चणा,फ्रुट,व्हेजि सलाड (mix salad recipe in marathi)

Sarita Harpale @cook_19064029
चणा,फ्रुट,व्हेजि सलाड (mix salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बिट वाफवून त्याचे तुकडे करा। गाजर, कांदा, अननस बारीक चिरून घ्या। दाडीम्ब सोलून घ्या।
- 2
एका बाउल मध्ये वाफवलेले चणे घ्या। त्याचे सर्व भाज्या आणि फळे मिक्स करा।
- 3
ह्याय काळ मीठ, मीठ आणि लिंबा चा रस घालून छान कालवून घ्या
- 4
आपल चणा फ्रुट व्हेजि सलाड आता सर्व करण्या साठी तैयार आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
क्लासिक कलरफुल फ्रुट सलाड (classic colorful fruit salad recipe in marathi)
#sp बुधवार साठी विषय फ्रुट सलाड हे तर एकदम आवडीचं सलाड.फळे तर आपण रोजच खातो पण फ्रुट सॅलड बनवलेवर एकाच वेळी अनेक फळे आपल्या पोटात जातात व त्यामुळे अनेक पोषक तत्वे एकदम मिळतात.फ्रुट सलाड केल्यामुळे फळांची चव अधिक वाढते व त्याची रंगत सुधारते,व आपण नुसती फळे तशीच खातो त्यापेक्षा सलाड च्या माध्यमातून जास्त फळे खाल्ली जातात . अशी फ्रुट सलाड ची बनवलेली कलरफुल फ्रुट डिश पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व आपोआपच पुर्ण डिश फस्त होते तर मग बघू माज्या क्लासिक कलरफुल फ्रुट सॅलड ची रेसिपी... Pooja Katake Vyas -
रशियन सलाड (salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #salad हे सलाड मला माझ्या मामीने शिकवले आहे.खूप छान लागते.Rutuja Tushar Ghodke
-
हेल्दी इटालियन सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4 #Week5Italian,Salad या दोन क्लूनुसार मी सलाड केले. Rajashri Deodhar -
बिटरूट सलाड (beetroot salad recipe in marathi)
#sp#Monday#बिटरूट सलाडमी आधी तुम्हाला बिटरूट कटलेट ची रेसेपी दाखवली आहे.तीही रेसिपी लहान मुलांच्या हेतूनेच दाखवली होती. आता ही मी तेच सांगेल बिट हे आपल्या शरीराला किती उपयुक्त आहे. सलाड ही मुले आवडीने खातात पण जर अश्या प्रकारे बिटरूट सलाड करून दिले तर ते जास्त आवडीने खाणार---- आरती तरे -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#sp रविवार विषय रशियन सलाड ,रशियन सलाड मी पहिल्यांदाच बनवले आहे व ते बनवून खाताना खूप मजा आली फळभाज्या, फ्रूट, ड्रायफ्रूट याचा उत्तम संयोग म्हणजे हे सलाड आहे त्यात फ्रेश क्रीम आणि मायोनिज यांचे ड्रेसिंग त्यामुळे त्याची चव एक नवीन अनुभव चाखायला मिळतो तर मग बघुयात कसे करायचे रशियन सलाड Pooja Katake Vyas -
-
-
-
-
* फ्रुट बास्केट सलाड * (fruit basket salad recipe in marathi)
#fr #बुधवार #फ्रुट सलाड ह्या थीम साठी मी ही सर्वांना आवडेल अशी बास्केट बनवली. काय योगायोग होता त्यादिवशी विनायकी होती आणि ही थीम पण अशी त्यामुळे हा पदार्थ घरात फारच भाव खाऊन गेला. अहो खुश त्यांना उपवास असल्याने ही परवाणीच वाटली. फारच हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी ही फ्रुट बास्केट आहे. कधी पण घरी बनवा व घरच्यांना खुश करा. अशी पोटभारीची आहे. Sanhita Kand -
चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज हे बहुतेक सगळ्या चा आवडता पदार्थ असतो। एरवी घाई असली की मी फ्राईड राईस मसाला आणते आणि झट-पट राईस तयार । आता cookpad ने थीम दिली म्हणून विचार केला की चला स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस बनवावा। पण खरा सांगू का हे ता भारी च बनला। माझा पोरगा म्हणाला की आई आता तो रेडिमेड मसाला कधी च वापरू नकोस .... हे च उत्तम आहे। आभार cookpad ... ही थीम दिली तर मी नवा प्रयोग केला। Sarita Harpale -
* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)
#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे. Sanhita Kand -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सलाड प्लॅनर ची शेवटची रेसिपी..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पालक सफरचंद सलाड (spinach with apple salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #Saladसलाड चे बरेच प्रकार आहेत..आज मी खूप सोप्पी आणि मुलांना आवडणार असा प्रकार केलाय.. हल्ली मुले हिरवी पालेभाजी खात नाहीत पण हा सलाड केला तर नक्कीच खातील करून बघा.. Ashwinii Raut -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
बीटरुट सलाड (beetroot salad recipe in marathi))
#sp#salad_planer#monday_beetroot salad Ranjana Balaji mali -
मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर स्वरा मॅडम ची रेसिपी रेक्रियेट केली आहे. सलाड हे अत्यंत हेल्थी तसेच आपल्या शरीरात गारवा निर्माण करते. आमच्या इथे आता खूपच गर्मी चालू झाली आहे त्यामुळे साईड डिश म्हणून आज मी हे झटपट आणि सोपे हेल्थी सलाड बनवले. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
सूका बोंबील तवा फ्राय
#सिफूड#fishfryफिश फ्राय म्हंटलं तर सर्वात सोप म्हणजे बोंबील फ्राय। पण तेवढा च teaty देखील। म्हणून च आम्हा सगक्यांला बोंबील त्यात पण सुके बोंबील सर्वात जास्त आवडतात। झट पट रेडी आणि रेस्टी सुद्धा। Sarita Harpale -
काबुली चणे सलाड (kabuli chana salad recipe in marathi)
#SP काबुली चणे फायबरचे उत्तम स्त्रोत आहे भूक नियंत्रण ठेवण्यासाठी व एनर्जी लेव्हल हाय ठेवते जिममध्ये जाणाऱ्या लोकांसाठी काबूली चणे अत्यंत फायदेशीर ठरतात हे प्रोटीनयुक्त आहेत यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते काबूली चणे सलाड मध्ये एकत्र करून खाल्याने शरीराला पोष्टिक आहार मिळत . Rajashree Yele -
-
*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)
#sp #शनिवार #चणा सलाड साठी मी ग्रीन चणा सलाड बनवले आहे. *चणा-दाणा सलाड* बनवले आहे. अतिशय हेल्दी प्रोटीन, फायबर युक्त आहे हे. Sanhita Kand -
मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)
#make fruityमिक्स फ्रुट सलाड सर्वांना पोषक असा. Anjita Mahajan -
-
सलाड (salad recipe in marathi)
#GA4 #week5निसर्गा ने दिलेल्या फळ व भाज्या कच्या खाणे पण आपल्या आरोग्यास खूपच उपयोगी आहे म्हणून चे आज सलाड पण न शिजवता Nilan Raje -
कॅरेट-बीटरूट सॅलड (carrot beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5 #Beetroot #Saladक्रॉसवर्ड पझल मधील Beetroot आणि Salad ह्या दोन कीवर्ड्स पासून तयार केलेले सॅलड. सरिता बुरडे -
स्वीट, हॉट, टँगी बिटरुट सलाड (beetroot salad recipe in marathi)
#spसलाड खाण्याच्या पदार्थां सोबत सहकलाकारा ची भूमिका पार पाडणारा पदार्थ. म्हणजे तो नसून चालत नाही आणि असून तो त्याची भूमिका छान पार पाडतो.त्यात आज मी या सलाड साठी बीटरूट ,गाजर, सफरचंद वापरले असून यांचे पौष्टिक घटक याबाबत सांगणेची गरज च पडत नाही . An apple a day ,keeps doctor away हे वाक्य तर आपण सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकले आहे, म्हणूनच मी आज रक्तवाढी करीता ऊपयुक्त बीटरूट,गाजर सोबत वापरले आहे तसेच त्यात लिंबू व्हिटॅमिन सी युक्त, एच बी वाढविण्यासाठी उपयुक्त गूळ, पचनास रुचकर काळी मिरी, इलायची चा वापर केला आहे. गुळाचा स्विटनेस, काळी मिरी चा हॉट नेस आणि लिंबाचा टँगीनेस आपल्याला अनुभवायला मिळतो, तर मग बघुयात हे सलाड कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas -
पिझ्झा पाणीपुरी
#पाणीपुरीपाणीपुरी म्हटलं की लहान काय मोठे काय सगळ्यांच्या च तोंडाला पाणी येतंच त्यात मुलांची तर फार च आवडती.माझी मुलं आता मोठीं झालीत न तर विकएंड डिमांड आली की आई पाणीपुरी जरा हटके खाऊ घाल की.मी ह्या डिमांड ला आव्हान म्हणून घेतले आणि काही नवीन करायचं ठरवले. आणि' पिझ्झा पाणीपुरी" बनवली😊 सध्या लॉकडाऊन मध्ये मुलांना पिझ्झा ची आठवण येत होती आणि पिझ्झा पाणीपुरी खायला मिळाली आनंदाचा बॉम्ब च फुटला घरात .मला आयडिया सार्थक झाल्याचं समाधान मिळाले.😍 Jayshree Bhawalkar -
पोटॅटो-चिली ग्रीन सॅलड
#goldenaoron3#week15#saladसॅलड म्हंटला की कांदा, दही, टॉमेटो अस च चित्र डोळ्या समोर येत। पण माझा 5 वर्षा चा मुलगा मला म्हणाला की आई पोटॅटो सॅलड कर ना। म्हणून मी हे पोटॅटो-चिली ग्रीन चटपटीत सॅलड बनवला। Sarita Harpale -
सलाड भेळ (salad bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26#BHEL Keywordनेहमीप्रमाणे सलाड बनवायला घेतलं आणि मुलगी म्हणाली, ते सलाड वगैरे आज नक्को. तोपर्यंत काकडी, टोमॅटो चिरूनही झाल होतं.काय करूया विचारात होते. तेवढ्यात आठवलं या वेळी keyword भेळ आहे. तर आपण याची भेळ करून पाहूया आणि झटपट तयार ही झाली भेळ. मुलीने टेस्ट केल्यावर म्हणाली, आई एकदम हेल्दी आणि व्हेरी व्हेरी टेस्टी.खरच खुप टेस्टी झाली ही भेळ. आणि दोघींनी यथेच्छ ताव मारला..तुम्हीही करून पहा नक्की आवडेल सलाड भेळ. Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13872532
टिप्पण्या