गोवन स्टाईल केळिचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
गोवन स्टाईल केळिचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
केळी सोलून घ्या. त्याचे आपल्या आवडीप्रमाणे आकार देवून अर्धा इंच जाडीचे काप करा.
- 2
कढईत तुप घालून गरम करा त्यात केळीचे काप घालून दोन मिनीट मिडीयम हाय फ्लेमवर परतून घ्या. आता साखर घाला.
- 3
एकत्र करा पाणी घालून शिजवून घ्या 5_6 मिनिट लो मिडीयम फ्लेमवर. वेलची पुड घाला ढवळून घ्या सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजरचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
सणासुदीला किंवा समारंभाला केव्हाही करू शकतो असा गाजराचा हलवा. खवा किंवा कंडन्सड मिल्क न वापरता केलेला सोपा हलवा Seema More Salvi -
उपवासाचा राजगिरा पिठाचा हलवा (upwasacha rajgira pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#Halwa#उपवास #प्रसाद #उपवासाचीरेसिपी #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रनवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास करताना खूप थकल्यासारखे वाटते. अशावेळी आपल्या शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट असे पदार्थ खायला मिळाले तर शरीरातली ऊर्जा टिकून राहते तसेच मनही प्रसन्न राहते. त्यासाठी आज आपण बघूया पौष्टिक राजगिरा पिठाचा उपवासाचा हलवा/शिरा Vandana Shelar -
हलवा दुधी भोपळ्ाचा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#हलवामी आज की word. मध्ये हलवा ह शब्द ओळखून लौकी चा हलवा बनवला Maya Bawane Damai -
कच्च्या केळीची थालीपीठ (kachha kelicha thalipith recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्रनवरात्र उपवासासाठी चवदार व खमंग पदार्थ Shama Mangale -
केळीचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य रेसिपीज#प्रसादाची रेसिपीनैवेद्य किंवा प्रसाद बनवताना गोड पदार्थ समोर येतात.तर आजचा पदार्थ जो आहे तो अगदी कमी वेळात तयार होतो आणि चव इतकी अप्रतिम असते की सर्वजण त्याच्या प्रेमात पडतात.पंचामृतासोबत हा हि पदार्थ नैवेद्याची शान वाढवती. Supriya Devkar -
केळ्याचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)
#GA4 #Week6 की वर्ड-- हलवाकेळ्याचा हलवा.. हलवा म्हटलं की मेंदूला गोड चवीचेच signals मिळतात..इतकं या हलव्याचं गोडाशी घट्ट नातं आहे..अगदी अंगुळीभर पुरुन उरेल एवढं नातं..असं या हलव्याच्या आणि गोडाच्या नात्याचं गणित आहे..हलवा मग तो कुठलाही असो तो गोडच असतो ..हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी फार मोठ्या सिद्धतेची गरज नसतेच मुळी..अगदी २-३ पायर्यामध्ये आपण सिद्ध करु शकतो..इतकं सोपं गणित आणि इतका सोपा हलवा..काही पूर्वतयारी नको..अगदी नवपरिणीत वधू देखील याचाच आधार घेत सगळ्यांची मनं जिंकते..म्हणतात ना हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातूनच जातो..हो पण तो मुगाचा हलवा थोडा द्वाडच बरंका..हाती लागतात लागत नाही लवकर.. खूप दमछाक करायला लावतो..पण एकदा का हाती आला की त्याच्या वासाने, चवीने आपले श्रम कुठल्याकुठे पळून जातात..तसाच दुसरा फिल्मी हलवा म्हणजे गाजर का हलवा...बॉलिवूडच्या मॉं ना मुंह मीठा करण्यासाठी फक्त तोच हलवा करता येतो आणि अख्ख्या जगात तोच तो काय गोड पदार्थ आहे असे वाटू लागते..😂..दुधी हलवा ..त्यांची पण मजाच.. किसताना पाण्यात ठेवलात तरच तो तुमचं ऐकणार नाहीतर सरळ तोंड काळं करुन टाकतो हो स्वतःचं..बिचारी ती सुगरण..डोक्याला हात लावून बसते...सुजी का हलवा म्हणजे आपला शिरा हो साजूक तुपातला ..अगदी गुणी ,शांत ,संयमी..त्रास देतच नाही..त्यामानाने आटे का हलवा.. जरा बडं प्रस्थ..तो पण लवकर प्रसन्न होत नाही आपल्यावर..वेळ घेतोच तो पण..पण प्रसन्न झाल्यावरचा खमंग दरवळ मोहून टाकतो..असे हे हलव्यांचे थोडेसे नखरे.. पण यापैकी मी तर कुठलाच हलवा न करता झटपट केळ्याचा हलवा केलाय..कमी श्रमात,कमी साहित्यात तीच पण जास्त खमंग चव..चला तर मग आपण हलव्याचं प्रमेय सिद्ध करायला घेऊ या.. Bhagyashree Lele -
गव्हाच्या पीठाचा हलवा / आटे का हलवा (wheat flour halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील हलवा ( Halwa ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
मायंडोली केळ्याचो हलवो (गोवन पद्धत) (kelyache halwa recipe in marathi)
केरळ मध्ये आणि गोव्यात ही मोठी केळी विशेषतः मिळतात.ह्या हलव्याला साखर कमी लागत असल्याने कमी गोड खाणार्यांसाठी ही पर्वणी ठरते.साहित्यही अगदीच कमी असून चव उत्तम आहे.#rbr Pragati Hakim -
माहीम हलवा (mahim halwa recipe in marathi)
#GA4 #week6#halwaया धावपळीच्या युगात थोडा मागे गेलेला गोड पदार्थ. पण समोर येताच पटकन तोंडात जाऊन विरघळणारा पदार्थ Bombay Ice Halwa म्हणजेच माहीम हलवा. सध्या बाजारात नवनवीन गोड पदार्थ आल्यामुळे याची मागणी कमी झाली असली तरी आजही लोक बघताच क्षणी तोंडात टाकतात. हलवा या टास्क मध्ये मूग डाळ हलवा, सुजी हलवा किंवा गाजर हलवा या शिवाय हि हलवा आहे. तो म्हणजे माहीम हलवा. मी झटपट होणारा माहीम हलव्याची रेसिपी शेयर करत आहे. खायला पौष्टीक आणि करायला हि सोप्पा. Purva Kulkarni Shringarpure -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये हलवा हा कीवर्ड ओळखून दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. खूपच टेस्टी असा हा हलवा चवीला लागतो. Rupali Atre - deshpande -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4#week 6करीता माझी गाजर हलवा ही रेसिपी तयार केली आहे. इथे मी इन्स्टंट गुलाब जामुन मिक्स चा वापर केलेला आहे. हलवा खुप छान झाला. Pritibala Shyamkuwar Borkar -
पपई काजु हलवा (papaya kaju halwa recipe in marathi)
#GA4 #week5 #उपवास# नवरात्र# पपई काजु हलवा रेसपी Prabha Shambharkar -
राजगीरा कुकीज (rajgira cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्रश्रावण महिन्यात सणावाराला बरोबरच उपवास जास्त असतात . त्यामुळे ह्या कुकीज करून ठेवल्याने आपल्याला पटकन कोणालाही देता येतात.शिवाय हेल्दी आहे. Sumedha Joshi -
केशरी गाजर हलवा (Kesari Gajar Halwa Recipe In Marathi)
#नवरात्र उपवास रेसिपी मध्ये मी आज माझी केशरी गाजर हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6. गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 6 मध्ये एक कीवर्ड हलवा शोधून, मी दुधी भोपळ्याचा हलवा केला. Pranjal Kotkar -
-
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा या क्लूनुसार मी दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. Rajashri Deodhar -
-
हलवा पुरी मोदक (halwa puri modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआजचे मोदकाचे नाव एकूण विचारात पडलात🤔😊. आजचे मोदक आपला नेहमीचा प्रसादाचा शिऱ्याचे सारण आणि घवाच्या कणकेची पारी असे तयार केले. त्यामुळे हलवा, पुरी हे नाव. 🥰🥰🙂🙂 Jyoti Kinkar -
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड हलवा... Purva Prasad Thosar -
सफरचंद हलवा (safarchanda halwa recipe in marathi)
#GA4 #week6सफरचंद हलवाया आठवड्यातील चँलैंज़ मधून मी हलवा हा क्लू घेऊन आज़ सफरचंदाचा हलवा बनवला आणि फारच चविष्ट झाला. Nanda Shelke Bodekar -
भगरच्या पिठाचा हलवा (bhagar pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6काही तरी नवीन रेसिपी बनवन्याचे प्रयत्न केले. तुम्ही सुध्दा करुन बघावे Madhuri Watekar -
खसखस हलवा (khaskhas halwa recipe book in marathi)
#GA4#week6निवडलेला कीवर्ड आहे हलवा नवरात्र असल्यामुळे रोजच नैवेद्याला काहीतरी गोड असतं असल्यास एक प्रकार आहे खसखस हलवा रतनपुर ची महामाया देवी ला खसखसच्या शिर्याचा अष्टमी नवमी ला नैवेद्य असतो तोच मुहूर्त साधून मी आज खसखस चा शिरा केला आहे R.s. Ashwini -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7विंटर रेसिपी चॅलेंज Week7 साठी तयार केलेली रेसीपी गाजर हलवा Sushma pedgaonkar -
पनीर हलवा (कॉफी फ्लेवर) (paneer halwa recipe in marathi)
#GA4 #week6#पनीर# हलवासध्या दिवाळी फराळ ऑर्डर्स मुळे कामाची गडबड आहे, परवा गडबडीत दूध गरम करायचे राहिले आणि नासले. मग काय घरचे पनीर.. त्यात नवरात्र, नैवेद्याला गोड हवेच. मग ठरवले हलवा करुया, कॉफी फ्लेवर वापरून. वेगळीच चव आली, बेळगावी कुंद्या सारखी...Pradnya Purandare
-
केळ्याचा हलवा (kelyacha halwa recipe in marathi)
साऊथमध्ये केला जाणारा हा केळ्यांचा हलवा अतिशय पोष्टीक व चवदार लागतो.#nrr Anushri Pai -
पाइन ॲपल हलवा (pineapple halwa recipe in marathi)
#Navaratri #GA4 #week6 #Halwa आपण पुजेच्या नैवेदयासाठी सण समारंभात नेहमीच हलवा बनवतो हलवा वेगवेगळया फळांचा भाज्यांचा पिठापासुन हलवा बनवला जातो चलातर आज मी पाईन अॅपल चा हलवा कसा बनवला ते सांगते Chhaya Paradhi -
राजगिरा पिठाचा हलवा (rajgira halwa recipe in marathi)
#GA4#week6 नवरात्राचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे उपवासाचे वेगवेगळ्या पदार्थाची सध्या रेलचेल आहे. अशातच राजगिर्याच्या पिठाचा हलवा पौष्टिक मध्ये खूपच उजवा आहे .म्हणून आज मी राजगिर्याच्या पिठाचा हलवा बनवला आहे . आणि त्यात गुळाचाच वापर केलाय . तसे तर सर्वजण हा हलवा बनवतात ,परंतु प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते . तर बघूया.... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13876816
टिप्पण्या