बटाटा पराठा (batata paratha recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#GA4 #week7 (Breakfast)

बटाटा पराठा (batata paratha recipe in marathi)

#GA4 #week7 (Breakfast)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमबटाटे
  2. 1 नि 1/2 कप गव्हाचे पीठ
  3. 2/3हिरवी मिरची पेस्ट (तिखट हवे त्याप्रमाणे)
  4. 1 टीस्पूनआललसुण पेस्ट
  5. 1 टीस्पूनजिरेपूड
  6. 2/3 टेबलस्पूनकोथिंबीर चिरलेली
  7. 3/4 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 2 टीस्पूनबटर (ऐच्छिक)

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    बटाटे उकडायला ठेवा व पिठात चवीपुरते मीठ घालून थोडे सैलसर मळा 1/2टीस्पून तेल घालून परत मळा नि बाजूला झाकून ठेवा.

  2. 2

    उकडलेले बटाटे छान कुस्करून घ्या गुठळ्या राहायला नको त्यामधे हळद, जीरेपुड,मिरची पेस्ट, आललसुण पेस्ट, मीठ,कोथिंबीर,लिंबू रस घालुन व्यवस्थित मिसळून घ्या.

  3. 3

    आता पिठाची पारी करा नि त्यामधे वरील बटाटा भरा व पराठा हलक्या हाताने लाटून घ्या.

  4. 4

    तव्यावर तेल लावून छान दोन्ही बाजूंनी शेकून घ्या व खायला देताना थोडे बटर लावा चव छान येते दह्याबरोबर खायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes