मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)

HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962

आज नवरात्र म्हणून मी देवी करता आज गोड मखाना खीर बनवली

मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)

आज नवरात्र म्हणून मी देवी करता आज गोड मखाना खीर बनवली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मी
4 व्यक्ती
  1. 100 ग्रॅम मखाना
  2. 1 लीटरदुध
  3. 5काजु
  4. 5बादाम
  5. 15कीसमीस
  6. 3 टीस्पूनखोबरा कीस
  7. 50 ग्रॅम साखर
  8. 1चुटकीभर जायफळ
  9. 5 टीस्पूनतुप
  10. 1 टीस्पूनकेसर
  11. 3पेङखजुर

कुकिंग सूचना

30मी
  1. 1

    दोन टीस्पून कढईमध्ये तूप टाकून मंद आचेवर मखाना थोडासा भाजून घ्यावा कङक होई पर्यंत.

  2. 2

    दोन टीस्पून तुपामध्ये काजू,बदाम,खोबरा कीस थोडसं ब्राउन भाजून घ्यावा. काजू बदाम चे पहिले छोटे छोटे तुकडे करून घ्यावे.

  3. 3

    मिक्सर मधून हलकासा जाडसर मखाना बारीक करून घ्यावा.काही थोडा सगळा. मखाना काढून ठेवावा. पेंड खजूर दूध टाकुन मिक्सर मधून बारीक करावे.

  4. 4

    दुधाला चांगलं उकळून घ्यावं जेणेकरून ते घट्ट होईल.त्यामध्ये साखर मिक्स करावी.व पेङखजुची पेस्ट मीक्स करावी.यानीकलर पन छान येतो व टेस्ट पन.

  5. 5

    कढाई मध्ये थोडासा तूप टाकून मखाना थोडासा गरम करून घ्यावा व त्यामध्ये उकळलेले दूध हळूहळू घालावे व हालवत राहावे त्यानंतर त्याला उकळी आली की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करावे वरून त्याच्यामध्ये जायफळ पण मिक्स करावे

  6. 6

    पाच मिनिट चांगले उकळू द्यावे व वरून केशर घालून सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962
रोजी

Similar Recipes