काजू - हलवा (kaju halwa recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकाजू
  2. 1/2 कपगव्हाचे पीठ
  3. 1 कपसाखर
  4. 1/2 कपतुप
  5. 1/4 टेबलस्पून वेलची पूड
  6. चिमुटभर केशरी रंग
  7. 2 कपपाणी

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    काजू मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावे.

  2. 2

    पॅनमधे पाणी उकळायला ठेवावे. पाणी उकळायला लागले की साखर घालून सैल पाक करून घ्यावे. केशरी रंग घालून पाक बाजूला ठेवावे.

  3. 3

    कढईत तुप गरम करून गव्हाचे पीठ भाजून घ्यावे.

  4. 4

    नंतर काजू पुड घालून 5-6 मिनिटे हलवून एकजीव करून घ्यावे.

  5. 5

    मिश्रण घट्ट होत आले की साखरेचा पाक घालत मिश्रण ढवळत राहावे. मिश्रणात सगळा पाक घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यात,वेलची पूड घालून एकजीव करून घ्यावे. हलवा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes