चीजी चिली स्वीट कॉर्न (cheese chilli sweet corn recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

चीजी चिली स्वीट कॉर्न (cheese chilli sweet corn recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 2स्वीट कॉर्न
  2. 3चीज क्यूब
  3. 1 टेबलस्पून बटर
  4. 1 टीस्पूनकाळी मिरे पावडर
  5. 1 टीस्पूनलाला तिखट
  6. 2 टीस्पूनचिलीफ्लेक्स
  7. चवीनुसारमीठ
  8. कोथिंबीर
  9. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30-40 मि
  1. 1

    प्रथम स्वीट कॉर्न चे दाणे काढून घ्या. आता कुकर मध्ये कॉर्न चे दाण्यात थोडे मीठ आणि पाणी ऍड करून दोन शिट्ट्या करून शिजून घेणे.

  2. 2

    आता पॅन मध्ये बटर ऍड करा बारीक आचेवर बटर गरम झाले कि त्यात शिजवलेले कॉर्न दाणे ऍड करा. आता यात तिखट, काळीमिरे पावडर, मीठ टाकून मिक्स करा

  3. 3

    आता चीज खिसुन ऍड करा गॅस बंद करा चिलीफ्लेक्स टाकून मिक्स करा. वरून कोथिंबीर ऍड करा

  4. 4

    गरम गरम चीजी चिली स्वीट कॉर्न सर्व्ह करा. खूप यम्मी बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes