बेसन शेव (besan sev recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

बेसन शेव (besan sev recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
1/2 किलो
  1. 3 वाट्याबेसन पीठ
  2. 3 टीस्पूनतांदळाची पिठी
  3. 2 चिमूटभरओवा
  4. 2 टीस्पूनहळद
  5. 3 टीस्पूनतिखट
  6. चवीनुसार मीठ
  7. 1/2 वाटीगरम तेल (मोहन साठी)
  8. तळण्यासाठी तेल
  9. आवश्यकतेनुसार पाणी
  10. हिंग

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम बेसन पिठात सर्व साहित्य टाकून गरम तेलाचं मोहन टाकून छान मिक्स करा व पाण्याने भिजवून घ्या.

  2. 2

    पीठ भिजवून अर्धा तास झाकून ठेवा.

  3. 3

    नंतर तेल गरम करून त्यात शेव दोन्ही बाजूने तळून घ्या. ही शेव छान कुरकुरीत बनते आपण भाजी साठी सुद्धा वापरू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
रोजी
Mumbai

Similar Recipes