कांद्याच्या पातीचा झुणका -ज्वारीची पुरी (paticha zhunka jowaricha puri recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
कांद्याच्या पातीचा झुणका -ज्वारीची पुरी (paticha zhunka jowaricha puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांद्याची पात व कांदा स्वच्छ धून बारीक चिरावा. मग गॅस वर प्यान ठेऊन त्यात तेल घालून गरम झालं की त्यात जिर,हिंग,व कापलेले कांदे घालून ते लालसर झाले की त्यात हळद, तिखट मीठ,साखर व पात घालून परतावे.
- 2
मग त्यात बेसन घालून तेलातच परतत मंद गॅस वर भाजी वाफेवर शिजवून गॅस बंद करावा आवडत असल्यास कोथंबीर घालावी
- 3
ज्वारीच्या पिठात मीठ व थोडी हळद घालून कोमट पाण्यात घट्ट भाजऊन त्याचे छोटे गोळे करून लाटून गरम तेलात तळावे.हे कॉम्बिनेशन खूप भारी होते.त्याबरोबर कादा, मिरचीचा ठेचा, मिरची तोंडी लावावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांद्याची पात (पीठ पेरून) (kandyachi pat recipe in marathi)
#EB4#W4कांद्याची पात ( पीठ पेरून) Shilpa Ravindra Kulkarni -
कांद्याच्या पातीचा झुणका (Kandyachya Paticha Zunka Recipe In Marathi)
कोवळ्या कांद्याच्या पातीचा पीठ पेरून केलं झुणका खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज झुणका..अस्सल मराठमोळा...मराठी मातीतला खमंग खरपूस पदार्थ...महाराष्ट्रात विविध ठिकाणी किती विविध पद्धतीने केला जातो..तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणचा अगदी खमंग ,चविष्टच असतो..असाच एक प्रकार कांदा पात आणि चण्याच्या डाळीचा झुणका..चला तर रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
गावरान चिवळी/चिवई भाजीचा झुणका (Gavran Chivai Bhaji Zunka Recipe In Marathi)
#LCM1#GR2गावठी मिळणारी चिवळी व त्याचा केलेला पीठ पेरून झुणका हा खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
मेथी पालक मटार मिक्स झुणका (methi palak matar mix zhunka recipe in marathi)
#EB2 #W2आता हिवाळी सीझन मध्ये हिरव्या भाज्या मस्त मिळतात...या विक साठी बनवला आहे मस्त मेथी पालक व मटार चा मिक्स झुणका... Shital Ingale Pardhe -
-
कांद्याच्या पातीचा झुणका (kandyacha paticha zhunka recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज#Week 4#EB4हिवाळा सुरु झाला की छान हिरवा भाजीपाला येतो. त्यात पातीचा कांदा तर रोजच खाण्यात येतो. पण त्या पासुन होणारा झुणका पण चविष्ट होतो. Suchita Ingole Lavhale -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2महाराष्ट्र मध्ये बहुतेक सर्वांना माहीत असणारी भाजी झुणका.:-) Anjita Mahajan -
-
कांद्याची पात भाजी (पिठ पेरून) (kadyachi pat bhaji recipe in marathi)
#EB4#week4#हिवाळ्यात कांद्याची पात मुबलक प्रमाणात मिळते. पीठ पेरून भाजी मस्त होते अवश्य करून पहा. Hema Wane -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4कोवळी पात त्याच्या कांद्यासकट बारीक चिरून बेसन पेरून भाजी एकदम सुंदर होते Charusheela Prabhu -
-
कांद्याच्या पातीचा झुणका (kanda paat zunka recipe in marathi)
#मिस्टरांनी बाजारातून कोवळी कोवळी कांद्याची पात आणली. ती इतकी फ्रेश होती की ताबडतोब मला त्याचं झुमका करायची इच्छा झाली. अर्थात त्या बरोबर भाकरी ठेचा आलाच. आजचा संडे स्पेशल झुणका. Rohini Deshkar -
पौष्टिक झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#week2#विंटर स्पेशल रेसिपी#पौष्टिक झुणकाहिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपुर असतात. हिरव्या भाज्या आपल्या आहारात जास्तीतजास्त असाव्यात यासाठी जेवणात हा पौष्टिक झुणका नक्की करा....पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#EB2#W2घरात भाजीला नसेल तर करता येणारी भाजी म्हणजे झुणका होय. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा! Sujata Gengaje -
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
गावरान (झुणका) (zhunka recipe in marathi)
#EB2 झुणका हि रेसीपी खास करून #W2 महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . खूप चवीस्ट आणि पटकन होणारी रेसीपी आहे . जर घरात कधी भाजी नसेल तर आपण पटकन झुणका करतो. { विंटर स्पेशल रेसिपीज Ebook }Sheetal Talekar
-
पातळ कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#Week2#विंटर_स्पेशल_ई-बुक_रेसिपी Jyotshna Vishal Khadatkar -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कांद्याच्या पातीचा भगरा (Kandyachya Paticha Bhagra Recipe In Marathi)
#पाले भाजी.#झटपट होणारी साईड डीश Shama Mangale -
गावरान झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2 झणझणीत म्हटल्यावर काय समोर येतं. गरमागरम झुणका आणि भाकरी वर जरासा मिरचीचा ठेचा...लिंबू...कांदा. काय भारी वाटलं ना वाचून. म करुन पण बघा गावरान झुणका. Prachi Phadke Puranik -
मखाना झुणका (makhana zhunka recipe in marathi)
#GA4#WEEK13मखाना अतिशय गुणकारी आहे.आपण त्याचा वापर गोड पदार्थ करताना आवर्जून करतो.पण आज करणार तिखट असा पदार्थ आहे जो जेवणात भाजीच्या रुपात तो वापरता येतो....झुणका मस्त होतो तो कसा करायचा ते पाहू.... Shweta Khode Thengadi -
कांद्याच्या पातीची भाजी
#lock down 16आज खूप दिवसांनी हिरवी गार कांद्याची पात मिळाली बाजारात दुपारच्या जेवणाचा बेत ठरला Prachi Manerikar -
झणझणीत झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2ऐन वेळी घरात भाजी नसल्यास व वेळ कमी असल्यास घरातीलच कमी साहित्यात होणारा चटपटीत, झणझणीत झुणका . Arya Paradkar -
-
-
गावरान कोरडा मिरचीचा झुणका (mirchi cha zhunka recipe in marathi)
#EB2#W2" गावरान कोरडा मिरचीचा झुणका " झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. हा डाळीचे पीठ खरपूस व घट्ट शिजवून बनवतात. पातळ बनवल्यास त्याला पिठले म्हणतात. पिठले किंवा झुणक्यात कांदा व मिरची हमखास असते. झुणका बहुधा भाकरीसोबत तर पिठले भाताबरोबर खातात. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. Shital Siddhesh Raut -
सिमला मिरचीचा खमंग झुणका (shimla mirchicha zhunka recipe in marathi)
#EB2 #W2... झुणका... आमच्या घरी सगळ्यांचा हा आवडीचा पदार्थ .... मग त्यात वेगवेगळे व्हेरीएशन्स.... योगायोगाने, मी आज केलेला आहे सिमला मिरचीचा झुणका.... छान टेस्टी... Varsha Ingole Bele -
कांदापात (Kandapat Recipe In Marathi)
या दिवसात हिरव्या पालेभाज्या छान मिळतात. आणि त्यांची चव देखिल मस्त असते. तर ही कांद्याची पात केली. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15749960
टिप्पण्या (4)