कांद्याच्या पातीचा झुणका (kanda paat zunka recipe in marathi)

#मिस्टरांनी बाजारातून कोवळी कोवळी कांद्याची पात आणली. ती इतकी फ्रेश होती की ताबडतोब मला त्याचं झुमका करायची इच्छा झाली. अर्थात त्या बरोबर भाकरी ठेचा आलाच. आजचा संडे स्पेशल झुणका.
कांद्याच्या पातीचा झुणका (kanda paat zunka recipe in marathi)
#मिस्टरांनी बाजारातून कोवळी कोवळी कांद्याची पात आणली. ती इतकी फ्रेश होती की ताबडतोब मला त्याचं झुमका करायची इच्छा झाली. अर्थात त्या बरोबर भाकरी ठेचा आलाच. आजचा संडे स्पेशल झुणका.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कांद्याची पात व टोमॅटो चांगली स्वच्छ धुऊन घ्यावी. दोन्ही छान बारीक कापून घ्यावे. त्यात मोहरी टाकावी व नंतर हिंग टाकावा.
- 2
आता त्या कांद्याच्या पाती चा कांदा टाकावा परतून घ्यावा. नंतर त्यात टोमॅटोच्या फोडी टाकाव्या. नंतर त्यात कांद्याची पात घालावी व झाकण ठेवावे.
- 3
आता यात हळद तिखट मीठ घाला. चांगली वाफ येऊ द्या. व सर्वात शेवटी त्यात डाळीचे पीठ घाला. आता झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्या.
- 4
चांगली वाफ आल्यावर गरम गरम सर्व्ह करा.हा झुणका भाकरी सोबत अप्रतिम लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावरान झुणका हे नाव घेतल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटते. कुठल्याही प्रकारची गरमागरम भाकरी म्हटलं की झुणका त्या बरोबरीने आलाच. भाकरी आणि झुणका याची जोडी खूप पूर्वीपासून आहे. त्यात गावरान झुणका म्हणजे त्याला चुलीचा वास हवाच! पण आता घरोघरी चुली असणं शक्य नाही. म्हणून थोडाफार कोल स्मोक देऊन गावरान झुणका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Anushri Pai -
कांद्याच्या पातीचा झुणका -ज्वारीची पुरी (paticha zhunka jowaricha puri recipe in marathi)
#EB2 #W2हिवाल्यात सर्वच हिरव्या भाज्या मस्त मिळवतात नि कांद्याची कोवली पात व त्याचा पीठ पेरून झुणका खूप छान होतो Charusheela Prabhu -
-
कांद्याच्या पातीचा झुणका (Kandyachya Paticha Zunka Recipe In Marathi)
कोवळ्या कांद्याच्या पातीचा पीठ पेरून केलं झुणका खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
कांद्याच्या पातीचे पिठलं (Kandyachya Paticha Pithla Recipe In Marathi)
कांद्याची पात व त्याचे केलेले हे पिठलं अतिशय सुंदर व टेस्टी होतं Charusheela Prabhu -
कांदा पात झुणका (Kanda Pat Zunka Recipe In Marathi)
#LCM1-झुणका सर्वांना आवडणारा आहे, त्याबरोबर भाकरी असेल तर, दुधात साखर. Shital Patil -
-
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
कांद्याच्या पातीचा झुणका (kandyachya paticha jhunka recipe in marathi)
#GA4 #week11Green onion Poorvaji -
कच्च्या पपईचा झुणका (kachhi papai zunka recipe in marathi)
कच्ची पपई तर घरी आहे. पण त्याचं काय करायचं, हा समोर प्रश्न ! म्हणून मग आज पपईचा झुणका केला आहे. एकदम टेस्टी झालाय... आणि करायलाही सोपा.... Varsha Ingole Bele -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4... हिवाळा म्हटला की हिरवे पातीचे कांदे,खाण्याची मजा येते. मग याच कांद्याच्या पातीचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केल्या जातो. मी ही आज कांद्याच्या पातीची भाजी केली आहे. पण ही कांद्याची पात वेगळी आहे. म्हणजे गावाकडे कांद्याची लावणी केल्यावर, त्याला जी पात येते, ती कोवळी, लुसलुशीत पात खुडून आणतात. आणि त्याच्या गड्ड्या बनवून, गावात विकल्या जातात. योगायोगाने, आईने, कालच, ही पात गावाहून आणल्याने, त्याच कोवळ्या लुसलुशीत पातीची भाजी केली मी आज.. खूपच चविष्ट झाली आहे... Varsha Ingole Bele -
कांद्याच्या पातीच घावन (Kandyachya Patiche Ghavan Recipe In Marathi)
कांद्याची पात झिर ची यांचं केलेलं घावन अतिशय टेस्टी व पौष्टिक होतं Charusheela Prabhu -
झुणका भाकरी (Zunka bhakai recipe in marathi)
झुणका भाकरी हा महाराष्ट्रीन पदार्थ असून महाराष्ट्रासह गोवा आणि उत्तर कर्नाटकात हा पदार्थ लोकप्रिय आहे. झुणका हा बेसन म्हणजेच चन्याच्या पिठाने बनणारी भाजी असून ते आपण भाकरी मिर्चीचा ठेचा तिळाची चटणी यासोबत सर्व्ह करतो. आपण झुणक्यासोबत नाचणीची भाकरी बनवत असून नाचणी म्हणजेच रागी ही पौष्टीक असून खूप आरोग्यदायी आहे. Nishigandha More -
गावरान झुणका भाकरी (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1घरात भाजीला उत्तम पर्याय म्हणजे झुणका. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा, ठेचा...अहाहा ! Shital Muranjan -
गावरान पातीचा झुणका (Gavran Paticha Zunka Recipe In Marathi)
#GR2 गावरान रेसिपी मस्त थंडीचे दिवस.. खेड्यांमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मिळत नाहीत. शेतात कांदापात, हरभरा, शेवगा,पालक, कोथिंबीर अशा भाज्या जास्त प्रमाणात उगवतात. मी येथे झटपट होणारा टेस्टी झणझणीत पातीचा झुणका तयार केला. त्याबरोबर भाकरी किंवा पोळी लोणचे, कांदा घेऊन सेवन करतात. अत्यंत साधे सुटसुटीत असे त्यांचे जेवण असते. यातच ते समाधान मानतात. कमी वेळात कमी सामग्रीत हा झणझणीत कांदापातीचा झुणका तयार केला... चला तर पाहूयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
कांदा पातीचा झुणका
#बेसनआज गुरूवार ,श्रीगजाननमहाराजांच्या पोथीचे पारायण संपन्न झाल्याने साहजिकच नैवेद्य म्हणुन योगिराजाचा आवडता खाद्यप्रकार झुणका भाकर केली . Bhaik Anjali -
कांद्याच्या पात व फुलकोबी ची भाजी (kandapaat ani fulgobi bhaji recipe in marathi)
हिरवी हिरवी कांद्याची पात खुपच छान वाटते, कोणत्याही भाजीत आपण ती वापरू शकतो. आज फुलकोबी ची नूसतीच भाजी बनविण्यापेक्षा कांद्याची पात मिक्स भाजी केली, Pritibala Shyamkuwar Borkar -
-
"गावरान झुणका"(Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1" गावरान झुणका " गावरान झुणका म्हटलं की झणझणीतच इतर विषयच नाही...!! सोबत कांदा आणि भाकरी असली की एक नंबर...!!❤️ Shital Siddhesh Raut -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1झुणका म्हटला म्हणजे शेगावचे गजानन महाराज समोर येतात जेव्हा तयार करते मला फक्त शेगावचे गजानन महाराजांची आठवण येते माझा एक ग्रुप आहे आम्ही सगळे मिळून पारायण करतो तेव्हा सगळ्या मिळून आम्ही झुनका भाकरी तयार करून प्रसाद म्हणून सगळेजण एकत्र येऊन खातो तेव्हा झुणका भाकरी तयार होते आजही झुणका भाकरी करताना आम्ही नेहमी पारायण करतो त्याची आठवण झाली त्या आठवणीतच मी आज ही झुणका तयार केला दर गुरुवारी पारायण वाचून पिठलं भाकरी माझ्याकडे तयार होते माझ्याकडे झुमक्यापेक्षा पिठलं आवडीने खाल्ले जाते पण पारायण दिवशी झुणका हाच बाबांचा आवङीचा प्रसाद आहे त्यामुळे झुणका तयार करतो प्रगट दिवसाच्या दिवशी झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवून आमची पूर्ण मंडळी हा प्रसाद घेतो. Chetana Bhojak -
कांद्याची पात (पीठ पेरून) (kandyachi pat recipe in marathi)
#EB4#W4कांद्याची पात ( पीठ पेरून) Shilpa Ravindra Kulkarni -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1"झुणका" म्हटले की, घरात बेसन असेल की, अगदी कधीही पटकन व चटपटीत बनणारी रेसिपी... गावाला शेतावर झुणका - भाकरीची शिदोरी घेऊन शेतावर ती झुणका- भाकर खाण्यात व त्याबरोबर कांद्याची जोड असली की, अप्रतिम..... 🥰 अशी ही डिश.. तर बघुया " गावरान झुणका" 😋👌👌 Manisha Satish Dubal -
मुगाची डाळ घालून कांद्याची पात (moongachi dal ghalun kandyachi pat recipe in marathi)
#EB4 #W4 कांद्याची पात हा की वर्ड घेऊन मुगाची डाळ घालून कांद्याच्या पातीची भाजी केली.भाकरीसोबत इतकी सुंदर लागते...मस्तच.. Preeti V. Salvi -
झुणका (Zunka Recipe In Marathi)
#BPRकधी भाजी खाण्याचा कंटाळा आला तर, झुणका करायचा.चवीला मस्तच. Shilpa Ravindra Kulkarni -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4हिरव्या हिरव्या कांद्याची पात मिळणं सुरू झालं की भरीत मध्ये, कोशिंबीर मध्ये मस्त लागते...याचीच भाजी छान लागते... Shital Ingale Pardhe -
कांद्याचा झुणका (kandyacha zunka recipe in marathi)
#KS3घरी काही भाजी नसली की उन्हाळ्यात भरपूर कांदे घालून झुणका करतात. उन्हाळ्यात कांदा हा शरीरातील उष्मा कमी करतो. तेव्हा आरोग्यासाठीही छान आहे. तेव्हा झटपट बनणारा हा कांद्याचा झुणका. Priya Lekurwale -
झणझणीत गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 थंडीत गरमागरम झुणका आणि भाकरी खायची मजा वेगळीच. नक्की करुन बघा झणझणीत गावरान झुणका. Prachi Phadke Puranik -
हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात : (kandyachya paticha fodnicha bhaat recipe in marathi)
हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात :#हिरव्याकांद्याच्यापातीचाफोडणीचाभात#हिरव्याकांद्याचीपात#GA4#week11मधे ग्रीन ओनीयोन (हिरव्या कांद्याची पात) हे key word वापरुन हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात बनवीला आहे.हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे.तांदळाला आपल्याकडे पूर्वीपासूनच महत्त्व आहे. घरात तांदूळ असणे हे भरभराटीचे मानले जाते. सर्व धार्मिक कार्यात तांदळाचीच गरज असते. आपल्याकडे तांदळाच्या पिठाची भाकर, घावणे, आंबोळी, डोसा, इडली, लाडू असे अनेक प्रकार केले जातात,.रोजच्या जेवणात भाताचे स्थान कायम असते. हा भात आजकाल विविध पद्धतीने बनविला जातो. साधा भात, स्टीम राईस, मसाले भात, साखर भात, फोडणीचा भात, दही भात, गोळा भात, बिर्याणी, पुलाव, व्हेज फ्राईड राईस, सेझवान राईस .आपल्याकडे भात उरला कि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो खाली दिलेली कृती फोडणीच्या भाताची आहे पण हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात आहे .थोडी वेगळी आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे. Swati Pote -
कांद्याचा झुणका (kanda zunka recipe in marathi)
बेसनाचे विविध प्रकार आपण खात असतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बेसनाचा झुणका. याचेही वेगवेगळे प्रकार आहेत .वेगवेगळ्या भाज्या वापरून आपल्याला झुणका करता येतो. कोणतीही भाजी घरात नसताना उपलब्ध असलेल्या कांद्याचा वापर करून मी आज झुणका केला आहे .तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
गावरान झणझणित झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावाकडे केला जातो तसा झणझणित झुणका केला आहे. भाकरी, चपाती सोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या