इंद्रहार रेसिपी (indrahar recipe in marathi)

#पश्चिम#मध्य प्रदेश- इंद्रहार ही रेसिपी मध्यप्रदेश मधील बघेलखंड ची ट्रॅडिशनल रेसिपी आहे. असे म्हणतात कीपूर्वीच्या काळी जेव्हा पाऊस पडत नव्हता तेव्हा स्थानिक लोक इंद्राला खूष करण्यासाठी ही इंद्रा हार ची रेसिपी बनवून इंद्राला दाखवत असत.
इंद्रहार रेसिपी (indrahar recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- इंद्रहार ही रेसिपी मध्यप्रदेश मधील बघेलखंड ची ट्रॅडिशनल रेसिपी आहे. असे म्हणतात कीपूर्वीच्या काळी जेव्हा पाऊस पडत नव्हता तेव्हा स्थानिक लोक इंद्राला खूष करण्यासाठी ही इंद्रा हार ची रेसिपी बनवून इंद्राला दाखवत असत.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगडाळ, चणाडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, तूर डाळ हे सर्व समप्रमाणात घेऊन पाण्यामध्ये भिजण्यासाठी चार तास ठेवल्या
- 2
चार तास भिजल्यानंतर या सर्व डाळीतील पाणी काढून टाकले आणि या मिक्सरवर सरबरीत वाटून घेतल्या. नंतर त्यामध्ये मीठ हळद हिंग लाल तिखट धने-जिरेपूड सर्व मिक्स करून पाच मिनिटात हे मिश्रण चांगले फेटून घेतले त्यामुळे ते हलके झाले नंतर प्लेट ला तेल लावून ते उकडण्यासाठी पॅनमध्ये ठेवले
- 3
पॅनमध्ये वीस मिनिटे हे मिश्रण वाफवून घेतले आणि त्या नंतर त्याच्या वड्या पाडल्या.
- 4
वड्या पाडून झाल्यानंतर या पॅनमध्ये तेल घालून या सर्व वड्या डीप फ्राय केली.
- 5
याप्रकारे मध्यप्रदेश मध्ये इंद्र हार ही ट्रॅडिशनल रेसिपी तयार केली
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झारखंडचा फेमस नाष्टा धुष्का (dhuska recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- धुस्का हा मध्यप्रदेश मधील झारखंड मधील प्रसिद्ध नाष्टा आहे.हा खूप फेमस स्ट्रीट फूड नाष्टा आहे. Deepali Surve -
गट्टे कि सब्जी (gatte ki sabji recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान मी आज राजस्थान मधील मारवाडी गट्टे ची भाजी बनवली आहे. पूर्वीच्या काळी भाजी नसली की मारवाडी मध्ये ही भाजी बनवली जायची. Deepali Surve -
मसाला भात रेसिपी (masala bhaat recipe in marathi)
#लंच-4- आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील मसालेभात ची रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
राजस्थानी कोरमा रोटी (korma roti recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान-राजस्थानी कोरमा रोटी ही मूग डाळी पासून बनवलेली असते. ही खाण्यास पोस्टीक आहे. डाळीमध्ये प्रोटीन असते. लोणचं, दही, चटणी कशाबरोबरही खाऊ शकता. याला भाजीची गरज लागत नाही. Deepali Surve -
फ्लावर चा पराठा (cauli flower paratha recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान- फ्लावर चा पराठा रेसिपी राजस्थान मधील मारवाडी पद्धतीची मी केली आहे. ही पटकन होणारी रेसिपी आहे. Deepali Surve -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स-4-साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील आज मी पाव भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
दाल तडका रेसिपी (daal tadka recipe in marathi)
#लंच-5-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील दाल तडका रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मासा रेसिपी(सुकट) (sukat recipe in marathi)
#GA4 #Week-18- गोल्डन अप्रन मधील मासा हा शब्द घेऊन मी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
दाल खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- दाल खिचडी ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही खूप पौष्टिक आहे. दाल खिचडी सर्वांनाच आवडते. Deepali Surve -
इंद्रहार कढी (kadhi recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश इंद्रहार ही मध्य प्रदेशातील बुंदेलखंडची एक पारंपारिक रेसिपी आहे. या पाककृती बद्दल अशी कहाणी आहे की, “ही देवांचा राजा भगवान इंद्र यांना प्रसन्न करण्यासाठी केली जाते."अतिशय पौष्टिक असणारी हि रेसिपी मला भावली. त्यात ५ प्रकारच्या डाळींचा वापर केला जातो. हा पदार्थ २ प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. एकतर नाश्ता म्हणून किंवा पोळीशी व्यंजन म्हणून. अतिशय सोपी रेसिपी आहे. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
कोळंबी मसाला (kodambi masala recipe in marathi)
#GA4 #Week-19-गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन मी आज इथे कोळंबी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
चवळीचा डोसा (chawali dosa recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- चवळीच्या डोसा ही रेसिपी मी आज बनवली आहे. हा डोसा करण्यासाठी खूप सोपा आहेआणि ब्रेकफास्ट हाचांगलाआहे. Deepali Surve -
वडा पाव रेसिपी (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स-7-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील वडापाव ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मावा जिलेबी (mawa jalebi recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- मध्यप्रदेश मधील ट्रॅडिशनल रेसिपी मावा जिलेबी मध्यप्रदेश मध्ये कोणत्याही सणासुदीच्या कार्यक्रमात स्वीट म्हणून मावा जिलेबी केली जाते. Deepali Surve -
बिसी बेले भात रेसिपि (beesi bele bhaat recipe in marathi)
#दक्षिण#कर्नाटका- बिसी बेले राईस ही कर्नाटक मधील ट्रॅडिशनल रेसिपी आहे. Deepali Surve -
पिठलं -भाकरी रेसिपी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच-2- आज मी येथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पिठलं भाकरी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
एगग्स आमलेट रेसिपी (eggless omlette recipe in marathi)
#GA4 #Week-22-गोल्डन अप्रन मधील आमलेट हा शब्द घेऊन आज मी इथे एगग्स आमलेट बनवले आहे. Deepali Surve -
बाशिभात (bisi bhat recipe in marathi)
#पश्चिम # मध्य प्रदेशमध्यप्रदेश मधील लोक अतिशय काटक असतात आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यांचं जेवण अत्यंत साधं परंतु पचायला हलके व पौष्टिक असं आहे. हा भात मी माझ्या सासुबाई कडून शिकला. आमच्याकडे हा भात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ब्रेकफास्ट म्हणून बनवले जातो. हा भात पोटासाठी अतिशय पाचक असून बनवायला सोपा आहे. मध्य प्रदेशातील लोक विशेष करून मजूर लोक सकाळी लवकर कामावर जातात. तेव्हा ते रात्री भात बनवून त्यात भरपूर पाणी टाकतात. व सकाळी हा भात बनवून सोबत घेऊन जातात. आमच्याकडे हा भात सर्वांना फार प्रिय आहे. माझ्या ऑफिसमध्ये ही खूप डिमांड होती माझ्या कडच्या बाशी भाताला. Rohini Deshkar -
पनीर भाजी रेसिपी (paneer bhaji recipe in marathi)
#लंच-7-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पनीरची भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
इडली सांबर रेसिपी (Idli Sambar Recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- इडली सांबर रेसिपी ही साऊथ इंडियन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे Deepali Surve -
भेंडी मसाला रेसिपी (bhendi masala recipe in marathi)
#लंच-6-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील भेंडी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
गोवा मासे रेसिपी (goa mase recipe in marathi)
#पश्चिम #गोवा मी आज गोव्याची माशांची ची रेसिपी बनवली आहे. गोव्याला जास्त मासे खाल्ले जातात. Deepali Surve -
पापडाचा पराठा (papadacha paratha recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- पापडाचा पराठा रेसिपी एमपी मध्ये केली जाते. पावसाळ्यामध्ये भाज्या मिळत नाहीत तेव्हा अशा रेसिपीज केल्या जातात. पटकन होणारी अशी सोपी रेसिपी आहे. चवीला हे पराठे खूप छान लागतात. Deepali Surve -
फ्लावर मसाला भाजी (cauliflower masala bhaaji recipe in marathi)
#GA4#week10-आज मी इथे गोल्डन ऍप्रन मधील फ्लावर हा शब्द घेऊन फ्लावर मसाला ही भाजी बनवली आहे. फ्लावर ची रेसिपी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला येते. फ्लावर हा पराठा साठी,भातामध्ये पण वापर करून रेसिपी बनवतात. Deepali Surve -
राजस्थानी पंचरत्न डाळ (pacharatna dal recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थानही डाळ पाच प्रकारच्या डाळींनी बनवतात म्हणून पंचरत्न,अतिशय पोष्टीक डाळ नि चवीला अप्रतिम लागते. Hema Wane -
तूरडाळीची आमटी (tooridaad chi amti recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी इथे गोल्डन ऍप्रन मधील तुर हा शब्द घेऊन तुरीच्या डाळीची आमटी बनवली आहे. Deepali Surve -
फौजदारी(केवटी)डाळ (faujdari dal recipe in marathi)
#KS4#खान्देश म्हणजे आठवते ती बहिणाबाई🌴 खोप्या मधे खोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी तिने झाडाले टांगला 🌴 तर ह्या प्रदेशातील ही पारंपरिक रेसिपी आहे.ह्याला केवटी डाळ नांव का बरे पडले असावे कारण पुर्वी घरोघरी सर्व डाळी विकणारा जायचे त्याना केवट म्हणत म्हणून केवटी डाळ .फौजदारी(केवटी)डाळ म्हणजे एक भाजीचाच प्रकार पावसाळ्यात ताज्या भाज्या मिळत नाहीत मग हा छान पर्याय आहे.बघा तर कशी करायची केवटी डाळ. Hema Wane -
थुकपा रेसिपी (thukpa recipe in marathi)
#उत्तर#हिमाचल प्रदेश-थुकपा हि रेसिपी सिक्कीम आणि नेपाळ मधील हिमालयनी रेसिपी आहे. व्हेज नूडल्स थुकपा सूप ही रेसिपी मी आज बनवली आहे. Deepali Surve -
आलू बेडमी (aloo bedmi recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश#आलू बेडमीपश्चिम भारत या थीम मुळे भारतातील या भागातील खाद्य संस्कृतीचा अभ्यास अगदी खोलवर करण्याची संधी मिळाली आणि छान व साध्या,पौष्टिक रेसिपी बघायला मिळाल्या. अशीच एम पी मधील ही डीश बघुयात. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या