बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#GA4
#week7
#ब्रेकफास्ट

बटाटे पोहे हा पारंपारीक महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टचा पदार्थ आहे

बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)

#GA4
#week7
#ब्रेकफास्ट

बटाटे पोहे हा पारंपारीक महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टचा पदार्थ आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1 1/2 कपजाड पोहे
  2. 1मध्यम बटाटा
  3. 3-4हिरवी मिरची
  4. १ टिस्पून मोहरी
  5. १ टिस्पून जीर
  6. १ टिस्पूनहळद
  7. १ टिस्पून लाल तिखट
  8. १ टेबलस्पून कोथिंबीर

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम पोहे चांगले स्वच्छ पाण्यानी ३/४ वेळा धूवावेत. मग एका पॅन मध्ये फोडणी करुन त्यात मिरची व बटाट्याचे काप परतावेत.

  2. 2

    मग भिजवलेले पोहे त्यात घालावे व मिक्स करावेत. मग चवीनूसार मीठ, तिखट, किंचीत साखर घालावी व चांगले परतून त्यावर झाकण ठेवावे व चांगली वाफ काढावी. मग गरम पोहे वरुन बारीक शेव व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या

Similar Recipes