खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)

Prajakta Vidhate @vidhate07
#cn
डोसा असो किंवा इडली सोबात हवी असते खोबऱ्याची चटणी.... चला तर मग पाहूया कशी करायची ही सोपी खोबर्याची चटणी
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#cn
डोसा असो किंवा इडली सोबात हवी असते खोबऱ्याची चटणी.... चला तर मग पाहूया कशी करायची ही सोपी खोबर्याची चटणी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ओल्या नारळाच्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत त्यानंतर ग्राइंडर मध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं,लसूण पाकळ्या,थोडे जीरे हे सर्व एकत्र करून घ्यावे.
- 2
एकत्र केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आता त्यावर आपल्याला फोडणी द्यायची आहे.
- 3
आता गॅस वरती एका पळी मध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यावर जीरे -मोहरी, उडीद डाळ, कढीपत्त्याची पाने हे सर्व एकत्र करून फोडणी तयार खोबर्याच्या हिरव्या चटणी वरती घालावे.
डोसा आणि इडली सोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चविष्ट चटणी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#ngnrदक्षिण भारतीय जेवणातील प्रमुख घटक म्हणजे त्यांच्या चटण्या आणि त्यातही विशेष म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यांच्या जेवणात इडली डोसा उत्तप्पा वडे यांसोबत आवर्जून खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी कशी करायची चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
ही चटणी डोसा,इडली बरोबर छान लागते.#cn Anjali Tendulkar -
सुक्या खोबऱ्याची चटणी (sukhya khobryachi chutney recipe in marathi)
#cnझटपट चटपटी स्वादिष्ट खोबऱ्याची चटणी. Arya Paradkar -
ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4week4#चटणीओल्या नारळाची चटणी कशा बरोबर ही छान लागते. पोळी , परोठा डोसा, इडली आशा साठी ही लींबू घालून केलेली चटणी छान होते. Shubhangi Ghalsasi -
ओल्या खोबऱ्याची चटणी (olya khobryachi chutney recipe in marathi)
#CNचटणी म्हटली की आपण ती कोणत्याही पदार्थां बरोबर खाऊ शकतो. आजारी असताना तोंडाची चव जाते तेव्हा ही चटणी बनवून भाता सोबत खाऊ शकता. जेवणाची लज्जत वाढवते ती म्हणजे चटणी तर चला आपण बघू झटपट होणारी ओल्या खोबऱ्याची चटणी Mrs. Snehal Rohidas Rawool -
दोसा ची खोबऱ्याची चटणी (dosa chi khobryachi chutney recipe in marathi)
#CN माझ्या कडे दक्षिणी पदार्थ फार आवडीचे आहे.मग त्या बरोबर चटणी ही आलीच न . आमचा एक ठेले गाडी वर डोसा बनवून देणारा भैया फिक्स होता त्यानी च मला ही चटणी सांगितली तेव्हा पासून मी घरी इडली डोसा बरोबर हीच चटणी अवश्य बनवते . Jayshree Bhawalkar -
काजू व ओल्या खोबऱ्याची चटणी (Kaju khobryachi chutney recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी व हेल्थी आपण इडली डोसा बरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
डोसा स्पेशल बटाटा भाजी (batata bhaji recipe in Marathi)
डोसा आणि इडली हे माझे आवडीचे पदार्थ आहेत त्यामुळे डोसा सोबत खाल्ली जाणारी ही बटाट्याची भाजी थोडी खास असते चला तर मग बघुया ही बटाट्याची भाजी कशी करायची.... Prajakta Vidhate -
खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#चटणीचटणी खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यात ओल्या खोबऱ्याची लिंबू पिळून केलेली अंबुस गोड चटणी सर्वांना आवडतेच. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
साउथ इंडियन चटणी (South Indian Chutney Recipe In Marathi)
इडली डोसा अप्पम मेदुवडा याबरोबर खाल्ली जाणारी ही टेस्टी चटणी Charusheela Prabhu -
लसूण खोबऱ्याची सुकी चटणी (lasun khobryachi suki chutney)
शाकाहारी जेवणात डाळ भात भाजी पोळी असा चौ फे र आहार असला तरी अजून काहीतरी तोंडी लावायला हवेच असते, मग ते पापड असो, लोणची असो किंवा वेगवेगळ्या चटण्या... अशीच जेवणात तोंडी लावायला झटपट होणारी ही लसणाची चटणी Minal Kudu -
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre dalyachi chutney recipe in marathi)
साउथ इंडियन डिसीज बनवताना त्यात विविध चटण्या बनवल्या जातात खोबऱ्याची हिरवी चटणी ही एक कॉमन चटणी डोसा इडली उत्तपम आप्पे सोबत खाल्ली जाते आज बनवणार आहोत खोबरे डाळ्याची चटणी ही चटणी सुद्धा एक वेगळीच चव देऊन जाते चला तर मग बनवूयात झटपट खोबरे डाळ्याची चटणी Supriya Devkar -
-
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
लसूण खोबरे चटणी
#पहिलीरेसिपी लसूण खोबऱ्याची चटणी सगळ्यांनाच खूप खूप आवडते, ही अतिशय चविष्ट, स्वास्थ्यवर्धक आणखीन बनवायला फारच सोपी असते.. जेवताना तोंडी लावायला हे चटणी पाहिजेत! वडापाव, थालीपीठ, पुरी पराठ्यासोबत ही चटणी फारच उत्तम लागते! चला तर मग बघुया याची सरळ सोपी कृती.... Renu Chandratre -
साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)
#CNही चटणी डोसा ,इडली ,अप्पम ,आप्पे सोबत खूपच छान लागते. माझी अतिशय फेवरेट आहे चटणी..😊😋😋आणि अगदी झटपट होते ही चटणी..😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
खोबऱ्याची चटणी (Khobryachi chutney recipe in marathi)
सुक्या खोबऱ्याची खमंग लसूण घालून चटणी वडा भजी सगळ्याबरोबर अतिशय रुचकर लागते Charusheela Prabhu -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#week7#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात तोंडी लावणे किंवा जेवणाची डावी बाजू म्हणून खूपदा नारळाची चटणी करतात ती पण प्रत्येक जण वेगवेगळी करतो .तर बघा कशी करायची ते .तुम्ही इडली डोसा,वडा,वडी कशाबरोबरही खाऊ शकता . Hema Wane -
ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#chutenyचटणी इडली डोसा उत्तप्पा केला की आमच्याकडे नेहमी होते खूप छान लागते तुम्हीही करून बघाRutuja Tushar Ghodke
-
नारळाची चटनी (naralachi chutney recipe in marathi)
#cnखोबऱ्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो. खोबऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे आरोग्यासाठी हे वेगवेगळ्या रूपामध्ये फायदेशीर ठरतं. अशातच ओल्या खोबऱ्यापासून तयार करण्यात आलेली खोबऱ्याची चटणी (Coconut chutney) खाण्यासाठी अत्यंत चवीष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी खोबऱ्याची चटणी तयार करण्याची कृती... Yadnya Desai -
ओल्या नारळाची चटणी (Olya Naralachi Chutney Recipe In Marathi)
#TR ओल्या नारळाची चटणी ही आपण विविध पदार्थांसोबत खाण्यास बनवतो ज्यामध्ये इडली डोसा, मेदुवडा उत्तप्पा यांचा समावेश होतो ही चटणी बनवायला ही अतिशय सोपी आहे मात्र हिला तडका दिल्याशिवाय मजा येत नाही चला तर मग आज आपण ओल्या नारळाची चटणी बनवायची Supriya Devkar -
तिळ खोबऱ्याची चटणी (til khobryachi chutney recipe in marathi)
#EB5#Week5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook " तिळ खोबऱ्याची चटणी" लता धानापुने -
साऊथ इंडियन रेड चटणी (south indian red chutney recipe in marathi)
या चटणीलाच साऊथ मधे कारा चटणी किंवा पानियारम चटणी सुध्दा म्हंटले जाते.आंबट ,गोड ,तिखट अशी ही चटणी इडली किंवा डोश्यासोबत फारच चविष्ट लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 W7 ओल्या नारळाची चटणी सगळीकडेच केली जाते पण प्रत्येकाची पध्दत वेगवेगळी असते, तसेच ही चटणी बरोबर पदार्थ ही वेगवेगळे असतातजसे कि इडली - चटणी, मेदुवडा - चटणी , डोसा/ चटणी …..पण टेस्ट …मात्र मस्तच.. Shobha Deshmukh -
डोश्या ची लाल चटणी (dosyachi lal chutney recipe in marathi)
#cn डोसा बनवला कि लाल चटणी हवी म्हणजे हवी असते .मग काय ह्या चटणी मुळे मुलांच्या पोटात 2 घास जास्त जातील म्हणून मी ही चटणी बनवते च .मुलांना ही चटणी आपले धिरडे ,घावन , अगदी ब्रेड बरोबर सुद्धा आवडते मग काय मी थोक च्या भावात बनवते कि किमान 3 दिवस तर पुरली च पाहिजे .म्हणजे डब्यात देता येते न 😊 Jayshree Bhawalkar -
-
ओल्या लसणाची चटणी (olya lasnachi chutney recipe in marathi)
#GA4 #week 24Garlic हा किवर्ड घेऊन ओल्या लसणाची चटणी बनवली आहे. चटणीची जागा ही पानातली डाव्या बाजूची महत्वाची आहे. आपल्या भारतात अनेक प्रकारच्या चटण्याआहेत. सर्व प्रांतात जेवणात चटणी असतेच. ही गरीबांन पासून धनिक सर्व जण खातात. चटणी शिवाय जेवण मुळमुळीत असते. जेवणाला रंगत वाढवायचे काम चटणी करत असते. तर पाहूया ओल्या लसणाची चटणी कशी करायची. Shama Mangale -
तडका इडली चटणी (tadka idli chutney recipe in marathi)
#cr #तडका इडली चटणी! खरतर इडली-सांबार असा कॉम्बो आहे.. पण योगायोगाने आज मी इडली सोबत चटणी केलेली आहे खोबऱ्याची.. त्यामुळे तडका इडली चटणी ही कॉम्बिनेशन रेसिपी पोस्ट करीत आहे. इडली साठी इडली रवा वापरला आहे... पण खूप छान spongy झाली आहे इडली... Varsha Ingole Bele -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #w7: ओल्या नारळाची चटणी इडली, डोसा ,उत्तप्पा,मेंदू वाडा सोबत ही साऊथ इंडियन चटणी खायला बनवतात. Varsha S M -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15188119
टिप्पण्या