मेथी ठेपले (methi theple recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मेथी व कोथिंबीर चार पाच पाण्यात धुवून निथळत ठेवणे.खालील प्रमाणे तयारी करावी.
- 2
पिठात सर्व जिन्नस,मीठ,मेथी, कोथिंबीर,दही घालून 2टेबलस्पून तेल घालून घट्टसर मळून घेणे व 10/15 मिनीटे बाजूला झाकून ठेवणे.पिठाचे साधारण 25/30 गोळे तयार करा.
- 3
आता ठेपले पातळ लाटा व मिडीयम गॅस वर तेल लावून भाजा.साधारण एका ठेपल्याला 1 टीस्पून तेल लागते.
- 4
ठेपले तयार आहेत नास्त्या साठी चहा बरोबर,काॅफी बरोबर किंवा लोणचे,चुंदा,साॅस बरोबर खायला द्या.
- 5
टिप्पणी.. जिथे ऐच्छिक लिहलेय ते जिन्नस सर्व घातले तरी चालतील किंवा एकदा एक किंवा दोन घाला असेही करू शकता.वेगळ्या चवीचे ठेपले होतील.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी आलू पराठा (methi aloo paratha recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#मेथीआलूपराठा#methiaalooparatha Bharti R Sonawane -
-
-
-
-
मेथी पराठा(मिक्स पिठे वापरून) (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#सोमवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर Hema Wane -
-
मेथीचे थालीपीठ (methi thalipith recipe in marathi)
#GA4 #week7BreakfastPost 1बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीच्या भाजीचे फायदे अमुल्य आहेत. मेथी बहुगुणी आहे. थंडीच्या दिवसात ही भाजी खूप प्रमाणात मिळते. फ्रिजमध्ये थोडी मेथी शिल्लक होती. त्याची भाजी बनवली तर पुरण्यासारखी नव्हती म्हणून आज न्याहारी साठी मेथीचे थालीपीठ बनवण्याचे ठरवले😀. घरात सगळ्या प्रकारची पिठं होतीच. मेथीच्या थालीपीठा साठी साहित्य काय लागते ते बघुया😍. स्मिता जाधव -
-
मेथी-बाजरा थेपले (Methi Bajra Theple recipe in marathi)
#GA4 #Week19Puzzle मध्ये *मेथी* हा Clue ओळखला आणि बनवले *मेथी-बाजरा थेपले* 😋😋 Supriya Vartak Mohite -
मेथी थेपले (Methi Theple Recipe In Marathi)
#नाष्ट्यासाठी हेल्दी व पोटभरीचा पदार्थ मेथीचे थेपले करायला पण सोप्पे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
मेथी ज्वारीचे धपाटे (methi jowariche dhapte recipe in marathi)
#Cooksnap #अश्विनी वैद्य ची रेसिपी बघुन केले, खर तर धपाटे हे थापून धपाटून करतात म्हणून हे नांव पडलयं.पण मी लाटूनच केले माझा हात दुखतोय. हे महाराष्ट्रातील देशावर,नाशिक धुळे या ठिकाणी जास्त केले जातात.पोटभरू नि पोष्टीक पारंपरिक पदार्थ. Hema Wane -
भाजणी थालीपीठ (bhajani thalipith recipe in marathi)
#GA4 #week7ह्यात मी लाल भोपळा टाकला आहे .अशीच तुम्ही कुठलीही पालेभाजी, गाजर,दुधी असे बरेच काही टाकून थालीपीठ करू शकता मुलांना पोष्टीक थालीपीठ नक्की खायला घाला . (Breakfast) Hema Wane -
मेथीचे पराठे (मिक्स पिठे) (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1#थंडी नी मेथीचे अतूट नाते आहे आपल्याकडे.थंडीत वेगवेगळे पदार्थ केले जातात कारण मेथी ही प्रकृतीस गरम असते म्हणून.चला आपण मिक्स पिठाचे ठेपले करूयात. Hema Wane -
-
खुसखुशीत मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4#week 19Methi हा किवर्ड घेऊन मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या बनवल्या आहेत. पाले भाज्या आपल्या आहारात असणे जरुरीचे आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्याला जीवनसत्व व खनिजे मिळतात. पण बऱ्याच जणांना पालेभाज्या खायला आवडत नाही. त्यांनी पालेभाज्या खाव्यात म्हणून असे पदार्थ केले की त्यांना पालेभाज्यांचा लाभ मिळतो. मेथी शिवाय ह्यात दुसऱ्या पालेभाज्या घालून अशा पुऱ्या करता येतात. Shama Mangale -
हेल्दी मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#wk1#E-BookRecipe challengeहिवाळ्याच्या दिवसांत भूक अधिक प्रमाणात लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत हेवी म्हणजेच जड आहार घेतला जातो. कारण या काळात पचनक्रिया व्यवस्थित गतीशील असते आणि या दिवसांत शरीराला उर्जा देखील चांगली मिळते. हिवाळ्यात अनेक भाज्या बाजारात येतात शिवाय या भाज्या स्वस्तातही मिळतात. पण ब-याच जणांना भाज्या आवडत नाहीत. अशा लोकांनी त्याचे पराठे करुन खाल्ल्यास पौष्टिक व सात्विक आहारही पोटात जाईल शिवाय जिभेचे चोचलेही पुरवले जातील. दही, लोणी, पुदीना-कोथिंबीर चटणी किंवा बटरसोबत हे पराठे खाल्ल्यास याचे शरीराला दुप्पट आरोग्यदायी लाभ मिळतात. खरंतर सकाळची न्याहारी म्हणून पराठे (benefits of paratha) खाल्ले तर भूक लवकर लागत नाही. पोट व्यवस्थित भरलेले राहिले की चिडचिड होत नाही. पराठे बनवण्यास अगदी सोपे असतात शिवाय चहाबरोबर त्याचा स्वाद काही औरच लागतो. पराठ्यामध्ये कधी जीरे पावडर टाकली तर एक वेगळीच चव तयार होते...😋😋पाहूयाय रेसिपी. Deepti Padiyar -
मेथी ढेबरा (methi Dhebra recipe in marathi)
#GA4#week19#methiआज मी गुजराती स्टाईल मेथी ढेबरा बनविला, चवीला अप्रतिम पोटभरीचा नाश्ता म्हणून करायला खूप चांगला आहे. Deepa Gad -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते. Shama Mangale -
-
मेथी चे थेपले (methi chi theple recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मेथीचे थेपले आज काल सगळेजण मेथी पराठा वगैरे बनवतात. गुजरात मध्ये थेपले बनवण्याची पद्धत आहे. गुजरात मध्ये फिरायला गेलो कि कपड्याचे मार्केट वगैरे डोळ्यासमोर येतेच. तसेच अनेक मैत्रिणी गुजराती असल्यामुळे हे मेथीचे थेपले पण खुप आवडतात Deepali Amin -
हेल्दी मेथी कोथिंबिर वडे (methi kothimbir vade recipe in marathi)
#GA4 #week7 Breakfast रोजच आपण पोहे, उपमा वगैरे करतो .काहीतरी बदल म्हणून मी भरपूर प्रोटिनयुक्त हेल्दी मेथी, कोथींबीर वडे तयार केले.खूपच यम्मी ...लागतात आणि सोबत चिंच गुळाची चटणी व सॉस अहाहा ....कसे करायचे पाहुयात Mangal Shah -
-
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W 1तसे बघायला गेले तर हल्ली आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते.परंतु हिवाळ्यामध्ये तिचे रुपडे काही वेगळेच दिसते अगदी लुसलुशीत ,हिरवीगार ,कोवळी अशी मेथी आपल्याला फक्त हिवाळ्यातच पाहायला मिळते.हिरव्या भाज्यांचे आपल्या आहारात खूपच महत्त्व आहे. परंतु मेथी खायला थोडी कडसर लागते त्यामुळे मुले मेथी खात नाहीत परंतु याच मेथीचा जर पराठा केला तर तो मुले अगदी आवडीने मिटक्या मारत खातात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13943304
टिप्पण्या