मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#स्नॅक्स
#शुक्रवार #मिसळपाव

मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

#स्नॅक्स
#शुक्रवार #मिसळपाव

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्राममोड आलेल्या मिक्स कडधान्य
  2. 2कांदे
  3. 4 टेबलस्पूनसुकं खोबरं
  4. 1टोमॅटो
  5. 1 टेबलस्पूनधने
  6. 1 टेबलस्पूनजीरं
  7. 1दालचिनीचा तुकडा
  8. 2लंवगा
  9. 4काळीमिरी
  10. 8-9लसूण पाकळ्या
  11. 1/2आलं
  12. 3 टेबलस्पूनलाल तिखट
  13. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  14. 1टिस्पून जीरं
  15. आवडीनुसार मिक्स फरसाण
  16. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

35 मि
  1. 1

    कडधान्य शिजवून घ्यावे त्यामध्ये मीठ टाकून घ्यावे.

  2. 2

    आता आपल्याला मिसळसाठी मसाला तयार करायचा आहे. मध्ये सर्वप्रथम खडे मसाले परतून घ्यावे. साईडला काढून त्यामध्ये सुकं खोबरं भाजून घ्यावे.

  3. 3

    त्यामध्ये कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यावा. त्यामध्ये लसूण व आले टाकून सुद्धा परतावे. नंतर त्यामध्ये सुके मसाले मिक्स करावे.

  4. 4

    आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे.

  5. 5

    कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये जीरे टाकायचे आहे. कढीपत्ता सुद्धा टाकावा त्यानंतर फोडणी तडतडली त्यामध्ये सर्व सुके मसाले टाकून घ्यावे व व्यवस्थित परतून घ्यावे.

  6. 6

    आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचे आहे व व्यवस्थित जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित भाजला

  7. 7

    की त्यामध्ये कडधान्य टाकायचे आहे. द्यायचे आहे व एक उकळी काढायची आहे. गरमागरम पावावर बरोबर मिसळ खायला द्यावी वरून फरसाण टाकावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

Similar Recipes