चाट (chat recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#GA4 #Week6

Chat हा Clue ओळखला आणि बनवली "mini वाटी chat".

चाट म्हणतात सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते हे मात्र नक्की ...
जर तुम्ही, खुपच healthy खायचे असेल तर तुम्ही त्यात तुमच्या आवडीच्या काही भाज्या देखील टाकू शकता मी बनवलेल्या या मिनी वाटी चॅटमध्ये सर्वांनाच आवडेल अशी भाजी म्हणजे आलू आहे आपण सर्वच boiled आलू यामध्ये घालतो पण आज मी potato फ्राय करून घातलेला आहे तो देखील चाट LA अतिशय उत्तम चव देऊन गेला....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 ते 10 मिनिटे
6 लोक
  1. 10-12मैद्याच्या छोट्या छोट्या कटोरि तळलेल्या
  2. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
  3. 1 वाटी बारीक शेव
  4. 1 वाटी डाळिंबाचे दाणे
  5. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  6. 1 टेबलस्पूनहिरवी चटणी
  7. 1 टेबलस्पूनचिंचेची चटणी
  8. 1 टेबलस्पूनकाला नमक
  9. 3 फ्राईड आलू

कुकिंग सूचना

5 ते 10 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम चाट साठी लागणारे साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या. एका प्लेटमध्ये छोट्या मैद्याच्या वाटी चांगल्या प्रकारे ठेवून घ्या.

  2. 2

    आता प्रत्येक वाटी मध सर्वप्रथम थोडाथोडा आलू घाला. त्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा आणि थोडेसे शेव सर्व वाटी मध्ये एक सारख्या प्रमाणात घालून घ्या.

  3. 3

    नंतर प्रत्येक वाटी मध्ये हिरवी चटणी,चिंचेची चटणी, दही व थोडे लाल तिखट आणि तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या.

  4. 4

    यानंतर डेकोरेशन साठी त्यामध्ये थोडे डाळींबाचे दाणे घालून घ्या.यांनी अतिशय उत्तम अशी चव आणि कलर देखील आपल्या चाट वाटी ला येतो.

  5. 5

    चाट वाटी खाण्यास रेडी आहे. सर्व वाटी मध्ये थोडा थोडा चाट मसाला घालून घ्या. तुम्ही त्यावर कोथिंबीर टाकून देखील सजावट करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes