मसाला खिचडी (masala khichadi recipe in marathi)

Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264

#GA4 #Week7 #मसाला_खिचडी गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड मधून मिळालेला क्लू खिचडी, मग आजचा बेत मसाला खिचडी.

मसाला खिचडी (masala khichadi recipe in marathi)

#GA4 #Week7 #मसाला_खिचडी गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड मधून मिळालेला क्लू खिचडी, मग आजचा बेत मसाला खिचडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
6 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपतांदूळ
  2. 1/4 कपतुवर डाळ
  3. 1/4 कपमुग डाळ
  4. 1/4 कपमसूर डाळ
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनमोहरी आणि जीरे मिक्स
  8. 1 टीस्पूनआल मिरची पेस्ट
  9. 1 टीस्पूनमसाला
  10. 1टमाटर
  11. बारीक चिरलेली फुल कोबी, कांदा, बीन्स

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    सर्व प्रथम डाळ आणि तांदूळ धुवुन घ्यावे, थोडे पाणी घालून ठेवावे.

  2. 2

    टमाटर बारीक चिरुन घ्यावे, आल मिरची कुटून घ्यावे.

  3. 3

    गॅस वर कुकर मधे तेल गरम करून त्यात मोहरी जिर घालूनआलं मिरची पेस्ट व खडा मसाला घालावा आणि मग यात बारीक चिरलेल्या भाज्या घालाव्यात

  4. 4

    आता वरुन यात हळद, तिखट, मसाला घालवा आणि डाळ तांदूळ घालून मिक्स करावे. 4 ते 5 कप पाणी घालून 2 ते 3 शिट्टी घ्याव्यात.

  5. 5

    मस्त गरमा गरम मसाला खिचडी तयार आहे. त्यावर तूप घालून कढी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes