व्हाईट सॉस पास्ता (white sauce pasta recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#GA4 #week5

#recipe1
रोजच्या त्याच त्याच नाश्त्याला कंटाळून आज म्हटलं जरा continental करुया.आणि आता यामधे तर असंख्य पर्याय आहेत.म्हणूनच GA4 च्या पझल मधून मी ईटालियन हा key word ओळखून आजची ही व्हाईट सॉस पास्ता ची रेसिपी केली आहे.मला तस सगळे झणझणीतच आवडतं पण म्हटल् बघूया करुन...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमपास्ता
  2. 25 ग्रॅमबटर
  3. चिज आवडीनुसार
  4. 1 कपव्हाईट सॉस
  5. 1/2 चमचामोहरी पावडर
  6. 1/2 चमचाचिलीफ्लेक्स
  7. 1/2 चमचामिरेपूड
  8. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    प्रथम साहीत्य घ्या.

  2. 2

    आता एका पॅन मधे पास्ता boil करुन घ्या.

  3. 3

    आता पास्ता पाण्यातून निथळून घ्यावा.

  4. 4

    एका पॅन मधे आता बटर टाकावे.बटर वितळले की त्यात व्हाईट सॉस,चिलि फ्लेक्स,मीठ, मिरे पूड,मोहरी पूड ची एकत्र पेस्ट करुन घालावी.त्याला ऊकळी येऊ द्यावी.

  5. 5

    आता त्यात पास्ता घालावा.चिज किसून घालावे.

  6. 6

    आता पाच मिनीटानी आपला पास्ता तयार आहे.गरम गरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes