पोष्टीक लाडू (ladu recipe in marathi)

थंडी आली कि हे लाडू माझ्या कडे होतातच. ही रेसीपी म्हटंली कि माझ्या सासूबाई च्या मैत्रीण ज्यांना आम्ही माई म्हणतो त्याची आठवण येते त्यांनीच एकदा शिकवले लाडू. एकदम बाळंतीणीस खाण्यास पोष्टीक नि पोटभरू पण .या थंडीत करा नक्की.
पोष्टीक लाडू (ladu recipe in marathi)
थंडी आली कि हे लाडू माझ्या कडे होतातच. ही रेसीपी म्हटंली कि माझ्या सासूबाई च्या मैत्रीण ज्यांना आम्ही माई म्हणतो त्याची आठवण येते त्यांनीच एकदा शिकवले लाडू. एकदम बाळंतीणीस खाण्यास पोष्टीक नि पोटभरू पण .या थंडीत करा नक्की.
कुकिंग सूचना
- 1
काजू, बदाम, पिस्ते, अळीव, खसखस वेगवेगळे भाजा व पुड करून घ्या.खारीकपूड 1 टेबलस्पून तूप घालून भाजून घ्या.जायफळ वेलची पुड तयार करा.
- 2
मुगपीठ नि नाचणी पीठ नसेल तर त्याऐवजी गहू पीठ वापरावे (500ग्रॅम होईल) 2 टेबलस्पून तूप टाकून रवा भाजून घेणे.नंतर एक एक पीठ करून चांगले तूप टाकून छान भाजून घेणे 60 मिली.प्रत्येकी तूप लागेलच.
- 3
डिंक तळून घेणे,खोबरे भाजणे नि दोन्ही थोडे कुस्करून घेणे. डिंक पेल्याने कुस्करून घ्या.मेथी तुपात भाजून घ्या
- 4
हे सर्व व वेलची पुड, जायफळ पुड,पीठी साखर व्यवस्थित मिक्स करा,नंतर गॅसवर गुळ गरम करा थोडा विरघळला (किंवा मायक्रोव्हेव मधे 1 ते दिड मिनिटात विरघळतो)कि या मिश्रणात ओता चमच्याने मिक्स करा व नंतर हाताने मिक्स करा व लाडू करा जर लाडू तुम्हाला कोरडा वाटला तर त्यात थोडे तुप घाला नि मग करा.
- 5
पोष्टीक लाडू तयार आहेत.साधारण 50/60 लाडू होतात.
- 6
टिप्पणी..हे लाडू करायला वेळ लागतो मग तुम्ही दोन तिन दिवस हळूहळू तयारी करा मग एकदम पटकन झाले असे वाटतील.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भुकेचा पोष्टीक लाडू (bhookecha paushtik ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 मधल्या वेळेस मुलांना ,लहान, मोठ्यांना खाण्यास उत्तम पोष्टीक लाडू Anita Desai -
ड्रायफ्रुट्स लाडू (dry fruit ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#लाडू#रेसिपी४# दिवाळी फराळ Anita Desai -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#WK4थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीत पौष्टिक डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू करतात च.चला तर मग बघूया डिंकाचे लाडू ची कृती .. Rashmi Joshi -
डिंक लाडू (dink ladoo recipe in martahi)
#GA4#week14#keyword_ladooही रेसिपी माझ्या सासूबाई(आईंकडून) मी पहिल्यांदाच विचारून केली आहे..😀 आणि हो वरील प्रमाणात ६०-६५ लाडू होतात Monali Garud-Bhoite -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4" डिंक मेथी लाडू "साधारणतः गरोदरपणानंतर हे लाडू बाळंतिणीला देण्यात येतात.परंतु कोलेस्ट्रॉल, मधुमेह,तसेच रक्तक्षय असणाऱ्यांना आणि कॅल्शियम कमी असणाऱ्यांसाठी पण हे लाडू खूप गुणकारी असतातमला स्वतःला हे लाडू फार आवडतात.पावसाळा व थंडी मध्ये आवर्जून आम्ही हे लाडू बनवतो.कणीक, गुळ, तूप, सुकामेवा,डिंक या नेहमीच्याच्या पौष्टिक घटकांना पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात. मेथी कडू रसाची असल्याने त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. थंडीच्या दिवसात उध्दभवणारे सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात लहान मुलांना अश्या लाडूंचा सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडा देखील या मेथीयुक्त पदार्थच्या सेवनाने कमी होतो , तसेच रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात डिंक मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा तेव्हा मी आज इथे माझ्या आईची खास रेसिपी देत आहे, हे लाडू मला आणि माझ्या घरी सर्वांना फार आवडतात..👌👌 हिवाळ्याची चाहूल लागली की आईच्या मागे लागून हे लाडू बनवायला सांगितली जातात, आणि माझी आई ही काहीही किरकिर न करता अगदी प्रेमाने आम्हा सर्वांसाठी आवर्जून बाबांच्या मदतीने हे लाडू बनवते...😋 आई बाबांचं पोटभर प्रेम या लाडू रूपाने दार थंडी मध्ये आम्हाला खायला मिळत हे विशेष....👍👍 Shital Siddhesh Raut -
डिंकाचे लाडू (dinka che ladoo recipe in marathi)
#GA4#week14#LADOOथंडी आणि डिंकाचे लाडू हे जणू काही समीकरणच आहे.उष्णता वर्धक,पूर्ण पाॅवरपॅक असे हे लाडू.चलातर मग पाहूयात डिंकाचे लाडू.. Shital Muranjan -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू#हिवाळा आला कि डिंकाचे लाडू बहुधा प्रत्येक गृहिणी करतेच... त्यातही घरी जर प्रसूती झाली असेल, तर मग ते करणे आलेच... मीही आज डिंकाचे लाडू केले! साखर किंवा गूळ न वापरता हे लाडू केलेले आहेत.. म्हणजे शुगर फ्री.... हे पौष्टिक लाडू , लहान थोरांनी सकाळच्या वेळी एक , एक खाल्ला तरी , हिवाळ्यात प्रकृतीला चांगलेच आहे... त्यातही प्रसूती झालेल्या महिलेला हे लाडू देणे आवश्यकच आहे.. हिवाळ्यामध्ये शरीराला उष्मांक देण्याचे काम हे लाडू करतात... Varsha Ingole Bele -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुकWeek4#डिंकाचे लाडूहिवाळ्यात अतिशय पोष्टीक चविष्ट ड्रायफ्रुड लाडू खायला खूप छान थंडीत अवश्य असते😋😋 Madhuri Watekar -
पौष्टिक लाडू (POUSHTIK LADU RECIPE IN MARATHI)
#cooksnap koप- पौष्टिक लाडू केले आहेत.हेलाडू माझ्याकडे नेहमी केले जातात. सर्र्वाना आवडतात खूप दिवस टिकतात.ही रेसिपी फार पूर्वी मी माझ्या जाऊबाई कडून शिकले आहे. प़वासात, इतरवेळी ही नेहमीच करत असल्याने त्याचे फोटो घेतले नाहीत. कारण हे लाडू थोडी-थोडी तयारी करून केले आहेत. Shital Patil -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू #डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हिवाळा सुरू होत आहे.नक्की सर्वांनी करून बघा. Sujata Gengaje -
डिंक व मेथीचे पौष्टिक लाडू (dink methiche laddu recipe in marathi)
#EB4#W4हिवाळा म्हटले की सांधे दुखी व अपचन ...सारखे त्रास सुरू होतात. आशा वेळी या दिवसात शरीराला ऊर्जा व ताकद मिळवण्यासाठी मी दरवर्षी हे पौष्टिक लाडू बनविते. हे लाडू आरामात 20-25 दिवस राहतात. हे लाडू करताना मी साजुक तुपाऐवजी तिळाच्या तेलाचा वापर केला आहे तसेच मेथी, उडद व मुग डाळ, डिंक वापर केला जो की सांधे दुखी मधे उपयुक्त आहे. तसेच नाचनी, आळीव,गुळ, गहू,ड्रायफृट,.....या मध्ये खूप प्रमाणात प्रोटिन व्हिटॅमीन, फायबर, आयर्न मिळते. असे अतिशय पौष्टिक व स्वादिष्ट लाडू दिवसातून एकदा किंवा दोनदा एक -एक व कपभ दूध घेतल्यास शरीराला हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी ऊर्जा मिळते व थकवा ही दूर होतो. Arya Paradkar -
-
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#एकदम पोष्टीक लाडू पण छोटे छोटे बनवावे म्हणजे तेव्हाढा एकच खावा नाहीतर बाधू शकतो . Hema Wane -
डिंक मेथी लाडू (dink methi ladoo recipe in marathi)
#GA4#week14#ladooलागणारे जिन्नस:थंडी सुरु झाली कि या लाडवांची आठवण येते..वर्षभराच्या आरोग्याच्या बेगमीसाठी हे लाडु अवश्य खावे असे म्हणतात..त्यासाठी लागणारे जिन्नस हे काटेकोर मापाप्रमाणे घेतले नाही तरी चालते..सगळे जिन्नस घेतले नाही तरी चालते व अजुन नवे काही आयुर्वेदिक औषधी जिन्नस घातले तरी चालते. लाडु साठी तूप गायीचे वापरावे. मेथीची बारीक पूड तूपात भिजवल्याने मेथी अजिबात कडू लागत नाही. चला तर मग बघुया डिंक मेथीचे लाडू कसे बनवायचे..... Vandana Shelar -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र *3हे लाडू बनवताना पाक करावा लागत नाही.. हे झटपट होतात.हे मऊ असतात. मला माझ्या मैत्रिणीनी शिकवले. Shama Mangale -
डिंकाचे लाडू (dinkacha ladoo recipe in marathi)
#GA4 #week 15 Jaggery हा किवर्ड घेऊन लाडू केले आहेत. थंडीच्या दिवसात हे उत्तम असतात. मी दर वर्षी थंडीतून हे लाडू बनवते. माझ्या मुली शाळा, कॉलेज मध्ये असताना त्यांना सकाळी देत असे. आता त्या सासरी आहेत तरी सुद्धा मी त्यांना हे लाडू पाठवते. Shama Mangale -
-
सुक्या मेव्याचे लाडू (sukhya mevyache laddu recipe in marathi)
थंडीत एकदम पौष्टिक कमी तुपाचे लाडू. Anjita Mahajan -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4#डिंकाचे लाडूमी डिंकाचे लाडू मेथी घालून बनवलेत. हे लाडू थंडीच्या दिवसात कंबरदुखीवर खूप गुणकारी म्हणून दरवर्षी मी करते. Deepa Gad -
ज्वारीचे शाही लाडू (jowariche shahi ladoo recipe in marathi)
लाडवांच्या लिस्ट मधील अजून एक पौष्टिक लाडू. Preeti V. Salvi -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#WE4#विंटरस्पेशलरेसिपीजहिवाळा सुरू झाला की डिंकाचे लाडू करणं आलंच.. थंड हवा आणि हे उष्ण पदार्थ आपण एकाच वेळेस खाऊ शकतो या हिवाळ्यामध्ये.... ह्या हवेमुळे हे सर्व उष्ण पदार्थ चांगल्या पध्दतीने पचतात....पाक न करता या सोप्या पद्धतीनं करा थंडीच्या दिवसातले खास, पौष्टिक मेथीचे लाडू.... Vandana Shelar -
डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक लाडू Manisha Shete - Vispute -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4पटकन होणारे पौष्टिक लाडू. Charusheela Prabhu -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
डींक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4डींक लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहेत. डिंक लाडू मुळे हाडांना मजबुती मिळते. नवमाता व गरोदर महिलांसाठी डिंक लाडू हे सर्वात पौष्टीक आहेत. ह्हाया लाडूमुळे हाडे मजबूत राहतात आणि आपले आरोग्य ही चांगले राहण्यास मदत होते. ह्ड्रायात सुकामेवा वापरल्याने लहान मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यास मदत होते. चला तर #winterspecial डींक लाडूची रेसिपी बघुया. Anjali Muley Panse -
नाचणी,मखाणे, ड्रायफ्रूट लाडू (nachni makhana dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 लाडू हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.लहान मुलासाठी पोष्टीक लाडू. Hema Wane -
सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)
# लाडू रेसिपि#Thanksgiving#Cooksnap#Varsha Ingole Bele मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋 Rupali Atre - deshpande -
गव्हाच्या कोंड्याचे पौष्टीक लाडू (gavhyacha laddu recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
More Recipes
टिप्पण्या