टोमॅटोची टॅंगी चटणी (tomato chutney recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#GA4 #week4

#चटणी

चटपटीत टॅंगी टोमॅटो चटणी

टोमॅटोची टॅंगी चटणी (tomato chutney recipe in marathi)

#GA4 #week4

#चटणी

चटपटीत टॅंगी टोमॅटो चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 4मध्यम टोमॅटो
  2. 1 टेबलस्पूनचणाडाळ
  3. १ टेबलस्पून उडीदडाळ
  4. १/२ टीस्पून जीर
  5. १/२ टिस्पून मोहरी
  6. १ टेबलस्पून तेल
  7. सूक्या लाल मिरच्या
  8. हिरव्या मिरच्या
  9. 2-3लसुण पाकळ्या
  10. 4-5कडीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये तेल, जीर व मोहरी घालावी. मग त्यात मिरची, लसूण व डाळी परताव्यात. मग टोमॅटो बारीक चिरुन घ्यावेत व पाणी आटेपर्यंत परतावे.

  2. 2

    पुर्ण पाणी आटले की मिश्रण गार करावे व मिक्सर मध्ये वाटावे. मग एका बाऊल मध्ये काढून त्यांवर लाल मिरच्यांची फोडणी घालावी व डोसा किंवा इडली सोबत सर्व करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes