बीट रूट पुऱ्या (beetroot puri recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#GA 4 # Week 5
#Beet Root

बीट रूट पुऱ्या (beetroot puri recipe in marathi)

#GA 4 # Week 5
#Beet Root

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
तीन
  1. 1बीट रूट
  2. 1 चमचाओवा
  3. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  4. 1.5 पेला मैदा
  5. 1 चमचातूप
  6. 2-3लसून पाकळ्या पेस्ट
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 1 पेला पाणी
  9. तळन्यासाठी तेल
  10. चवीनुसार मीठ
  11. चवीनुसार साखर

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम कूकर मध्ये एका भांड्यात बीट ठेवून त्यात पाणी घालून 4 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा.

  2. 2

    नंतर कूकर थंड झाल्यावर मिक्सर मधे पाणी न घालता बारीक वाटून घेतला.

  3. 3

    मग एका बाऊल मधे दीड पेला मैदा, एक चमचा गरम मसाला, लसूण पेस्ट,1 चमचा ओवा, दोन हिरव्या मिरच्या व एक चमचा तूप घालून मिश्रण एकत्र करून पीठ चांगले मळून घेतले. आणि अर्धा तास झाकून ठेवले.

  4. 4

    मग अर्ध्या तासाने मळून घेतलेल्या पिठाची पुऱ्या लाटून घेतल्या. मग एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात पुऱ्या तळून घेतल्या.

  5. 5

    आता सगळ्या पुऱ्या तळून झाल्यावर, गरमा गरम पुऱ्या बटाट्याच्या भाजी बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा लोनच्या बरोबर सर्व्ह कराव्यात. खूप सुंदर लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
धन्यवाद वर्षा इंगोले बेले ताई

Similar Recipes