लोक त्याला खायचं टाळतात पण हेच आंबट गोड फळ हे शरीरासाठी ही चांगला आहे मग ज्यांना ते फळ नाही आवडत मी त्याची भाजी करून खाऊ शकता खूप सुंदर अशी पेरूची भाजी होते चमचमीत चटपटीत भाजी चला बनवूयात मग Supriya Devkar -
काकडी गाजर डाळिंब रायता
बिर्याणी ,पुलाव किवां पराथ्या सोबत घेऊन खाता येईल #कोशिंबीर Anita sanjay bhawari -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#Cooksnap challange # आज वसुधाच्या रेसिपी प्रमाणे केळीची कोशिंबीर केलीय.. खूपच चविष्ट होते ही कोशिंबीर.. उपावसाकरिता परफेक्ट.. thanks Vasudha.. Varsha Ingole Bele -
डाळिंब केळी कोशिंबीर (dalimba keli koshimbir recipe in marathi)
#Cooksnap#Seasonal_fruits_n_vegetables डाळिंब आणि केळी कोशिंबीर एक अफलातून combination..😍😋..ही कोशिंबीर खाताना लागणारा डाळिंबाचा crunch,केळीचा गोडवा,मध्येच दाताखाली येणारी हिरवी मिरची,मधेच येणारा आल्याचा तुकडा, कोथिंबीरीचा येणारा वास..अहाहा..केवळ तृप्तीचा अहसास..😍..म्हणूनच तर या great combination असलेल्या कोशिंबीरीला गौरींच्या सणातील नैवेद्यात मानाचे स्थान आहे.. अतिशय सुंदर चवीची, पौष्टिक ,झटपट कोशिंबीर करु या.. @vasudha_sg Vasudha Gudhe या माझ्या मैत्रिणीची ही रेसिपी मी Cooksnap केलीये..वसुधा , अप्रतिम चवीची झालीये ही कोशिंबीर.. खूप आवडली..Thank you so much for this delicious recipe 😊🌹❤️Vasudha Gudhe Bhagyashree Lele -
-
केळाची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र#cooksnap#Janhvipathakpande#RupaliAtredespandeझटपट होणारी केळ्याची कोशिंबीर... चवीला अप्रतिम आणि तितकीच सात्विक.... अगदी पाच मिनिटात होणारी... केळाची कोशिंबीर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे.. अगदी खायला बसायच्या दोन मिनिट आधी केळी सोलून त्याचे काप करून, बाकीच्या साहित्यात मिक्स करावे. आधी जर केळी सोलून ठेवली तर, केळी काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून अगदी आयत्यावेळी बाकीचे साहित्य तयार ठेवून केळी सोलून मग मिक्स करावे... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
-
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
पेरुची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
#nrr कोणतेही फळ घेऊन रेसिपी करायची होती. मग म्हंटलं पेरुची करु. पेरु एक मस्त चवदार फळं आहे. त्याची कोशिंबीर हा मस्त झटपट होणारा पदार्थ आहे. टेस्टी पण आणि उपासाला चालणारा आहे. जरा वेगळं काहीतरी म्हणून करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
-
पेरूची भाजी (peruchi bhaji recipe in marathi)
पेरू बघितला की तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही.आणि मग आठवते'पोपटा पोपटा बोलतोस गोडखान जरा पेरूची फोड'!असा हा आत उन लाल आणि बाहेरून हिरवागार असले ला पेरू.आणि काही भागातयाला जांब पण म्हणतात. :-) Anjita Mahajan -
पेरू-मिश्र कोशिंबीर
#कोशिबीर-ही कोशिंबीर कलरफूल केली आहे.पाहताच खा्वी अशी........कोरोनाच प़भाव असल्याने मी सर्व भाज्या किंचीत वाफवून घेतलेल्या आहेत.सध्या घरात प़त्येक खाण्याच्या वस्तू गरम पाण्यात तून काढूनच वापर करत आहे.बीट उकडून घेतला आहे पाहू या कोशिंबीर कशी आहे ते? मला कलरफुल पदार्थ करायला खूप आवडते... Shital Patil -
-
-
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'बनाना ' हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज थोडी वेगळी केळीची कोशिंबीर रेसिपी पोस्ट करत आहे. झटपट होणारी अशी ही कोशिंबीर उपवासाला पण चालते. गौरी च्या जेवणामध्ये ज्या 5 कोशिंबीर असतात त्या मध्ये ही एक कोशिंबीर केली जाते. Rupali Atre - deshpande -
डाळिंब काकडी कोशिंबीर (dalimb kakadi koshimbir recipe in marathi)
#ngnrनो ओनियन नो गर्लिक रेसिपीहि कोशिंबीर अगदीं झटपट पट्कन होणारी आहे Sapna Sawaji -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
-
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11561797
टिप्पण्या