मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात दूध तापत ठेवावे. दूध तापले की त्यात साखर घालून 10 ते 15 मिनिटे छान उकळून घ्यावे.
- 2
आता मिक्सरच्या भांड्यात अर्धे ड्रायफूट्स तसेच छोटी इलायची, थोडी जायफळ घेऊन त्याची पावडर तयार करून घ्यावी.
- 3
पैकी उर्वरित ड्रायफ्रूट्स चे काप करून घ्यावेत. आता तयार पावडर दुधामध्ये घालून परत पाच मिनिटे मंद आचेवर उकळू द्यावे. आवडत असल्यास थोड्या केशराच्या काड्या घालाव्यात.तयार मसाला दूध आवडीच्या ग्लासमध्ये अथवा मातीच्या भांड्यात घालून सर्व करावे
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"मसाला दूध" (Masala Dudh Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK"मसाला दूध"माझ्या अतिशय आवडीचे..😋 लता धानापुने -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
# शरद पूर्णिमा स्पेशल मसाला दूध# कोजागिरी पौर्णिमा# कोजागिरी पौर्णिमा महत्व हे सगळ्यांनाच माहीत आहे पण जो मसाला दुध बनवला आहे तो मी रात्रभर चंद्राच्या किराणा खाली चांदीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे तुम्ही पण बनवून ठेवा हे दूध पिल्याने आपल्या साठी बुद्धी वर्धक आहे आरोग्यासाठी चांगला आहे Gital Haria -
मसाला दूध (Masala dudh recipe in marathi)
#Cooksnapकोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर छान चंद्राच्या मंद प्रकाशात गुलाबी अशा थंडीत गरमागरम असा मसाला दुधाचा ग्लास...... वाह काहीतरी मज्जाच वेगळी आहे. चला तर पाहूया हे सुमधुर केशरयुक्त दूध कस बनवतात. Deveshri Bagul -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#cooksnap#doodhrecipeकोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुकामेवा वापरून मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे. हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते. कोजागिरीच्या रात्री 'कोजागिरी स्पेशल अमृततुल्य मसाला दूध' बनवण्यासाठी जाणून घ्या सोपी रेसेपी😋 Vandana Shelar -
मसाला दूध (Masala Dudh Recipe In Marathi)
#ChooseToCook .. माझी आवडती रेसिपीकोजागिरीच्या निमित्ताने केलेले मसाला दूध.. मलाच काय, आमच्या घरी सर्वानाच आवडणारे Varsha Ingole Bele -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#nrr#नवरात्र चँलेज रेसिपी#नववा दिवस#घटक-दूध ⚜️नववे रुप-सिद्धिदात्री⚜️दुर्गा देवीचे नववे स्वरुप म्हणजे सिद्धिदात्री देवी. सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरुपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते. सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे. चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातांमध्ये कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र आहे. सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता आहे.या दिवशी कुमारिका पूजनालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते. या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन, मान-पान करावे आणि नवरात्राच्या विशेष व्रताची सांगता करावी.🙏🌹आजचा नवरात्र समाप्तीचा खास पदार्थ आहे आटवलेले केशरयुक्त मसाला दूध!कोजागिरी पौर्णिमा जवळच आलेली असते.आकाश टिपूर अशा निळ्याशार चांदण्यानी भरुन गेलेले असते.चंद्रही कलेकलेने पूर्णबिंबाकडे जात असतो.चंद्राच्या पांढऱ्याशुभ्र प्रकाशात ही निशा उजळून निघते...को जागर्ति?...कोण कोण जागे आहे?असे विचारत,जागे असणाऱ्यांवर महालक्ष्मी कृपादृष्टी ठेवते हा एक समज पूर्वापार चालत आला आहे.आटीव दुधावर मंद,शीतल अशी चंद्राची किरणे पडतात.जागरण करताना दुधाचा आस्वाद घेत कुठे सुरेल गाण्याची मैफल तर कुठे गप्पागोष्टी..! नवरात्र हा सगळ्यांना एकत्र आणणारा सण आहे.भोंडल्याच्या किंवा कोजागिरीच्या, रासगर्ब्याच्या निमित्ताने,दुर्गापूजेसाठी सारा भारत देवीची आराधना करण्यात दंग होतो.तसंच कुकपँड संगे नवविधा भक्ती करताना नवनविन नऊ पाककृती करण्याची संधी मिळते....किती सुंदर अनुभव आहे !! Sushama Y. Kulkarni -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#शरदाचंचांदणं अर्थात #आश्विनपौर्णिमा#नवान्नपौर्णिमा #कोजागिरीपौर्णिमा आपले आरोग्य आणि भारतीय सण ,उत्सव,परंपरा यांचा घनिष्ठ संबंध असतोच..हे सण शरीर आणि मनाचे आरोग्य देखील जपतात बरं का..सणांच्या चैतन्यलहरींमुळे आपोआपच मन प्रसन्न ,हलके आनंदी होते..सुहृदांशी गाठीभेटी ,गप्पा मनावरचा ताण हलका करुन मनाला परत ताजेतवाने करतात ..बरोबर ना...ऋतूंना अनुसरुन सणांच्या निमित्ताने शरीराला पोषक,आवश्यक असे एक से एक पदार्थ तयार केले गेलेत..आता आजचच पहा ना..शरद ऋतू येतो पावसाळ्याच्या अखेरीस..अशा या शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवते पण रात्री तितक्याच चंद्राच्या शीतलतेने परिपूर्ण असतात..आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो..अशा या शरद पौर्णिमेच्या दिवशी ्खारीक,बदाम,खसखस,साखर,जायफळ,वेलची वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चांदीच्या भांड्यात ठेवून ते भांडे चंद्राच्या प्रकाशात ठेवतो..आणि चंद्र,चांदण्यांप्रमाणेच श्वेत,धवल वस्त्र परिधान करून शरदाच्या चांदण्यात बसून चंद्राला नैवेद्य दाखवून या दुधाचा आस्वाद आप्तेष्टांसह घेतो..सोबत एखादी गाण्याची मैफल असेल तर वाहव्वा ! हे सगळं सुख पूर्णपणे अनुभवलयं आपल्या पैकी बहुतेकांनी..होय ना. हे सर्व कशासाठी...तर शरीरातील वाढलेलं पित्तशमनासाठी..तसंच या दिवशी उत्तररात्री साक्षात श्रीलक्ष्मीदेवी चंद्रलोकातून पृथ्वीवर भ्रमण करीत असताना" को जागर्ति " असे विचारतात...म्हणजे कोण जागे आहे ,सजग आहे ज्ञानप्राप्तीसाठी... म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात...याच साठी आज जागरण करतात...लक्ष्मीदेवीची पूजा करतो.चला तर मग "उगवला चंद्र पुनवेचा" म्हणत गप्पांचा फड ,हास्याची कारंजी,चंद्राच्या शीतल प्रकाशकिरणात न्हाऊन,गोड केशरीदुधासोबत साजरीकरु Bhagyashree Lele -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#GA4 # week 8 नुकतीच कोजागिरी पौर्णिमा झाली निमित्याने आम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये छान दूध बनवल टेस्टी टेस्टी अमृतमय HARSHA lAYBER -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#दूध कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची शीतल उजेडात बसून मसाला दुध पिण्यात खूप आनंद मिळतो. Sushma Shendarkar -
-
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfr #मसाला दूध मला खूप आवडते दूधा पासून बनवलेले सर्व गोड पदार्थ खायला खूप आवडतात 😋👍👌..... Rajashree Yele -
मसाला दूध (Masala dudh recipe in marathi)
उपवासाला चालणारा व पटकन होणारं चविष्ट व पौष्टिक असे हे दूध असते Charusheela Prabhu -
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
"शाही मसाले दूध" कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌 Shital Siddhesh Raut -
-
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
कोजागिरी पौर्णिमा आली की मसाला घालून केलेले दूध बनविल्या शिवाय कोजागिरी साजरी होत नाही.गाण्याचा प्रोग्राम,नाच, नकला अशा विविध कार्यक्रमांनी मनोरंजन करून चांदण्या रात्री सह फराळ व नंतर दुध घेण्याची मजा काही औरच. Archana bangare -
मसाला दूध - कोजागिरी स्पेशल (masala dudh recipe in marathi)
सर्वांचे आवडते असे हे दूध.चंद्राच्या शीतल प्रकाशात असे सात्विक दूध.पूर्णनानहोय. Anjita Mahajan -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#मसाला दूध#शरद पौर्णिमा#कोजागिरी पौर्णिमाविझवून आज रात्रीकृत्रिम दीप सारेगगनात हासणारातो चंद्रमा पहा रेअसतो नभात रोजतो एकटाच रात्रीपण आजच्या निशेलात्याच्या सवे रहा रेचषकातुनी दुधाच्याप्रतिबिंब गोड त्याचेपाहून साजरी हीकोजागिरी करा रेकोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... Sampada Shrungarpure -
मसाला दूध (Masala Dudh Recipe In Marathi)
#ChoosetoCookशरद पोर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमेस चंद्राच्या साक्षीने मसाला दूध पिण्याची पद्धत आहे हे दूध खूपच चविष्ट आणि पौष्टिक असते चला तर मग आज बनवूयात आपण मसाला दूध Supriya Devkar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी#दूधदूध आपल्या सर्वांसाठी किती फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे दुधात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असतेदुधाला अमृत मानले जाते उपवासाला एक ग्लास दूध पिले की बस अजून काहीच नको अगदी पोटभर होतंआता कोजागिरी पण येते तेव्हा कोजागिरीला नक्की करून बघा मसाला दूध Sapna Sawaji -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे मसाला दूध बनविण्याची...मसाला दूध हे सर्वानाच खूप आवडणारे असे इंडियन ड्रिंक आहे... मसाला दूध हे स्पेशली कोजागिरी पौर्णिमेला, प्रसाद म्हणून करतात. हे दूध चवीला खूप टेम्टींग लागते. शिवाय भरपूर पौष्टिक युक्त हे दूध आहे...तुम्ही कधीही बनवून पिऊ शकता.. Vasudha Gudhe -
कोजागिरी चे मसाला दूध (Kojagiri Che Masala Dudh Recipe In MarathI)
कोजागीरी दुधात खूप मस्त आहे चंद्राचे किरण दुधावर दाखवुन मध्यरात्री दुध पितात निरोगी दुध असते 🤪🤪🌒🌓🌔🌕🌕#Choosetocook 🤤🤤 Madhuri Watekar -
मसाला दूध रेसिपी (masala dudh recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- मसाला दूध हे कोजागिरी पौर्णिमेला बनवले जाते. हे पिण्यासाठी खूपच छान लागते हे सर्वांनाच खूप आवडणारे असे आहे. कोजागिरीला हे सर्वत्र बनवले जाते. Deepali Surve -
-
गरमागरम ड्रायफ्रूट मसाला दूध (garama garam dryfruit masala dhudh)
#Cookpadturns4##cookwithdryfruits# Varsha Ingole Bele -
केशर सूकेमेवे दूध (kesar dudh recipe in marathi)
#mfr # माझी आवडती रेसीपी ...कोजागीरी पोर्णिमे नीमीत्त बनवलेले केशर आणी सूके मेवे युक्त दूध ... Varsha Deshpande -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस नव्वा#दुधनवदिवसाचे उपवासाला नवीन नवीन रेसिपी खायला मिळतात त्यातली ही एक मसाला दूध मी आज केली😋😋 Madhuri Watekar -
-
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
आज शरद पौर्णिमा ,! कोजागिरी ! आजच्या रात्रीला कोजागरी, को जगर्ती... म्हणजे कोण जागे आहे, असे श्री लक्ष्मी विचारात असते. म्हणून आज कोणीही रात्री झोपायचे नाही , असे म्हणतात..अशा या पौर्णिमेच्या दिवशी दुधाचे खास महत्व! चंद्राच्या किरणात आटवलेले दूध,! ( म्हणजे बासुंदी नव्हे) तर असे हे आटवलेल्या दुधामध्ये शरद पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्राची किरणे पडल्यावर त्यामध्ये औषधे गुण निर्माण होऊन असे औषधीयुक्त दूध घ्यावे, असे म्हणतात! त्यातही यासाठी चांदीच्या भांड्याचा वापर केला तर अती उत्तम! अशा या रात्री, आटवलेल्या मसाला दुधाची रेसिपी मी आज आणली आहे. आणि याचे फोटो रात्री बारा वाजता काढलेले आहे. त्यानंतरच ही रेसिपी पोस्ट करत आहे. Varsha Ingole Bele -
-
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfrआज शरद पौर्णिमा .१२ वाजता रात्रीचंद्राचे प्रतिबिंब दुधात ला दाखवून त्याचानैवद्य आणि सोबत भेळ..:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13950779
टिप्पण्या