साउथ इंडियन चटणी (South Indian Chutney Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
इडली डोसा अप्पम मेदुवडा याबरोबर खाल्ली जाणारी ही टेस्टी चटणी
साउथ इंडियन चटणी (South Indian Chutney Recipe In Marathi)
इडली डोसा अप्पम मेदुवडा याबरोबर खाल्ली जाणारी ही टेस्टी चटणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं डाळ्या कोथिंबीर आलं लसूण मिरची, साखर मीठ लिंबाचा रस घालावा व सुकच मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावं
- 2
सगळं बारीक झालं की त्यामध्ये लागेल तसं पाणी घालावं व अजून बारीक पेस्ट वाटून घ्यावी
- 3
छोटं कडलं गॅसवर ठेवून ते गरम झालं की त्यात तेल घालावं मग त्यामध्ये हिंग मोहरी व डाळी टाकून कडीपत्ता घालावा व ही खमंग फोडणी चटणीवर घालून ती चटणी डोसा इडली कशाबरोबरही आपण खाऊ शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काजू व ओल्या खोबऱ्याची चटणी (Kaju khobryachi chutney recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी व हेल्थी आपण इडली डोसा बरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
साऊथ इंडियन चटणी (south indian chutney recipe in marathi)
#cnसाउथ इंडियन पदार्थ म्हणजे चटणी ही आलीच . हि चटणी दोसा इडली अप्पे उपमा याबरोबर आपल्याला नेहमीच साउथ इंडियन डिशेश बरोबर दिसते. Deepali dake Kulkarni -
आलम चटणी (Allam Chutney Recipe In Marathi)
पेसारटू बरोबर खाल्ली जाणारी कोणत्याही डोशाबरोबर खाऊ शकतो अशी टेस्टी आंबट गोड तिखट अशी आल्याची चटणी Charusheela Prabhu -
साउथ इंडियन इडली चटणी (South Indian Idli Chutney Recipe In Marathi)
#चटणी.... चटणी चे खूप वेगवेगळे प्रकार इडली सोबत खाल्ले जातात ... त्यातला साउथ इंडिया मध्ये होणारी ही झटपट इडली सोबत खाल्ल्या जाणारी चटणी आहे.... Varsha Deshpande -
वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)
#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
डाळ्याची चटणी (Dalyachi Chutney Recipe In Marathi)
फुटाण्याची डाळ त्याची केलेली चटणी की डोसा ,इडली व जेवताना तोंडी लावायला अतिशय चविष्ट लागते Charusheela Prabhu -
-
साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)
#CNही चटणी डोसा ,इडली ,अप्पम ,आप्पे सोबत खूपच छान लागते. माझी अतिशय फेवरेट आहे चटणी..😊😋😋आणि अगदी झटपट होते ही चटणी..😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
गव्हाच्या शेवयांचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी खूप हलका व टेस्टी पदार्थ आहे Charusheela Prabhu -
पोंडु चटणी (साऊथ इंडियन केरला style) (podu chutney recipe in marathi)
#दक्षिण#केरळसाउथ साईड ला इडली ,डोसा,वडा या सोबत सर्व्ह केली जाणारी ही चटणी खरच खुप tasty होते.आणि झटपट होते.नेहमी खोबर्याची चटणी खाण्यापेक्षा कधीतरी हि चटणी पण करून पहा.खुप छान टेस्टी होते. Supriya Thengadi -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व चटपटीत होणारी ही चटणी खूप छान लागते Charusheela Prabhu -
फोडणीची मसाला इडली (Fodnichi Masala Idli Recipe In Marathi)
#ZCRनेहमी इडली चटणी सांबार खाऊन कंटाळा आला की अशी चटकदार फोडणीची इडली खाल्ली की खूप छान लागते व डब्यातही देऊ शकतो Charusheela Prabhu -
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#CDYमाझ्या मुलाचा आवडीचा डोसा शेंगदाणा चटणी नि डोश्याला शेजवान सॉस व चीज घातलं तर अजून आवडते Charusheela Prabhu -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#ngnrदक्षिण भारतीय जेवणातील प्रमुख घटक म्हणजे त्यांच्या चटण्या आणि त्यातही विशेष म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यांच्या जेवणात इडली डोसा उत्तप्पा वडे यांसोबत आवर्जून खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी कशी करायची चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
कच्च्या पपईची भाजी (Kachya Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही टेस्ट साठी अतिशय चांगली आहे त्याबरोबरच लहान मुलांना आवर्जून द्यावी पटकन होणारी व औषधी भाजी आहे Charusheela Prabhu -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
ही चटणी डोसा,इडली बरोबर छान लागते.#cn Anjali Tendulkar -
कच्या पपईची भाजी (Kachha Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी चवीला छान होते त्याचबरोबर ही पोटाला व मुलांसाठी अतिशय चांगली आहे Charusheela Prabhu -
इडली चटणी (Idli chutney recipe in marathi)
हलकाफुलका चविष्ट आणि पौष्टिक अशी इडली नाष्टा साठी उत्तम पर्याय आहे. Charusheela Prabhu -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
कैरीच्या दिवसांमध्ये कैरी घालून केलेली चटपटीत चटकदार चटणी सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#cnडोसा असो किंवा इडली सोबात हवी असते खोबऱ्याची चटणी.... चला तर मग पाहूया कशी करायची ही सोपी खोबर्याची चटणी Prajakta Vidhate -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchichi Pith Perun Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व खमंग होणारी भाजी होते Charusheela Prabhu -
चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
डोसा चटणी रेसिपी (dosa chutney recipe in marathi)
#cr#डोसा चटणीनाश्त्यामध्ये आणि हलकसं जेवण हवं असेल तेव्हा पटकन समोर येतात त्या साऊथ इंडियन डिशेस, इडली, डोसा, उत्तपा, मेदू वडा...वगैरे. त्यातही भरपूर विविधता. नेहमीच भाकरी, चपाती खाऊन कंटाळा येतो अशावेळी थोडा बदल म्हणून डोशाचा पर्याय योग्यच. कारण तो कसाही करू शकतो, म्हणजे डोसा,बटाट्याची भाजी, सांबार,चटणी किंवा फक्त डोसा व भाजी, चटणी, किंवा डोसा, चटणी आणि विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, अगदी कसाही केला तरी. ..म्हणूनच मी आज घेवून आले आहे डोसा, चटणी. Namita Patil -
गन पावडर (Gun Powder Recipe In Marathi)
मोलगा पोडी/गन पावडरअतिशय टेस्टी व इडली, डोसा, उत्तप्पा सगळ्यासाठी चालणारा ऐन वेळेला उपयोगी येणारा ही चटणी करायलाही सोपी आहे व चवीलाही सुंदर आहे Charusheela Prabhu -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr#इडलीसांबरचटणीदक्षिण भारतातला इडली सांबर चटणी हा प्रकार भारतभर प्रसिद्ध आहे भारतात नाही तर विदेशातही हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो नाश्ता, जेवणात, रात्रीच्या जेवणात केव्हाही हा पदार्थ घेऊ शकतो.दक्षिण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या इडली तयार केल्या जातात प्रत्येकाचे मोजमाप हे जरा वेगळे आहे प्रत्येकाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे घटकही वेगळे आहे परिमल राईस, इडली रवा उकडा राईस वेगवेगळे घटक वापरून इडली तयार केली जाते इडली बरोबर सांबर चटणी असली तरच ती खाण्याची मजा आहे इडलीबरोबर ची चटणी जरी असली तरी ती खाल्ली जाते सांबर असले तर अतिउत्तम सांबर च्या निमित्ताने बऱ्याच भाज्या पोटात जातात संपूर्ण पौष्टिक असा इडली सांबर चटणी हा आहार आहे आजारी माणसांना ही आपण इडली देऊ शकतो, लहान मुलांच्या त खुप आवडीची असते मुले आवडीने इडली चटणी खातातमाझ्या बाजूला एक मल्यालियम ऑन्टी होती त्याची रेसिपी नोट डाऊन करून ठेवली होती त्यांच्या मोजमाप प्रमाणे इडली तयार केली आहेआठवड्यातून एकदा तरी इडली ,डोसा ,सांबर, चटणी हा पदार्थाचा प्लॅन असतोच ही डिश परिपूर्ण असली तरच त्याची खाण्याची मजा येते तर बघूया माझ्या रेसिपीतुन इडली चटणी सांबर कसे तयार केले Chetana Bhojak -
साऊथ इंडियन रेड चटणी (south indian red chutney recipe in marathi)
या चटणीलाच साऊथ मधे कारा चटणी किंवा पानियारम चटणी सुध्दा म्हंटले जाते.आंबट ,गोड ,तिखट अशी ही चटणी इडली किंवा डोश्यासोबत फारच चविष्ट लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
पोडी चटणी (podi chutney recipe in marathi)
#GA4#week4=मी चटणी हा शब्द घेऊन केरळ मध्ये इडली बरोबर खाल्ली जाते ती पोडी चटणी बनवली आहे. उत्तपा, डोसा कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते. जेवताना तोंडी लावू शकता. Deepali Surve -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 W7 ओल्या नारळाची चटणी सगळीकडेच केली जाते पण प्रत्येकाची पध्दत वेगवेगळी असते, तसेच ही चटणी बरोबर पदार्थ ही वेगवेगळे असतातजसे कि इडली - चटणी, मेदुवडा - चटणी , डोसा/ चटणी …..पण टेस्ट …मात्र मस्तच.. Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16651812
टिप्पण्या