हनी मस्टड (honey musturd recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#GA4 #week8
Dip या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.

हनी मस्टड (honey musturd recipe in marathi)

#GA4 #week8
Dip या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपदही (शक्यतो घट्ट दही वापरावे)
  2. 1/2 टीस्पूनमोहरी
  3. 1 टेबलस्पूनमध
  4. 1/2 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 1/2 टीस्पूनचाट मसाला (ऑप्शनल)
  7. 1/2वाळलेली पुदिन्याची पाने (ऑप्शनल)

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    मोहरी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी

  2. 2

    एका भांड्यात दही घालून त्यात वाटलेली मोहरी मध मिरी पावडर मीठ चाट मसाला वाळलेली पुदिन्याची पाने तुकडे करून घाला

  3. 3

    नीट एकत्र मिक्स करावे आणि सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes