वालाची खिचडी (walachi khichadi recipe in marathi)

वालाची खिचडी (walachi khichadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम लाल दिवसभर पाण्यात भिजत घालावे. रात्री उपसून निथळणीत ठेवून त्यावर एक कीचन टाॅवेल घालून ऊबदार जागी ठेवून द्यावे. एक दिवस जाऊ द्यावा. दूस-या दिवशी वादाला छान मोड आलेले असतील.
- 2
वाल स्वच्छ धुवून कोमट पाण्यात घालून सोलून घ्यावेत. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. सर्व साहित्य एका ठिकाणी घ्यावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे.
- 3
तेल गरम झाले कि त्यात हिंग, मोहरी, जीरे, आले-लसूण पेस्ट, कडीपत्ता व कांदा घालून परतून घ्यावे.
- 4
त्यात हळद, वाल व तांदूळ घालून परतून घ्यावे.
- 5
त्यात तिखट, जीरा पावडर व धणे पावडर घालावी.
- 6
गोडा मसाला, मीठ व गरम पाणी घालून छान मीक्स करून घ्यावे.
- 7
गॅस थोडा मोठा करावा. म्हणजे खिचडी लवकर शिजेल. पाणी आटले की झाकण ठेऊन खिचडी वाफेला ठेवावी. दोन ते तीन मिनीटानंतर गॅस बंद करावा. एका भांड्यात खिचडी काढून घ्यावी.
- 8
खोवलेला ओला नारळ व कोथिंबीर घालून गार्नीश करावे. प्लेट मध्ये खायला घेताना त्यावर साजूक तूप घालावे. आंब्याचे लोणचे, काकडीची कोशिंबीर व पापड याबरोबर सर्ह्र करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7मोड आलेले कडधान्ये व डाळ तांदूळाची खिचडी Anuja A Muley -
मोड आलेल्या मसूरची खिचडी (masoor khichadi recipe in marathi)
आज मी घरी तयार केलेला गोडा मसाला घालून मोड आलेल्या मसूरची खिचडी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
मोड आलेल्या मसूरची खिचडी (masoor khichadi recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील खिचडी पदार्थ. मसूर खिचडी मी नेहमी करते. खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मसाला खिचडी (masala khichadi recipe in marathi)
#GA4 #Week7 #मसाला_खिचडी गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड मधून मिळालेला क्लू खिचडी, मग आजचा बेत मसाला खिचडी. Janhvi Pathak Pande -
खिचडी (khichadi recipe in marathi)
#फोटोग्राफी खिचडी....आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून खिचडीला गौरवलं गेलंय..तशी खिचडीची ओळख आपल्याला तान्हेपणापासूनच होते..आईच्या दुधानंतर बाळांना तांदूळ आणि मूगडाळीची पेज पाजतात...नंतर काही दिवसांनी त्याचे दाटसर खिमट करुन खायला घालतात..एक घास काऊचा ..एक घास चिऊचा असं म्हणत..तर अशी आपली ओळख खिचडीशी... आपल्याकडे जेवढी घरं तितके वेगवेगळे खिचडीचे चवदार चविष्ट प्रकार बघायला मिळतात..हर एक प्रांतातील खिचडी वैशिष्ट्य पूर्ण...खास चव असलेली..काही ठिकाणी पिवळी मूगडाळ,हिरव्या सालीची मूगडाळ, तूरडाळ,मसूर डाळीची,तर काही ठिकाणी भिजवलेले मोड आलेल्या हिरव्या मूगाची खिचडी केली जाते.. अर्थात आपापल्या आवडत्या चवीनुसार त्यात मसाले,भाज्या घातल्या जातात..पण कशीही केली तरी खिचडी हे पूर्णान्नच ठरते..fully loaded with carbs n protein...पोटभरीची आणि तृप्तीचा अहसास देणारी..😋😋खिचडीच्या जोडीला जर तिचे लोणचं,पापड, कुरडई,तूप हे सख्खे जिवलग असतील तर चार चांद लागलेच म्हणून समजा.. अहाहा केवळ स्वर्गसुखच...😍😍 चला तर मग आज आपण माझी रेसिपी असलेली भिजवलेल्या मोड आलेल्या हिरव्या मुगाची कुठलाच तामझाम नसलेली पण अत्यंत चविष्ट चवदार सात्त्विक खिचडी पाहू या.. Bhagyashree Lele -
-
फोडणीची खिचडी (FODANICHI KHICHADI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#खिचडीखिचडी ही आमच्या घरी नेहमीच सगळ्यांची फेव्हरेट राहिली आहे.जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा आमच्या घरी खिचडी आणि त्याच्यासोबत अगदी टेस्टी असं पिठलं बनतं.पण फोडणीची खिचडी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.चला तर मग बनवूया फोडणीची खिचडी. Ankita Khangar -
-
-
तडका खिचडी कढी (tadka khichdi kadi recie in marathi)
#kr आमच्या घरी खिचडी असली की कढी पापड लोणचे असतेच आणि कधी कधी हा लसूण तडका खिचडी ही मी करते ही खिचडी मी मऊ शिजवते तसेच जास्त तिखट न करता वरून आवडीनुसार तिखट आणि काळा मसाला घालून गरमागरम सर्व्ह कराते. Rajashri Deodhar -
नारळाच्या दुधातले वालाचे बिरडे(valyache beerde recipe in marathi)
#रेसिपीबुकएखादा सण आला की देवाला नैवेद्य करायचा असेल तर हा पदार्थ ठरलेला असतो तसेच गणपती बाप्पाचे आगमन झाले की हा पदार्थ सगळ्याच घरात ठरलेला असतो.#आपल्या आवडत्या रेसीपी#Theam week 1#post 1 Tanaya Vaibhav Kharkar -
-
मुगाच्या डाळीची खिचडी (moongdal khichdi recipe in marathi)
#GA4#week7 आपल्याला एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला तर झटपट होणारी अशी चटपटित खिचडी बेसन पापड लोणचं कांदा ,सांडगे अफलातून खीचङी. HARSHA lAYBER -
टोमॅटो दाल तडका (tomato dal tadka recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो दाल तडकाची रेसिपी सरिता बुरडे -
-
-
वालाचे बिरडे खिचडी / डाळिंब्या खिचडी(valache birde khichdi recipe in marathi)
#KS1#कोकणकोकणातला पारंपरिक पदार्थ आहे. इतके खूप मोठ्या प्रमाणात कडवे वालाचे पीक येते. याची खिचडी खूप चविष्ट लागते. तसेच वालाचे बिर्ड पण खूप छान लागत.लग्नाचा किंवा मौंज, इ.. समारंभाला आवर्जून केला जातो. अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध हा पदार्थ खाऊ शकतात.ह्या भाताला वेगवेगळ्या प्रकारे संबोधले जाते.जसे वालाचे बिरडे, डाळिंब्या, कडवे वालाचा भात..... त्यात ओला नारळ हा आवर्जून लागतो. त्या शिवाय या भाताला चव येत नाही. हा भात वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.पण मी तीच पारंपरिक चव जपण्याचा खूप प्रयत्न केला, आणि तो मऊ मोकळा करावा, जास्त फड फडीत करू नका. त्यावर साजूक तूप, ओला नारळ, कोथिंबीर तर हवीच.इतका रूचकर झाला की सगळा फस्त पण तितक्या पटकन झाला.....चला ही रेसिपी बघूया कशी करतात ती. Sampada Shrungarpure -
खानदेशी कढई खिचडी (khandesi kadhai khichdi recipe in marathi)
#ks4 खिचडीच नाव काढल्या बरोबर तोंडाला पाणी सुटलय ना ! डाळतांदुळ वइतर साहित्यापासुन बनणारी पोटभरीची रेसिपी व करायला ही झटपट सोबत लोणच पापड पापड्या असतील तर क्या बात ! चलातर अशीच खानदेश फेमस लोखंडी कढईतील खिचडी आज मी बनवली आहे कशी ते विचारताय चला दाखवते. Chhaya Paradhi -
मिक्स डाळींची खिचडी (mishra dalichi khicadhi recipe in marathi)
#GA4#week7#खिचडी मिक्स डाळींचे असल्यामुळे पौष्टीक आहे रात्रीच्या वेळी हलके जेवण म्हणून उत्तर पदार्थ आहेRutuja Tushar Ghodke
-
पालक डाळ खिचडी (palak dal khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#khichdi #पालकडाळखिचडी गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये खिचडी /khichdi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.आज वीक ॲक्टिव्हिटी मधील पदार्थ पाहून खूपच आनंद झाला खिचडीही मला स्वतःला खूप आवडते. नवरात्रात गोड-धोड सात्विक खाऊ आता छान अशी खिचडी खायला मिळाली .तसे माझ्या कुटुंबात खिचडी ह्या पदार्थाचं नाव काढताच सगळे तोंड बनवतात कोणालाच खिचडी खायची नसते. मी लहानपणापासूनच खिचडी रात्रीच्या जेवणात भरपूर खाल्ल्यामुळे मला खिचडी नेहमीच आवडते. मी कधीही केव्हाही खिचडी खाऊ शकते. पण आपण गृहिणी आपल्याला जे आवडते ते आपण कधीच नाही बनवत आपल्या कुटुंबाला जे आवडेल तेच आपण बनवतो आपल्यासाठी आपण असं काहीच करायला बघत नाही. असाच आपला स्वभाव असतो. एकदा असेच झाले माझ्याकडे पाहुण्या म्हणून आत्या सासु आल्या होत्या त्यांना सहज विचारले जेवणात काय बनवू त्यांनी मला सांगितले खिचडी बनव मग मी माझ्या घरातल्या सगळ्यांकडे बघत होतो सगळे तोंड बनवायला लागले तेव्हा मी आत्या सासूना सगळा घरातला प्रकार सांगितला. मग त्या मला बोलल्या तुला खिचडी खाऊ घालता येत नाही पहिले खिचडी कशी खाऊ घालायची ती पण एक कला आहे ती शिकून घे मग मी त्यांना बोलली म्हणजे काय? तर त्या बोलल्या खिचडी के चार यार घी ,अचार, दही, पापड ऐ चारो साथ होगे तो कैसे कोई खिचडी नही खायेगा. त्यांनी सांगितले नुसते कुकर चढून समोर खिचडी वाढल्याने कोणीच खिचडी खाणार नाही त्याच्याबरोबर सगळे प्रकार व्यवस्थित दिले तर खिचडी जाते सुखी खिचडी कधीच वाढू नये. त्यानंतर तर मी ही गोष्ट गाठ बांधून घेतली. आज रात्री त्या जेवणाचा पालक डाळ खिचडी बनवण्याची रेसिपी देत आहे.आणि आता नुसती खिचडी कधीच वाढत नाही कढी, रायता, दही, पापड ,लोणचे किंवा टमाट्याची चटनी सर्वकर Chetana Bhojak -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#kr दाल खिचडी एक वेळचे पोटभर जेवण आहे.सर्वाचे आवडते आणि पौष्टिक पण. Reshma Sachin Durgude -
डाळिंब्याची (वालाची) खिचडी (dalimbachya walachi khichadi recipe in marathi)
#GA4 #week7 #Khichadi खिचडी आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची करत असतो भिजवलेल्या डाळी, कडधान्य तर कधी वेगवेगळ्या भाज्या मिक्स करूनही खिचडी बनवली जाते आज मी आमच्या कडे नेहमी होणारी वाल खिचडी दाखवणार आहे चला तर बघुया कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
सात्विक दाल - खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सैलसर सात्विक अशी दाल खिचडी! पौष्टिक,पचायला हलकी अशी ही खिचडी चवीलाही हलकी म्हणजेच कमी तिखट आहे. मूल जेव्हा नुकतंच ईतर अन्न खाण्यास सुरू करतं तेव्हा अशी सात्विक खिचडी आपण बऱ्याचदा करतो.आमच्याकडे यासोबत भाजलेला उडदाचा पापड हमखास केला जातो. गरमगरम दाल खिचडी व पापड हे combination म्हणजे अहाहा!कमी वेळेत झटकन होणारा हा पदार्थ चला पाहूया कसा करायचा! Archana Joshi -
स्प्राऊट खिचडी (sprouts khichdi recipe in marathi)
#kr"उन उन खिचडी साजूक तूप"खिचडी म्हणजे स्वयंपाकाला शॉर्टकटपोटभर जेवणकुणाचं पोट बिघडले असेल तर हलका आहारसकाळी खूप हेवी ब्रेकफास्ट झालायदुपारी जेवणात कढी खिचडी कर फरमाईशमी आज मोड आलेल्या मुगाची खिचडी दाखवणार आहे. Smita Kiran Patil -
खिचडी (मोड आलेल्या मेथीदाण्याची) (khichadi recipe in marathi)
#GA4 #week7 (खिचडी किवर्ड वापरून केलेली रेसिपी )हि खिचडी खुपच छान लागते तुम्ही करून बघा नि गरमागरम खा .बाळंतीणी साठी उत्तम पर्याय . Hema Wane -
कडवे वाल अळूची भाजी (kadve vaal aluche bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ week 3# अळू ही एक रानभाजी आहे .श्रावणात भाजीचा अळू रानात वाडीत आपोआप उगवत असतो. अतिशय पोष्टीक भाजी.अळू मधे ऐ,बी,सीजीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅन्शियम नि अॅन्टीऑक्सिडंट खुप प्रमाणात असते त्यामुळे हिच्या सेवनाने शरीराला खुप फायदा होतो म्हणून ही भाजी वारंवार खावी .मग वेगवेगळे प्रकार केले की आणखीन खायला मजा येते .वाल पण प्रोटीनयुक्त शिवाय मोड आलेले . ही भाजी अत्यंत चवीला छान लागते अगदी अवश्य करून बघा आवडेल सर्वाना. 🎉एक सांगायचे राहिलेच ही भाजी नागपंचमीला नैवेद्य म्हणून जर शेंगा ( वाफवलेल्या करंज्या)केल्या तर ही बिरडे घातलेली अळूची भाजी आवर्जून केली जाते.🎉 Hema Wane -
-
-
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स_डाळींची_खिचडी.. खिचडीचा अजून एक interesting प्रकार...आपले राष्ट्रीय अन्न म्हणून ओळखली जाणारी ही खिचडी..संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या शेकडो पद्धतीने तयार करण्यात येणारी ही रेसिपी.. पचायला हलकी,पोटभरीची, चमचमीत अशी ही रेसिपी..मी यात मका,पालक घालून ही खिचडी अजून थोडी स्वादिष्ट करायचा प्रयत्न केला..तुम्हांला ही रेसिपी आवडली का ते जरुर सांगा.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या