मक्याच्या चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर कढई ठेऊन त्यात तेल टाकून तेल गरम करून त्यात पोहे तळावेत. नंतर शेंगदाणे तळावेत, नंतर खोबरे कप तळावे. आणि कढीपत्ता तळावा. हे सगळे पोह्यावर टाकावे टाळत असतानाच लाल तिखट, पिठीसाखर, मीठ टाकून मिक्स करावा मग झटपट तयार चिवडा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णातयार करायला अतिशय सोपा . अत्यंत अल्पावधीत होणारा ,चवीला तेवढाच रूचकर .. मकापोहे चिवडा . Bhaik Anjali -
मक्याचा चिवडा.. (makyacha chivda recipe in marathi)
#thanksgiving चिवडा..मग तो कुठलाही असो... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा अतिशय आवडता खाद्यपदार्थ.. चविष्ट,चटपटीत ..येता जाता च्यांव म्यांव म्हणून सहज तोंडात टाकण्याचा मोह होणारा पदार्थ.. हां तर post Diwali पण कुठलातरी चिवडा करायचाच हे अध्याऋत आमच्या घरी..फक्त चिवडाच हं..दिवाळीच्या माहोल मधून एकदम बाहेर पडता येत नाही म्हणून 😂.. दिवाळीच्या गडबडीत मक्याचा चिवडा करायचाच राहूनच गेला..म्हणून म्हटलं करु या आज .. मक्याच्या चिवड्यासाठी वर्षा देशपांडे यांची मक्याचा चिवडा ही रेसिपी मी केलीये.. अप्रतिम चवीचा झालाय चिवडा...Thank you so much Varsha for this Yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
पोह्यांचा चिवडा💥 (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#६दीवाळी आणि चीवडा नाही असं कधी होऊ शकतं का.😍 Madhuri Watekar -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पातळ पोहे चिवडा Rupali Atre - deshpande -
-
मक्याच्या पोह्यांचा चिवडा (makyacha pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 5#चिवडा# चिवड्या शिवाय दिवाळीची मजाच नाही! तसाही आजकाल आपण चिवडा हा प्रकार कधीही करतो ...पण तरीसुद्धा दिवाळीत चिवड्याचे महत्व कमी होत नाही! 😜 यावेळेस मी वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे😀 केले आहेत! त्यातीलच हा एक प्रकार! म्हणजे मक्याच्या पोह्यांचा चिवडा ....यातील कॉमन पदार्थ, जे बाकी ची वड्यानाही लागणारे आहेत ते, म्हणजे शेंगदाणे, फुटाणे, खोबरे ,काजू हे मी आधीच तळून घेतलेले आहे! त्यामुळे चिवडा करताना वेळ वाचतो! तर बघूया मक्याच्या पोह्यांचा चिवडा.... Varsha Ingole Bele -
पोहे चिवडा(पोहे तळून) (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ#चिवडा#पोहे_चिवडा Bharti R Sonawane -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#पातळ पोहे चिवडा#दिवाळी फराळ nilam jadhav -
मक्याच्या पोह्यांचा चिवडा (makyachya pohyancha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी सनाच्यानिमित्ताने घरोघरी गोड, तिखट व चमचमीत पदार्थ केले जातात. त्यातलाच चिवड्याचे मानाचे स्थान. 🥰 पोह्याचा चिवडा, कुरमुऱ्याचा चिवडा, मक्याच्या पोह्यांचा चिवडा असे अनेक प्रकारचे चिवडे बनविले जातात. इत्तर दिवशीही चिवडा लहान थोर मंडळींचे मधल्या वेळेत खाण्याचा पदार्थ. 😊 कूकपॅडच्या दिवाळी फराळ चॅलेंज या निमित्ताने मी " मक्याच्या पोह्यांचा चिवडा" बनविला आहे. तर बघुया ही रेसिपी. 😊 Manisha Satish Dubal -
पातळ पोहा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -1 आमच्या कोकणात बहुत करून पातळ पोह्याचा चिवडा करतात. दिवाळीत हा चिवडा करतातच पण नेहमीहा चिवडा घरो घरी असतोच. हा खूप दिवस टिकतो. म्हणून दिवाळीला सुरवातीलाच मी बनवते. Shama Mangale -
-
-
पातळ पोह्याचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ२ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#dfr एखाद्या मेणू आपण करून दिवाळी च्या फराळ्यात हातभार लावावा म्हणून पोहे चिवडा बनवावा असे ठरवून सुरूवात केली . Dilip Bele -
# चिवडा (chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळ आणि चिवडा हे एक अजब समीकरण आहे. चिवडा तर आपण गावाला जाताना बरोबर खायला करून नेतो. तसेच घरात गणपतीसाठी , सत्यनारायणाची पूजा असेल तर त्यासाठी किंवा लग्नकार्य असेल तरी चिवडा केला जातो. पण दिवाळीच्या चिवड्याला मात्र विशेष महत्व. Ashwinee Vaidya -
भाजक्या पोह्यांचा चिवडा (bhajkya pohyancha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#post5#चिवडा Shubhangee Kumbhar -
कुरकुरीत लाईट चिवडा (Kurkurit Chivda Recipe In Marathi)
#DDR... वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा करताना, मी या वेळी केला आहे बिना तिखटाचा, लाईट चिवडा. या वेळी मी, दिवाळी करिता मुलाकडे असल्याने, आणि नातू लहान असल्यामुळे, त्याला खाता येईल, या विचाराने हा चिवडा केलाय. खूपच छान होतो. आणि जरी तळलेला असला तरी, बिलकुल तेलकट होय नाही.. लहान मोठे, सर्वानाच आवडणारा... शिवाय कमी साहित्यात, आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.4हा चिवडा माझ्या वडिलांची आठवण करून देतो सर्वांना, माझ्या हातचा चिवडा त्यांना फार आवडत असे त्यामुळे आवर्जुन मी नेहमीच दिवाळीला त्यांच्या साठी करत असे.हा चिवडा तळलेला असुनही अजिबात तेलकट लागत नाही तुम्ही अवश्य करून पाहा ह्या दिवाळीला. Hema Wane -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चिवडा#भाजके पोहे#कांदा चिवडाहा चिवडा नाशिक चा प्रसिद्ध चिवडा आहे. Sampada Shrungarpure -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची शान पातळ पोहे चिवडाMrs. Renuka Chandratre
-
तळलेला पोह्याचा चिवडा (Talelya Pohyancha Chivda Recipe In Marathi)
#DDR#हा चिवडा मला दरवर्षीच करावा लागतो कारण घरात सगळ्यांच माझ्या हातचा चिवडा आवडतो .तेलकटही लागत नाही.माझ्या वडिलांना ही हा चिवडा खुप आवडायचा. Hema Wane -
चटकदार, कुरकुरीत मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr "चटकदार मक्याचा चिवडा" लता धानापुने -
-
-
मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र. 6...लहान मुलांना आवठतो म्हणून थोडा केला . Hema Wane -
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
# अन्नपूर्णा #दिवाळीचा दुसरा फराळ# कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा rashmi gupte -
-
-
मकयाच्या पोह्यांचा चिवडा (makyachya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #फराळ५ यावेळेस दिवाळीला पातळ पोह्यांच्या चिवड्याला सोबत मक्याच्या पोह्यांचा चिवडा केला, मस्त झाला. Janhvi Pathak Pande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14039003
टिप्पण्या