ड्राय फ्रुट्स मखाना हेल्दी खिर (dry fruit makhana healthy kheer recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#cookpadTurns4 #cookwithdryfriut# ड्राय फ्रुट्स मखाना खीर

ड्राय फ्रुट्स मखाना हेल्दी खिर (dry fruit makhana healthy kheer recipe in marathi)

#cookpadTurns4 #cookwithdryfriut# ड्राय फ्रुट्स मखाना खीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. ५०० मिली लिटर दूध (full fats)
  2. 1 टेबलस्पुनसाजूक तूप
  3. ५० ग्रॅम मखाना
  4. २५ ग्रॅम काजू
  5. २५ ग्रॅम बदाम
  6. २५ ग्रॅम पिस्ता
  7. २५ ग्रॅम किसमिस
  8. 1/4 टिस्पुनकेशर
  9. 1/4 टीस्पुनवेलची पुड

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    प्रथम मखाना कोरडेच भाजून घ्या जेणेकरुन ते कुरकुरीत हेोतील, त्याची मिक्सरमधे जाडसर भरड करुन घ्या, नंतर त्याला मंद ॲाचेवर तुप टाकुन परतून घ्या.

  2. 2

    आता काजू.,बदाम चे बारीक तुकडे करुन ते पण तूपावर खमंग भाजून घ्या, आता त्याच पॅन मधे दूध गरम करायला ठेवा, व थोड आटवून घ्या.

  3. 3

    आता वरिल आटवलेल्या दूधात भाजून घेतलेले मखाने, काजू, बदाम, केशर, घाला वेलची पुड घाला.

  4. 4

    आता वरिल आटवलेल्या दूधात भाजून घेतलेले मखाने, काजू, बदाम, केशर, घाला.

  5. 5

    पुन्हा छान उकडू द्या, किसमिस घाला? सर्व्ह करतांना वरतुन पिस्त्याचे काप व रोस्ट केलेले मखाना घालुन गार्निशिंग करा.

  6. 6

    अशा प्रकारे झटपट व हेल्दी शिवाय टेस्टी ड्राय फ्रुट्स खीर तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes