पिनट बटर कुकीज (Peanut butter recipe in marathi))

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#GA4 #week12
Peanut Cookie या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे

पिनट बटर कुकीज (Peanut butter recipe in marathi))

#GA4 #week12
Peanut Cookie या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1/3 कपशेंगदाणे
  2. 1 &1/2 कप ओट्स पावडर
  3. चवीनुसारमीठ
  4. 1/2 कप + 2 टेबलस्पून मध
  5. 1/2 टीस्पूनव्हनिला इन्सेंस
  6. 2 टेबलस्पूनव्हेजिटेबल ऑइल (सनफ्लॉवर ऑईल)
  7. 1/4 कपपिठीसाखर/डेसिकेटेड कोकोनट/चोकलेट चीप्स

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मिक्सरमध्ये ओट्स घालून 2 मिनिटे फिरवून बारीक करून घ्यावेत आणि बाजूला काढून ठेवावेत. भाजलेले शेंगदाणे मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे शेंगदाण्याचा कूट तयार झाल्यावर चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत फिरवून घ्यावे

  2. 2

    आता यात तेल आणि 2 टेबलस्पून मध घालून एकत्र मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे तयार झाले पिनट बटर (हे फ्रिजमध्ये 12 आठवडे चांगले राहते)

  3. 3

    तयार पीनट बटर मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये काढून त्यामध्ये 1/2 कप मध घालून 40 ते 45 सेकंद मायक्रोवेव्ह करावे आता यात ओट्स पावडर व्हनिला इन्सेंस चवीनुसार मीठ घालून एकत्र करावे

  4. 4

    मिश्रण एकजीव झाले की चमच्याने समान भाग करून गोलाकार चपटा आकार देऊन कुकीज कराव्यात डेसिकेटेड कोकोनट चॉकलेट चिप्स साखरेत घोळून 1/2 तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर कुकिज सर्व्ह करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes