उपासाची आमटी (Upwasachi Amti Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#UVR
खोबरं आणि दाण्याची खमंग आमटी भगरीबरोबर अतिशय टेस्टी लागते

उपासाची आमटी (Upwasachi Amti Recipe In Marathi)

#UVR
खोबरं आणि दाण्याची खमंग आमटी भगरीबरोबर अतिशय टेस्टी लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. वाटीभाजलेले शेंगदाणे
  2. दीड वाटी खोवलेलं नारळ
  3. 6हिरव्या मिरच्या
  4. 1 इंचआलं
  5. 3कोकम
  6. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली
  7. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  8. चवीनुसारमीठ
  9. 1 टीस्पूनगुळ
  10. दीड टीस्पून जिरं

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    दाणे, नारळ, हिरव्या मिरच्या,मीठ, गूळ,आलं सगळं मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटावं

  2. 2

    गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप घालावं ूप गरम झालं की जिर्‍याची खमंग फोडणी देऊन त्यामध्ये कोकम घालावे नंतर वरील वाटलेलं वाटण त्यामध्ये घालून मिक्सरचं भांड धुवून पाणी घालावं व अजून 3ते 4 वाटी पाणी घालून छान उकळू द्यावे

  3. 3

    चार मिनिटं छान आमटी उकडली की त्यामध्ये कोथिंबीर घालावी व गॅस बंद करावा व गरम गरम भगरी बरोबर ही आमटी आपण खाऊ शकतो अतिशय टेस्टी व सुंदर अशी आमटी तयार होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes