काजू चॉकलेट मोदक (kaju chocolate modak recipe in marathi)

काजू चॉकलेट मोदक (kaju chocolate modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
काजू चॉकलेट मोदक साठी लागलेली सामग्री
- 2
सर्वप्रथम आपण काजू मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घेऊ, त्यानंतर त्याचे दोन भाग करून काजूचे पिठाला थोडंसं तुपात भाजून घेऊ, आता दोन भाग केलेले एका भागात चोको पावडर आणि पिढी साखर टाकून मिसळून घ्या आणि थोडा थोडा दूध टाकून त्याला घट्ट भिजवून घ्या।
- 3
आणि दुसरा भागातील पिठीसाखर टाकून थोडा थोडा दूध टाकून त्याला पण घट्ट भिजवून घ्या आता आपण मोदक बनवू त्यासाठी चॉकलेट कलर चे पिठाच्या आपण एक रोल बनवून घेऊ आणि पांढरा पिठाच्या ही छान दोन रोल करून घेऊ आता पांढरे जे रोल केले आहे त्याला आपण चॉकलेट रोल च्या अपोजिट लावू आणि त्याला रोल करू घ्या।
- 4
आता याचे आपण तीन पाठ करू आणि मोदक च्या साच्यात हे तीन पाठ आपण सेट करून घेऊ आणि मोदक बनवू मधात चॉकलेट फील करू काजू चॉकलेट मोदक तयार आहे
- 5
काजू चॉकलेट मोदक तयार आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टी टाईम चॉकलेट केक (tea time chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaचॉकलेट खाल्ल्यामुळे मिरगीची शक्यता होते कमीज्यामुळे आराेग्यासही खूप फायदे होतात. यात पोटॅशियम असल्यामुळे झटका येण्याची शक्यता कमी करते. हृदयविकाराच्या आजारापासून वाचवण्यासही चॉकलेट केक परिणामकारक आहे. Mrs. Snehal Rohidas Rawool -
चॉकलेट चंद्र मोदक (chocolate chandra modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकोर चॉकलेट अतिशय प्रिय पदार्थ त्यात चंद्रकोर ही थीम दिल्यापासून चॉकलेट चे काहीतरी करावं ही मनापासून इच्छा होती. यातच सुचलेला हा पदार्थ म्हणजे चॉकलेट चंद्र मोदक. कमीत कमी घटक घेऊन खूप सोपा व चविष्ट असा हा पदार्थ..... Dipti Warange -
टू लेअर चॉकलेट मोदक (two layer chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक Suvarna Potdar -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4#week10#चॉकलेट#फ्रोझेनRutuja Tushar Ghodke
-
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
चॉकलेट शिरा (chocolate shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य....आपण नैवेद्यासाठी साधा शिरा, पाइनऐपल शिरा बनवतोच म्हटलं आज वेगळं काहीतरी ट्राय करूया. फ्रिजमध्ये कोको पावडर होती. मग तीच टाकून शिरा बनवला टेस्ट ला भारीच झालेला. Sanskruti Gaonkar -
चॉकलेट ट्रफल केक (chocolate truffle cake recipe in marathi)
मुलांना रोज काही तरी गोड पाहिजे असत आणि त्या मुळे मला केक शिकायला पण मिळाले या पूर्वी मी कधी केक बनवून बघितला नाही पण लॉक डाऊन मुळे शिकायला भाग पाडले Maya Bawane Damai -
चॉकलेट ब्राउनी मोदक (chocolate brownie modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले घरी पारंपरिक तळणीचे मोदक केले. पण काही खास आणि वेगळा प्रकार कार्याचा असा ठराल तस कुकपॅड मुळे जरा जास्त चालना मिळाली आहे. त्यातच ठरले वेगळा प्रकार करावा. जरा वेळ जास्त लागला पण रिजल्ट चांगला आला. बाप्पा चा नाव घेवून सुरवात केली. तर बघुया कसे बनवले मोदक 🌰 Veena Suki Bobhate -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
पेन्केक्स म्हणजे लहान मुलांना अगदी मना पासून आवडणारा पदार्थ...त्यात चॉकलेट चे पेन्केक्स तर मग काय..जंगी पार्टी Shilpa Gamre Joshi -
मिल्कमेड मोदक (milkmaid modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 1 Surekha vedpathak -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
खरं म्हणजे चॉकलेट केक किंवा कुठलाही केक हा प्रकार मी आजपर्यंत कधीच करून बघितलेलं नाही म्हणजे अगदी कमी असेल मी केक बनवला आहे त्यामुळे म्हणजे मला आवड च नाही पण या लग्नाच्या काळात इतके केक बनवले आणि प्रत्येक वेळी काहीना काही शिकायला मिळाले पण आता छान परफेक्शन येऊन राहिला त्यामुळे खूप छान वाटतं घरी मुलं पण खुश आहेत रोज थोडे थोडे छोटे छोटे केक करुन बघते मी छान वाटतं Maya Bawane Damai -
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
चॉकलेट केक.. व्हॅलेंटाईन स्पेशल.. (chocolate cake recipe in marathi)
#Heart #व्हॅलेंटाईन डे स्पेशल....हा केक मी माझ्या नातवासाठी केलाय...आज तो 4 महिन्याचा झालाय ना, म्हणून... Varsha Ingole Bele -
चॉकलेट लाव्हा कप केक (chocolate lava cupcake recipe in marathi)
वाढदिवस पार्टी म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मोठा केक फुगे.पण हा मिनी छोटा कप केक पण अगदीतशाच टेस्टी चा.छान अगदी सुपर.मी पहिल्यांदाच ट्रा य केला पण अगदीDelicious ❣️:-)#ccs Anjita Mahajan -
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
काजू मोदक (kaju modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेली अतिशय अनोखी आणि विशेष महाराष्ट्रीयन व्यंजन. गणपतीला मोदक अतिशय प्रिय. त्यामुळे गणेशोत्सवात ते आवर्जून केले जातातच. काजुचे मोदक हे गणपती बाप्पाचे आवडते. Amrapali Yerekar -
चॉकलेट फ़ज (chocolate fudge recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण, चला तर मग हा रक्षाबंधनाचा सण आपण चॉकलेट फ़ज बनवून साजरा करूया.....😋 Vandana Shelar -
वॉलनट चॉकलेट पॉप्स (walnut chocolate pops recipe in marathi)
#Walnutsफायबर आणि मिनरल्स ने भरपूर असे अक्रोड म्हणजे Walnut हे तब्येतीसाठी तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असं आहे. अक्रोड मध्ये omega-3 फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम सेलेनियम कॉपर आयन असे अनेक पोषकतत्व युक्त हे अक्रोड असल्यामुळे अक्रोड ला ड्रायफ्रूट चा राजा म्हंटला जात. अक्रोड मुळीच आवडत नाही म्हणून आज मी जरा वेगळा प्रकार ट्राय केला चॉकलेट पॉप Deepali dake Kulkarni -
-
-
-
चॉकलेट कलाकंद मोदक (chocolate kalakand recipe in marathi)
#GA4 #week10#choclateकलाकंद एक पारंपारिक आणि प्रसिद्ध भारतीय गोड पदार्थ आहे. पनीर आणि कोको पावडर पासून तयार होणारी तसेच तोंडात पाणी आणणारी अशी चविष्ट बर्फी आहे. कोणत्याही सणासुदीसाठी परिपूर्ण मिष्टान्न तसेच मोदकाच्या आकाराची बनवली तर गणपती बाप्पाला नैवेद्य देण्यासाठी ही खूपच उत्तम..लहान मुलांनाही चॉकलेट कलाकंद मोदक खूपच आवडतील.😘 Vandana Shelar -
-
काजू केसर मोदक (kaju kesar modak recipe in marathi)
#gurआज गौरी गणपतीचे विसर्जन असल्याने ,आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास काजू केसर मोदक ..😊🙏🙏🌺🌺 Deepti Padiyar -
-
गव्हाच्या पिठाचे चॉकलेट पॅनकेक्स (gwhachya pitchache chocolate pancakes recipe in marathi)
#GA4 #week10#cooksnap. गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 10 कीवर्ड चाॅकलेट शोधून,मी Poorva Joshi मूळ रेसिपी चॉकलेट पॅनकेकवरुन ही कृती पुन्हा तयार केली आणि ती बनविली.चॉकलेट पॅनकेक्स अतिशय चवदार आणि स्वादिष्ट आहे. आपली रेसिपी सामायिक (share) केल्याबद्दल धन्यवाद. 👌👌 Pranjal Kotkar -
-
हॉट चॉकलेट (hot chocolate recipe in marathi)
#कूकपॅड इंडिया बर्थडे कुकिंग विथ सेफ मिरवान विनायक यांच्या बरोबर हॉट चॉकलेट ही रेसिपी शिकायला मिळाली. मी आज हॉट चॉकलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट कपकेक्स (chocolate cup cake recipe in marathi)
#ccsकेक हा प्रकार मुलांच्या आणि मोठ्यांच्याहि खूपच आवडीचा. त्यातच तो चॉकलेट कप केक असेल तर मज्जाच मजा. कोणत्याही वेळी आणि कसाही आवडतो. मुख्य म्हणजे कमी साहित्यात लवकर बनतो...चला तर बघुया चॉकलेट कप केक्स ची रेसिपी.. Priya Lekurwale -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#kd मी माझा मुलीचं आवडते चॉकलेट मिल्कशेक पोस्ट करत आहे. Seema More Salvi
More Recipes
टिप्पण्या