कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

# पश्चिम#गुजरात
गाठीया म्हटला की आपल्या सगळ्यांनाच आवडतात फरसाण आहे बनवायला तितका सोपा आणील असे हे टेस्टी गाठीया बनतात सोबत वेगवेगळ्या प्रकारची चटणी तळलेली मिरची सोबत हे खाल्ले जातात चला मग आपण याची रेसिपी बघूया.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंधरा मिनिट
पाच व्यक्ती
  • 250 ग्रॅमबेसन पीठ
  • 1 टीस्पूनओवा
  • स्वादानुसार मीठ
  • 1 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पून हिंग
  • 1 टिस्पून मेरी पूड
  • तळण्यासाठी तेल
  • 1/2 कपतेल
  • 1/2 कपपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    प्रथम एका पातेल्यामध्ये तेल आणि अर्धा वाटी पाणी घेऊन बीटच्या सहाय्याने बीट करून द्या.

    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बीज केलेले मिश्रण एका परातीत मध्ये घ्या हाताच्या साह्याने पण व्यवस्थित फेटून घ्या आपण हाताने आणि बिटने आणि हाताने दोघांनी तुम्ही जर फिटले तर हे गाठीया खूप सॉफ्ट होतात

    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यामध्ये मिरी पूड,मीठ, हळद,हिंग ओवा सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्या त्यामध्ये बेसन पीठ जेवढे टाकले जाईल तेवढे टाका व्यवस्थित असा एक डव तयार करून घ्या

    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्या त्यामध्ये गाठायचा झारा त्या वरती ठेवा त्याला थोडे पाणी आणि तेल लावा पिठाचा गोळा ठेवून हाताच्या तळव्या तळव्याने गाठीया काढायला सुरुवात करा डा काढणे

    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पिठाच्या गोळ्या ला परत मध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून झा रा वर ठेवून गाठीया काढा

    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    व्यवस्थित कडक होईपर्यंत तळून घाऱ्गाठीया रेडी आहे

    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गुजरातचा फेमस भावनगरी  मखानिया गाठीया (makhana gathiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gital Haria
Gital Haria @cook26291494
12 ऑक्टोबर 2020 17:21 रोजी
Malegaon

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गाठीया मखाना रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. फाफ्डा (fafda recipe in marathi)
  2. कॅरेट-बीटरूट सॅलड (carrot beetroot salad recipe in marathi)
  3. कोंबडी वडे रेसिपी
  4. खांडवी /सुरळीच्या वड्या (khandavi recipe in marathi)
  5. राजस्थानी गट्टा पुलाव (gatta pulao recipe in marathi)
  1. फ्लॉवर मेथी पौष्टिक सलाद (flower methi salad recipe in marathi)
  2. डायजेस्टिव बिस्किट्स (biscuits recipe in marathi)
  3. कॅरेट-बीटरूट सॅलड (carrot beetroot salad recipe in marathi)
  4. राजस्थानी गट्टा पुलाव (gatta pulao recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13831763
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close