मसाला ब्रेड टोस्ट (masala bread toast recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

मसाला ब्रेड टोस्ट (masala bread toast recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्याबेसन पीठ
  2. 4ब्रेड
  3. 1कांदा बारीक चिरलेला
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  6. 1 वाटिबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 2 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  8. 1 टीस्पून लाल तिखट पाउडर
  9. 1 टीस्पून धणे पावडर
  10. 1 टीस्पून हळद पावडर
  11. तेल
  12. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    एका भांड्यात बेसन पीठ घेऊन त्यात हळद, आले लसुण पेस्ट, लाल तिखट, धणे पावडर, कांदा, टोमॅटो हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि मीठ घाला व पाणी घाला.

  2. 2

    पातळ बॅटर करून घ्या आणि एक एक ब्रेड बेसन बॅटर मध्ये भिजवून गरम तवावर तेल घालून 4 ब्रेड शॅलो फ्राय करून घ्या.

  3. 3

    आता एक बाजू गोल्डन फ्राय झाल्यावर दुसरी बाजू गोल्डन फ्राय करून घ्या आणि गरम गरम सर्विंग प्लेट मध्ये टोमॅटो सॉस वाढून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anuja A Muley
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes