बुंदीचे लाडू (Boondi ladoo Recipe In Marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ
#8

बुंदीचे लाडू (Boondi ladoo Recipe In Marathi)

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ
#8

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबेसन
  2. 1 कपसाखर
  3. 1/2 टिस्पून वेलची पूड
  4. 10काजू
  5. 10-12पिस्ता
  6. चिमूटभरपिवळा रंग
  7. तुप तळण्यासाठी

कुकिंग सूचना

50 मिनिटे
  1. 1

    प्रथम बाऊलमध्ये बेसन,पिवळा रंग घेऊन थोडे थोडे पाणी घालून बॅटर बनवून घ्यावे. (जास्त पातळ ही नसावे आणि घट्ट ही नसावे. मिडीयम बनवून घ्या.)

  2. 2

    कढईत तूप गरम करून झाऱ्याने बुंदी पाडून तळून घ्या. (तेल पण वापरू शकता.)ताटात काढून घ्या.

  3. 3

    आशाच प्रकारे सर्व बुंदी तयार करून घ्या. पाक बनवण्यासाठी कढईत साखर आणि पाणी घालून एक तारी पाक बनवून घ्या. वेलची पूड घालून मिक्स करा.

  4. 4

    तयार पाकामध्ये बूंदी घाला.काजू, पिस्ता जाडसर वाटून घालून मिक्स करा. बूंदी ला पाकामध्ये छान मूरू द्यावे.

  5. 5

    थोडे थोडे मिश्रण घेऊन लाडू वळून घ्या. सर्व लाडू तयार करून त्यावर पिस्ता काप लावून घ्या.

  6. 6

    छान सॉफ्ट लाडू तयार होतात. एक आठवडा छान राहातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes