बीट रूट मिक्स व्हेज पकोडा (beetroot mixveg pakoda recipe in marathi)

HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962

#GA4# week 5 माझ्याकडे काल पाहुणे आले तर मी सलाद बनवली, कोहळ्याची भाजी बनवली .भाजी व सलाद वाचली त्यापासून मी हा नवीन पदार्थ तयार केला एकदम खुसखुशीत सुंदर बदला करुन बघा छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मी
4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅम बीट
  2. 50 ग्रॅम गाजर
  3. 2-3पालीचा कांदा
  4. 3-4लसून पाकळ्या
  5. 50 ग्रॅम कोहळ
  6. 1 टीस्पूनसांभार
  7. 1 टीस्पूनतीखट
  8. 1 टीस्पूनतीळ
  9. चवीपुरते मीठ
  10. 1 टीस्पूनओवा
  11. 100 ग्रॅम मैदा
  12. 50 ग्रॅम बेसन
  13. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20मी
  1. 1

    बीट,गाजर,कोहळ,लसुन हे सर्व मिक्सर मधून दरदरा,जाङसर बारीक करावे.

  2. 2

    मिश्रण बारीक केल्यानंतर त्यामध्ये तिखट, कांदा बारीक चिरून हिरवापालीचा, मैदा बेसन सर्व एकत्र करून भज्या सारखे भिजून घ्यावे. त्यामध्ये तिखट मीठ, हळद, ओवा,तीळ एकत्र करून पाच मिनिट मुरु द्यावे व पकोङे तळुन घ्यावे.

  3. 3

    गरमागरम खुसखुशीत पकोडे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962
रोजी

Similar Recipes