चना डाळीची आंबट गोड चटणी (chana dal chutney recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#GA4 #week 4

#चना डाळीची आंबट गोड चटणी खूप छान लागते आणि जेवणा सोबत तर अप्रतिम.

चना डाळीची आंबट गोड चटणी (chana dal chutney recipe in marathi)

#GA4 #week 4

#चना डाळीची आंबट गोड चटणी खूप छान लागते आणि जेवणा सोबत तर अप्रतिम.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचना डाळ
  2. 1/4 वाटीआंबट दही
  3. 1/2 वाटीकोथिंबीर
  4. 3हिरवी मिरची
  5. 1 टीस्पून जिर
  6. 1 टीस्पून मोहरी
  7. 1 टीस्पून साखर
  8. 1 टीस्पूनहिंग
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. 4-5कडीपत्ता
  11. 1/2लिंबू

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम चना डाळ 2 तास भिजत घालावे. मग सर्व साहित्य काढून घेणे. मग मिक्सर मध्ये डाळ कोथिंबीर मिरची मीठ साखर टाकून छान बारीक पेस्ट करून घेणे.

  2. 2

    मग ते दुसऱ्या बाउल मधे काढून घेणे. मग एका पातेल्यात तेल टाकून त्यात हिंग आणि जिर मोहरी टाका कडीपत्ता टाका आणि तडका द्या.

  3. 3

    मग तडका दिल्यानंतर त्यात दही घालून मिक्स करावे. वरून थोडा लिंबू पिळून घ्यावा. चव पुन्हा छान येते. आणि तयार चना डाळीची आंबट गोड चटणी.या

  4. 4

    या चटणी जेवणासोबत खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes