अळीव हलवा (aliv halwa recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
अळीव हलवा (aliv halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळीव एक ते दीड तास, दीड कप पाण्यात भिजवून ठेवावे. ओल्या नारळाचा कीस, बारीक केलेला गूळ आणि ड्रायफ्रुट्स जवळ ठेवावे.
- 2
गॅस सुरू करून गॅस वर पॅन ठेवावे. त्यामध्ये तूप टाकावे व तूप पातळ झाल्यावर त्यामध्ये गूळ टाकावा. (आता पूर्ण हलवा होईपर्यंत गॅस मंद ठेवावा.) गुळ थोडा पातळ झाल्यावर, त्यामध्ये भिजलेले अळीव आणि खोबर्याचा किस टाकून चांगले एकत्र करावे.
- 3
आता एकत्र केलेल्या मिश्रणामध्ये, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून पुन्हा मिसळून घ्यावे. मिसळल्यावर त्यामध्ये विलायची पावडर आणि जायफळाची पावडर टाकावी व मिश्रण पॅन सोडेपर्यंत हलवत रहावे.
- 4
आता मिश्रण थोडे घट्ट झालेले असेल. आता गॅस बंद करावा. मिश्रण घट्ट झाले म्हणजेच
अळीवाचा हलवा तयार झालेला आहे. हा हलवा गरम किंवा थंड चांगला लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळीव लाडू (aliv ladoo recipe in marathi)
#लाडू#आज मी अळीवाचे लाडू बनवले आहेत... हिवाळ्यामध्ये शरीराला सुकामेवा, डिंक, मेथी या लाडूंची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे अळीवाचे लाडू सुद्धा आवश्यक आहे. म्हणून हिवाळ्याच्या सुरुवातीलाच, आळीवाचे लाडू बनवलेले आहेत... Varsha Ingole Bele -
राजगिरा पिठाचा हलवा (rajgira halwa recipe in marathi)
#GA4#week6 नवरात्राचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे उपवासाचे वेगवेगळ्या पदार्थाची सध्या रेलचेल आहे. अशातच राजगिर्याच्या पिठाचा हलवा पौष्टिक मध्ये खूपच उजवा आहे .म्हणून आज मी राजगिर्याच्या पिठाचा हलवा बनवला आहे . आणि त्यात गुळाचाच वापर केलाय . तसे तर सर्वजण हा हलवा बनवतात ,परंतु प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते . तर बघूया.... Varsha Ingole Bele -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#मकर संक्रांतीला सुगड पुजण्याच्या साहित्यासोबत गाजर असतेच... आणि ते मग थोडं नाही घ्यायच . चांगले किलो दोन किलो भर तरी आणायचे... आणि गाजराचा हलवा करायचा हा नियम मला वाटते आपण सगळ्याच स्त्रिया करतोच..मी पण बनवला होता..पण तो संपला आणि फोटो काढले नव्हते आणि आज #मकर चार शेवटचा दिवस आहे... म्हणुन म्हटलं होऊन जाऊदे परत एकदा गाजराचा हलवा.. लता धानापुने -
मखाना सातू गुळाचा हलवा (makhana satu gulacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6 खरेतर आज काही करण्याचा प्लान नव्हता... परंतु नवरात्रात आज देवीला गुळाचा नैवद्य द्यायचा असे कळले .....म्हणून मग गुळाचा वापर करून काय बनवावे, याचा विचार सुरू झाला... घरी वरच सातूचे पीठ, आणि मखाना डोळ्याला दिसले.... मग आता याचा काहीतरी वापर करून, कुठलातरी पदार्थ बनवावा, असा विचार केला! आणि मग हा मखाना, सातु चा हलवा गुळ टाकून तयार झाला... आता एकदा हलवा तयार झाल्यावर, मग तो पोस्ट करणे आलेच! नाही का? Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याचा/ कोहळ्याचा हलवा (lalbhoplyacha halwa recipe in marathi)
#उपवास#काल बाजारातून लाल भोपळा आणला. छान जाड आणि केशरी रंगाचा भोपळा पाहिल्यावर भाजी व्यतिरिक्त इतर काहीतरी बनवावे असे वाटले. म्हणून भोपळ्याची खीर, पुऱ्या, बोंड इत्यादी बनवण्यापेक्षा वेगळा पदार्थ बनवावा असे अहोनी सुचविले .म्हणून मग भोपळ्याचा हलवा करायचे ठरवले .आता आपण बघा कसा झालाय तो...... Varsha Ingole Bele -
गव्हाच्या सोजीचा हलवा (gavhachya sujicha halwa recipe in marathi)
#GA4 #week6 पौष्टिक असा गुळाचा वापर करून गव्हाच्या सोजीचा हलवा बनविला आहे . आपल्याला नक्कीच आवडेल . Dilip Bele -
अळीव / हलीम लाडू (Aliv Ladoo Recipe In Marathi)
#हिवाळा स्पेशल#अळीव#हलीम#लाडू#खास बाळंतिनी साठी Sampada Shrungarpure -
-
ओल्या नारळाची खीर (olya naralachi kheer recipe in marathi)
#खीर# आज नवरात्रामध्ये देवीला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावयाचा आहे... म्हणून झटपट होणारी, ओल्या नारळाच्या कीसाची खीर बनवलेली आहे! ही खीर थंड किंवा गरम कशीही चविष्ट लागते... शिवाय त्यात ड्रायफ्रूट्स टाकत असल्यामुळे ती पौष्टिक ही असते. Varsha Ingole Bele -
अळीव,कोकोनट वडी (coconut vadi recipe in marathi)
#GA4 #week15 #गूळ कीवर्ड ओळखून अळीव कोकोनट वडी बनवली ...बहूतेकदा लाडू बनवते पण या वेळेस त्याचीच वडी बनवली ...थंडीच्या दिवसात च जास्त बनवून खाल्ला जाणारा प्रकार ...कारण अळीव गरम पडतात ...म्हणून थंडीत आणी तेही प्रणात एखादी वडी रोज खावि ....बाळंतपणात याचे लाडू ,वडी ,खीर बनवून बाळंतीणीला देतात ....वजन कमी करायचे असेल तर रोज 1 चमचा अळीव खावे त्याने भूक कमी लागते आणी पोट पण भरल्या सारखे वाटते .... Varsha Deshpande -
माहीम हलवा (mahim halwa recipe in marathi)
#GA4 #week6#halwaया धावपळीच्या युगात थोडा मागे गेलेला गोड पदार्थ. पण समोर येताच पटकन तोंडात जाऊन विरघळणारा पदार्थ Bombay Ice Halwa म्हणजेच माहीम हलवा. सध्या बाजारात नवनवीन गोड पदार्थ आल्यामुळे याची मागणी कमी झाली असली तरी आजही लोक बघताच क्षणी तोंडात टाकतात. हलवा या टास्क मध्ये मूग डाळ हलवा, सुजी हलवा किंवा गाजर हलवा या शिवाय हि हलवा आहे. तो म्हणजे माहीम हलवा. मी झटपट होणारा माहीम हलव्याची रेसिपी शेयर करत आहे. खायला पौष्टीक आणि करायला हि सोप्पा. Purva Kulkarni Shringarpure -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये हलवा हा कीवर्ड ओळखून दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. खूपच टेस्टी असा हा हलवा चवीला लागतो. Rupali Atre - deshpande -
तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी 3कोकणातील हा ही एक पारंपरिक पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसात,दिवाळीला हा पदार्थ केला जातो. Sujata Gengaje -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4#week6आज माझी ही पन्नासावी रेसिपी लिहिताना फारच आनंद होत आहे. फिर कुछ तो मीठा बनता है ना.गाजर हलवा आणि त्यासोबत व्हॅनिला आईस्क्रीम हे कॉम्बिनेशन सुद्धा मस्त लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
सातूच्या पीठाचा हलवा (satu pithacha halwa recipe in marathi)
#GA4#week6 आज मी तर सातूच्या पिठाचा हलवा बनवला स्वादिष्ट व पोस्टीक HARSHA lAYBER -
रव्याचा हलवा (शिरा) (rava halwa recipe in marathi)
#GA4#Week 6 ;- हलवाहलवा या थीम नुसार रव्याचा हलवा(शिरा ) बनवीत आहे. सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड, नैवेद्य किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो.रव्याचा शिरा,कणकेचा, शिंगाड्याच्या पिठाचा, राजगिरा पिठाचा, गाजराचा बटाट्याचा शिरा असे विविध प्रकारे शिरा बनतो.रव्या पासून तय्यार होणारा झटपटीत होणारा रव्याचा हलवा,(शिरा ) मी आज बनवीत आहे. rucha dachewar -
-
अळीवाचे लाडू.. (adivache ladoo recipe in marathi)
#GA4 #Week14 की वर्ड-लाडूअळीव...Winter treat...थंडीतला खाऊ..दर वर्षी दिवाळीच्या सामानाची यादी लिहीत असतानाच येणाऱ्या थंडीची चाहूल या यादीमध्ये दिसून येते म्हणजे असं बघा.. ड्रायफ्रूट्स ,डिंक अळीव,खसखस खारीक, खजूर,थोडा जास्त गूळ,साजूक तूप..यांची बेगमी करुन ठेवतो..म्हणजे थंडीतील हा खुराक आपल्या थंडीतल्या खादाडीला एक treat च असते नाही का.अशा या थंडीत भूकही चांगली सपाट्याने लागते....तर उलट जे मिळेल ते स्वाहा करायची ताकद असते या जठराग्नीमध्ये..म्हणून तर हा जठरातला अग्नी सतत पेटता ठेवायला त्यात दूध तूप,सुकामेवा, लाडू गडू यांची आहुती द्यावीच लागते....आपल्या पूर्वजांनी खूप अचूक संशोधन करुन ज्ञानाचं आयतं ताट आपल्या पुढे ठेवलंय.... यासाठी डिंक लाडू ,आळीव लाडू, मेथी लाडू, बदाम खसखशीची खीर, अळीवाची खीर, पौष्टिक वड्या गाजर हलवा, दुधी हलवा वेगवेगळ्या मिठाया यांचा आहारात मुबलक प्रमाणात करुन घेतोच..बाहेर थंडी असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ must च असतात..तर अशा या थंडीत पहिले अळीवाचे लाडू करायचे हा माझा न मोडण्याचा नियम.. आता अळीव लाडू आणि बाळंतीण यांचे equation डोक्यात इतक घट्ट बसलेले आहे ..ते योग्यच आहे म्हणा पण अळीवाच्या या छोट्याशा बी मध्ये शरीरास आवश्यक असे इतके गुणधर्म आहेत की बस्स रे बस्स..हिमोग्लोबिन वाढवते,शरीराची झीज भरुन काढते,वजन control मध्ये ठेवते, डायबिटीस वर अंकुश ठेवते..हे माहित असलेले काही महत्वाचे .. Bhagyashree Lele -
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#SWR हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि हिरव्या मटार ची धमाल असते.. मग घरात काही सण असो या हळदी कुंकू... की गाजराचा हलवा बनलाच.. Saumya Lakhan -
-
हलवा दुधी भोपळ्ाचा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#हलवामी आज की word. मध्ये हलवा ह शब्द ओळखून लौकी चा हलवा बनवला Maya Bawane Damai -
अळीव जवस लाडू (aliv javas ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4Birthday Challenge-2कुक विथ ड्रायफ्रुटसथंडीसाठी पोष्टीक आणि चविष्ट लाडू...😋 Rajashri Deodhar -
कच्चा पपईचा हलवा (kaccha papai cha halwa recipe inmarathi)
#उपवास#नवरात्र#शेतातून पपया आणल्या होत्या . त्यातील एक कच्ची तर इतर पिकणाऱ्या होत्या. म्हणून मग त्या कच्च्या पपईचा काहीतरी वेगळा पदार्थ करावा, नेहमीपेक्षा, म्हणून त्याचा हलवा बनवला आहे .पौष्टिक आणि चविष्ट .... Varsha Ingole Bele -
अळीवाचे लाडू (aliwache ladoo recipe in marathi)
अळीव ह्या अत्यंत पौष्टिक बिया आहेत.रक्त वाढीसाठी आवश्यक घटक ह्यात आहेत.ज्यांना अॅनिमिया आहे अशांनी अळीवाची खीर, लाडू अवश्य खावे.आपल्याकडे बाळंतपणानंतर आईला भरपूर दूध यावे म्हणून खीर देतात.ह्या पौष्टिक लाडू ची रेसिपी शेअर करतेय. Pragati Hakim -
उडदाच्या डाळीचा हलवा (udad dal halwa recipe in marathi)
#GA4#week6# उडदाच्या डाळीचा हलवाहा लहान मुलांसाठी खूप चांगला पोस्टीक असा हवा आहे माझा मुलगा हा दोन वर्षांचा लहान आहे त्याच्यासाठी नेहमी हा हलवा बनवत असते खूप टेस्टी आहे आणि हेल्दी पोट भरणार असा हलवा आहे. थंडीच्या दिवसात खाणे खूप चांगले आहे. Gital Haria -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4 #week6 हलवा हा कीवर्ड घेऊन मी गाजर हलवा बनवला आहे. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने फक्त गाजर, दूध व साखर वापरून झटपट तयार झालेला व खायला अतिशय चविष्ट झालेला. Ashwinee Vaidya -
-
कोकोनट पायनापल हलवा (coconut pineapple halwa recipe in marathi)
#fruit# हलवा म्हटले की माहीम चा फेमस आज मी कोकोनट पायनापल हलवा बनवला आहे ..... Rajashree Yele -
गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
हलवानवीन वर्षाची सुरुवात ...कुछ मीठा हो जाये. दुधाचा वापर न करता हलवा बनवला आहे Suvarna Potdar -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात "नारळी पौर्णिमा" हा सण येतो. या सणाला नारळाला खूप महत्त्व असतं. म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन हा बहिण-भावाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून,ओवाळून त्याला नारळ, केळी व भेटवस्तू देत असते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळा पासून विविध गोडधोड पदार्थ तयार केले जातात. तेव्हा मी सुद्धा या नारळीपौर्णिमेला ओल्या नारळापासून खीर तयार केली. अगदी झटपट होणारी ही नारळाची खीर चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग बघुया नारळाची खीर कशी करतात ती 😊 Shweta Amle
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13899223
टिप्पण्या (5)