केळीचा प्रसादशिरा /हलवा (kelicha prasadacha shira recipe in marathi)

Bhaik Anjali @cook_19425386
केळीचा प्रसादशिरा /हलवा (kelicha prasadacha shira recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवावे.गरम तुपामध्ये काजूचे काप घालुन खमंग परतावे व त्यावर रवा घालावा.
- 2
रवा खमंग गुलाबीसर परतल्यावर त्यामध्ये केळीचे काप घालावे व केळी व रवा एकजीव करून रवा भाजत राहावा. आता यामध्ये उकळीचे गरम दुध घालून पुन्हा एक-दोन वेळा परतावे व केशर वेलची सिरप व चिमुटभर मीठ घालावे व वाफ येण्यासाठी झाकण ठेवावे.
- 3
थोड्यावेळाने झाकण उघडावे रवा मऊ शिजून फुगलेला असेल. आता यामध्ये साखर ऍड करून साखर व शिजलेला रवा एकत्र मिसळून पुन्हा एक दोन मिनिट झाकण ठेवावे. प्रसादाचा शिरा तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजगिर्याच्या पिठाचा प्रसाद (हलवा) (rajgirapith halwa recipe in marathi)
#GA4 #week6 #प्रसाद..... राजगिरा चा पिठाचा प्रसाद(हलवा) उपवासाला आणि देवाला पण बिना मिठाचा प्रसाद. Jaishri hate -
केळ्याचा सूजी हलवा (kelicha suji halwa recipe in marathi)
#GA4 #week6#हलवा प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#goldenapron3Week25Keyword: SATWIK#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद Varsha Pandit -
-
हलवा दुधी भोपळ्ाचा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#हलवामी आज की word. मध्ये हलवा ह शब्द ओळखून लौकी चा हलवा बनवला Maya Bawane Damai -
माहीम हलवा (mahim halwa recipe in marathi)
#GA4 #week6#halwaया धावपळीच्या युगात थोडा मागे गेलेला गोड पदार्थ. पण समोर येताच पटकन तोंडात जाऊन विरघळणारा पदार्थ Bombay Ice Halwa म्हणजेच माहीम हलवा. सध्या बाजारात नवनवीन गोड पदार्थ आल्यामुळे याची मागणी कमी झाली असली तरी आजही लोक बघताच क्षणी तोंडात टाकतात. हलवा या टास्क मध्ये मूग डाळ हलवा, सुजी हलवा किंवा गाजर हलवा या शिवाय हि हलवा आहे. तो म्हणजे माहीम हलवा. मी झटपट होणारा माहीम हलव्याची रेसिपी शेयर करत आहे. खायला पौष्टीक आणि करायला हि सोप्पा. Purva Kulkarni Shringarpure -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड हलवा... Purva Prasad Thosar -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-1 मी दरवर्षी श्रावण महिन्यात सव्वा किलो किंवा एक किलोचा प्रसाद बनवते.कारण शाळेत सर्वांना मी केलेला प्रसाद आवडतो. शंकराच्या मंदिरात प्रसाद देते.मग शाळेत वाटते. Sujata Gengaje -
केळीचा प्रसादाचा शिरा (kelicha prasadacha sheera recipe in marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#Week2#Cooksnap_Challenge#फळांची_रेसिपी#केळीचा_प्रसादाचा_शिरा श्रीसत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या शिर्याची रेसिपी मला बरेच दिवस झाले माझ्या Cookpad रेसिपी मध्ये add करायची होती..पण ते राहूनच जात होते..यावेळेस फळांची रेसिपी ही थीम declare झाल्यावर मनाशी ठरवलेच..मौका भी है ..दस्तूर भी है..😍ये मौका हाथ से जाने ना देना भाग्यश्री..😜आणि त्यात most favourite recipe..😋अजून काय पाहिजे..🥰.. म्हणून मी या रेसिपी साठी माझी मैत्रिण @deepti2190 हिची केळीचा शिरा ही रेसिपी cooksnap केली आहे..दिप्ती अतिशय सुरेख मऊ लुसलुशीत झालाय शिरा.. 👌खूप आवडला सर्वांना..🥰..Thank you so much for this yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
बटाट्याचा हलवा (batata halwa recipe in marathi)
#GA4 #week6 #halawa हा हलवा मला माझ्या आईने शिकवले.Rutuja Tushar Ghodke
-
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#प्रसाद#शिरा#आज घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यासाठी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा , केळे घालून केला. त्याचीच रेसिपी आज मी देत आहे. Varsha Ingole Bele -
नैवेद्याचा गोड शिरा (god shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3सर्वाना आवडणारा आणि सत्यनारायणाच्या पूजेत हक्काचा प्रसाद गोड शिराDhanashree Suki Padte
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा या क्लूनुसार मी दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. Rajashri Deodhar -
-
रव्याचा शिरा(हलवा) (ravyacha sheera recipe in marathi)
#GA4#week6#keyword_halva Halva हा keyword वापरून मी हा पदार्थ केला आहे.कुठलाही सण असो वा गोड खाण्याची इच्छा त्यात झटपट आणि पौष्टिक तयार होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा शीरा(हलवा) Shweta Khode Thengadi -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 #halva #नैवेद्य #दुधी_हलवानवरात्रामधे देवीच्या नैवेद्यासाठी बनवलेला दुधी हलवा. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात झटपट होणारा असा हा पदार्थ. दुधी किसायला फार वेळ लागत नाही, तो आतून नरम असल्यामुळे साल काढून पटकन किसून होतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
वरमिसिली हलवा (sevai halwa recipe in marathi)
#GA 4 #week6गोल्डन अॅप्रोन चे पझल मधील कीवर्ड हलवा ओळखून मी नवीन व अगदी सोपी असा प्रसाद म्हणून व्हर्मिसिल्ली हलवा करून बघितला.तो चविष्ट तर आहेच शिवाय रव्याच्या शेवया व ब्लू बेरी म्हणजे दुधात साखर . Rohini Deshkar -
सातूच्या पीठाचा हलवा (satu pithacha halwa recipe in marathi)
#GA4#week6 आज मी तर सातूच्या पिठाचा हलवा बनवला स्वादिष्ट व पोस्टीक HARSHA lAYBER -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#cooksnapआज मी गुरूवार निमित्त गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायला घेतलं. म्हणून प्रसादला शिरा केला. प्रसादाचा शिरा नेहिमीच खूप छान लागतो. हा प्रसादाचा शिरा पण अप्रतिम झाला होता. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा हा ki word घेऊन मी आज दुधी हलवा ची रेसिपी पोस्ट करायची ठरवली...आणि ती पण मी इन्स्टंट खवा तयार करून बनवली आहे.(with instant खवा) Shilpa Gamre Joshi -
माहिम हलवा (mahim halwa recipe in marathi)
#GA4 #week6Ki word हलवा वरून कुठला हलवा करायचं .मग लक्षात आलं की मुंबई चा प्रसिद्ध हलवा करावे, ह्याला Bombay ice Halwa असे बरेच जण म्हणत. हेचि टेस्ट Bombay cha sweets shop la जमती. पातळ कागद सारखे केशर, पिस्ता वेलदोडे चे टेस्ट मस्त आहे. लहान पणापासून Bombay cha माहिम हलवा खाला आहे. बाकी कोणत्याही गावातले sweet shop मधून आणले तरी Bombay chya माहिम हलवा सारखी टेस्ट नाही.मी हे हलवा पहिल्यांदा केले ,पण खूप सुंदर झाले.पण मी मैदा पासून केले आहे .खूप video बघितले सगळी कडे रवाचा दाखवला आहे . मी जरा वेगळी करून बघितली. खूप टेस्ट आणि बाहेर सारखी च झाली होती. Sonali Shah -
शाही प्रसाद हलवा (shahi prasad halwa recipe in marathi)
#GA4 #week6 आपल्याला गोड पदार्थ आवडतच असतात आवडीचा गोड पदार्थ समोर आला की नक्कीच तोंडाला पाणी सुटते.गोड खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढत असल्या तरी काही गोड पदार्थ हे पौष्टीक असतात आणी शरीरासाठी ही आवश्यक असतात.म्हणूनच सणवाराच्या निमित्याने प्रसाद म्हणून केलेले गोड पदार्थ आपल्याला ऊर्जा देतात. म्हणून असाच एक प्रसादाचा शीरा म्हणजे हलवा केला आहे.जो खुप पौष्टीक आहे. हलवा हा key word मी GA4 या पझल मधून ओळखुन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
गव्हाच्या पीठाचा हलवा / आटे का हलवा (wheat flour halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील हलवा ( Halwa ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
सफरचंद हलवा (safarchanda halwa recipe in marathi)
#GA4 #week6सफरचंद हलवाया आठवड्यातील चँलैंज़ मधून मी हलवा हा क्लू घेऊन आज़ सफरचंदाचा हलवा बनवला आणि फारच चविष्ट झाला. Nanda Shelke Bodekar -
-
बदामी हलवा (badami halwa recipe in marathi)
#GA4#week6 हलवा जेव्हा हा की वर्ड आला तेव्हाच ठरवलं होतं बदामी हलवा करायचं आणि सोनाली शहा यांची रेसिपी मिळाली त्यामुळे जास्त शोधण्याची गरज भासली नाही त्यांचीच रेसिपी कुक स्नॅप केली खूपच छान झाली आहे तुम्ही ही करून पहाDhanashree Suki Padte
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोरशिरा हा असा पदार्थ आहे. जो आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो परंतु सत्यनारायणाच्या पूजेत हमखास हाच पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो. Vaibhavee Borkar -
बटाट्याचा शिरा (potato shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी#नवरात्र Sumedha Joshi -
चपातीचा हलवा (chapaticha halwa recipe in marathi)
#GA4 #Week6#Halwaगोड पदार्थ म्हंटला की हलवा आठवतोच. यावेळेला काही तरी नवीन प्रकारचा हलवा प्रथमच बनवून बघितला. आणि हलवा खूप छान झाला. नक्कीच बनवून बघा चपातीचा हलवा..Asha Ronghe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13902370
टिप्पण्या