फ्राइड कांदा भजी (fried kanda bhaji recipe in marathi)

Deepali Surve @cook_25886474
फ्राइड कांदा भजी (fried kanda bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तीन कांदे प्रथम चिरून घेतले नंतर त्यामध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ मिक्स केले. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ तिखट धने-जिरेपूड लाल तिखट घातले.
- 2
वरील सर्व मिश्रण एकत्र करून पंधरा मिनिटे हे झाकून ठेवले.
- 3
पंधरा मिनिटे झाल्यानंतर एअर फ्रयेर मध्ये प्लेटला थोडसं तेल लावून घेतले नंतर त्यावर मिश्रणाचा छोटे छोटे गोळे करून फ्राय करण्यासाठी ठेवले. त्यावर ब्रशनी थोडे तेल लावले.एका बाजूने सात मिनिट आणि दुसऱ्या बाजूने ब्रशने थोडे तेल लावून परत सात मिनिट फ्रायड करून घेतले. याप्रकारे कांदा फ्राईड भजी तयार केली खुप छान होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तूरडाळीची आमटी (tooridaad chi amti recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी इथे गोल्डन ऍप्रन मधील तुर हा शब्द घेऊन तुरीच्या डाळीची आमटी बनवली आहे. Deepali Surve -
मटकीची उसळ (matakichi usal recipe in marathi)
#GA4#week11-आज मी गोल्डन ऍप्रन मधील स्प्राऊट्स हा शब्द घेऊन मटकीची उसळ बनवली आहे. Deepali Surve -
बीन्स भाजी (beans bhaaji recipe in marathi)
#GA4#week12- आज मी गोल्डन ऍप्रन मधील बीन्स हा शब्द घेऊन त्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
चिकन मसाला रेसिपी (chicken masala recipe in marathi)
#GA4 #Week-15-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील चिकन हा शब्द घेऊन चिकन मसाला रेसिपी बनवली. Deepali Surve -
मासा रेसिपी(सुकट) (sukat recipe in marathi)
#GA4 #Week-18- गोल्डन अप्रन मधील मासा हा शब्द घेऊन मी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
सुरणाची भाजी (suranachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week14- आज मी गोल्डन अप्रन मधील याम हा शब्द घेऊन सुरणाची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
टोमॅटोची चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7-गोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो हा शब्द घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. हे तुम्ही रोटी, नान, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. Deepali Surve -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week-21-आज मी इथे गोल्डन अप्रन मध्ये दुधी भोपळा हा शब्द घेऊन दुधी भोपळ्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
फ्लावर मसाला भाजी (cauliflower masala bhaaji recipe in marathi)
#GA4#week10-आज मी इथे गोल्डन ऍप्रन मधील फ्लावर हा शब्द घेऊन फ्लावर मसाला ही भाजी बनवली आहे. फ्लावर ची रेसिपी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला येते. फ्लावर हा पराठा साठी,भातामध्ये पण वापर करून रेसिपी बनवतात. Deepali Surve -
कोळंबी मसाला (kodambi masala recipe in marathi)
#GA4 #Week-19-गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन मी आज इथे कोळंबी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी येथे गोल्डन ऍप्रन मधील मखाना हा शब्द घेऊन मखाना चिवडा ही रेसिपी बनवली. Deepali Surve -
आमलेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week2 -गोल्डन ऍप्रन मधील आमलेट हा शब्द घेऊन मी एगग्स आमलेट बनवले आहे. Deepali Surve -
एगग्स आमलेट रेसिपी (eggless omlette recipe in marathi)
#GA4 #Week-22-गोल्डन अप्रन मधील आमलेट हा शब्द घेऊन आज मी इथे एगग्स आमलेट बनवले आहे. Deepali Surve -
वांग्याचं भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#GA4#week9- गोल्डन ऍप्रन मधून मी वांग हा शब्द घेऊन वांग्याचं भरीत हा पदार्थ बनवला आहे. वांग्याचे पदार्थ खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनवले जातात. वांग्याची भाजी,वांग्या चा भात असे अनेक पदार्थ बनवले जातात. Deepali Surve -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4#week7- गोल्डन ऍप्रन मधील ओट्स हा शब्द घेऊन मीओट्स चा चिला बनवला आहे. ब्रेकफास्टसाठी हा चांगला व पोस्टीक असा नाश्ता आहे. Deepali Surve -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी 4 कांदा भजी म्हणलं की सगळ्यांना तोंडाला पाणी सुटत..आपण नेहमीच कांदा भजी करतो, पण ही थोडीशी वेगळी आहेत....पाणी न वापरता केलेली कांदा भजी...चला तर पाहूया कशी करायची कांदा भजी... Mansi Patwari -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#GA4 #week3कांदा भजी बनवायला अगदी सोपी वाटते पण त्याचा परफेक्ट खुसखुशीतपणा येणे हे एक चॅलेंज आहे मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली आहे आणि घरच्यांना खूप आवडली. रेफरन्स साठी उज्वला रांगणेकर यांची कृती फॉलो केली. Ankita Cookpad -
ज्वारीची भाकरी रेसिपी (jowarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #Week-16-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील ज्वारी हा शब्द घेऊन त्याची भाकरी बनवली आहे. Deepali Surve -
ब्रेडचा चिवडा रेसिपी (breadcha chivda recipe in marathi)
#GA4 #Week-26-गोल्डन अप्रन मधील ब्रेड हा शब्द घेऊन आज मी ब्रेड चिवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
कॅबेज-मूगडाळ भजी (cabbage moongdal pakoda recipe in marathi)
#GA4 #week9फ्राइड हा कीवर्ड घेऊन मी कोबी आणि मूगडाळीची भजी केली आहेत. मस्त गरमागरम कुरकुरीत भजी आणि त्याबरोबर गरम आल्याचा चहा . Ashwinee Vaidya -
चॅट्टीनाड टोमॅटो चटणी (Chettinad tomato chutney recipe in marathi)
#GA4#Week-23- आज मी इथे गोल्डन अप्रन मधील चॅट्टीनाड हा शब्द घेउन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
रोटी रेसिपी (roti recipe in marathi)
#GA4 #Week-25-आज मी इथे गोल्डनअप्रन मधील रोटी हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा रेसिपीजत्रा म्हटली कि विविध प्रकारचे स्टॉल लागलेले दिसतात, स्नॅक चे विविध स्टॉल असतात त्यातच दरवळणारा कांदा भजी चा वास बस मग ती खाल्ल्याशिवाय काही जत्रेतून पाय निघत नाही,अशी ही खमंग कुरकुरीत अशी कांदा भजी चला तर आपण ही बनवूयात. Shilpa Wani -
कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#myfirstrecipe पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा... Vrushali Bagul -
कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
छान पावसाळी वातावरण आणि मस्त गरमागरम कांदा भजी हा हा 😋😋 Sapna Sawaji -
इन्स्टंट चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज दिवाळी फराळ मध्ये मी इन्स्टंट चकली बनवली आहे. चकली खूप प्रकारांनी बनवता येते. Deepali Surve -
कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#वेलकम विचरों रेसिपी ।कुरकुरे कांदा भजी ।झटपट तयार । Sushma Sachin Sharma -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve -
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#झटपटकुठलीही भजी म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्यात कांदा आणि बटाटा म्हणजे वाह वाह आणि वरती गरम चहा अजून काय पाहिजे छोट्या भुकेला . आलेला पाहुणाही खुश. पटकन ठरवा झटपट करा आणि पटपट खा 😊.आज मी केली आहेत कांदा बटाटा भजी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#GA4#week8- गोल्डन ऍप्रन मधील दूध हा शब्द घेऊन मी आज शेवयाची खीर बनवली आहे खीर ही खुप प्रकारची बनवली जाते. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14044708
टिप्पण्या