रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#स्नॅक्स
#गुरुवार_रवा ढोकळा
अगदी झटपट होणारा पदार्थ तितकाच पौष्टिक

रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

#स्नॅक्स
#गुरुवार_रवा ढोकळा
अगदी झटपट होणारा पदार्थ तितकाच पौष्टिक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मी.
2 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅम रवा
  2. 2 टेबलस्पूनआंबट दही
  3. 1 टीस्पून इनो
  4. 1/2 टीस्पून राई/जिर
  5. 1/2 टीस्पूनतीळ
  6. मीठ चवीनुसार
  7. साखर चवीनुसार
  8. 5-6 कढीपत्ता
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 2मिरच्या
  11. कोथिंबीर सजावटीसाठी
  12. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम रवा घेवून त्यामध्ये दही घालून घ्या.

  2. 2

    मिश्रणात मीठ आणि साखर घाला आणि पाणी घालून मिश्रण भिजवून घ्या.एका ट्रे ला तेल लावून तयार करा.

  3. 3

    मिश्रणात ईनो घाला आणि चांगले मिक्स करून ट्रे मध्ये घाला आणि कढई मध्ये पाणी ठेवून 15 मी.वाफवून घ्या.

  4. 4

    ढोकळा वाफवून झाला की थंड करा मग फोडणी करून त्यावर घालून पसरवा.

  5. 5

    तयार ढोकळा पिस करून गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या

Similar Recipes