मेंदू वडा (medu vada recipe in marathi)

Purva Prasad Thosar @Purvithosar_999
मेंदू वडा (medu vada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मुगडाळ व उडदाची डाळ मिक्स करून स्वच्छ दोन-तीन पाण्यातून धुऊन घ्यावी व ती सात ते आठ तास भिजत ठेवावी.
- 2
त्यानंतर डाळ थोडी नीट ठेवून मिक्सरला कमी पाणी टाकून बारीक वाटून घ्यावी. नंतर त्यामध्ये मीठ टाकून मिक्स करावे.
- 3
कढईत तेल गरम करून त्यामध्ये वडे सोडावे.ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यावे अशा प्रकारे तयार होतील आपले मेंदू वडे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार _उडीद वडा#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर Trupti Mungekar -
उडिद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स शनिवार- उडिद वडा-हलका-फुलका पौष्टिक,रूचकर वडा खाऊ या... Shital Patil -
उडदाच्या डाळीचा वडा😋 (udidyache dadichya vada recipe in marathi)
#स्नॅक्स #शनिवार #उडदवडा Madhuri Watekar -
-
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर या वरून उडीद वडा केला आहे. उडीद वडे हे चटणी, सांभार नाहीतर दही वडा अशा वेग वेगळ्या प्रकारे बनवतात. आज स्नॅक प्लॅनरची ही शेवटची रेसिपी केल्यावर माझं चॅलेंज पूर्ण झाले. Shama Mangale -
उडीद वडा (Udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स7साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपी उडीद वडा. Ranjana Balaji mali -
-
-
मेंदू वडा सांबर चटणी (medu vada sambar recipe in marathi)
#EB6#W6माझ्या घरी सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मेंदू वडा सांबर चटणी सुट्टीच्या दिवशी तर नक्की साउथ इंडियन डिश चा बेत असतोचपटकन पोट भरणारा हा पदार्थ कोणत्याही वेळेस खाल्ला जातो नाश्त्यात, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातोरेसिपी तून नक्कीच बघा वडा सांबर चटणी Chetana Bhojak -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स6. शनिवार- उडीद वडमस्त क्रिस्पी बनणारा उडीद वडा मध्ये साबुदाणा टाकून बनवलेले आहेत खूपच छान साबुदाणा वडा बनतो फुटल्यानंतर तो पांढरा पांढरा वाड्यामध्ये दिसतो हे मुलांना बघून खूप ॲट्रॅक्शन वाटतं आणि ते आवडीने खातात. Gital Haria -
उडिद/मेदु वडा (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#उडिद/मेदुवडाउडिद वडा यालाच मेदु वडा असेही म्हणतात.उडिद डाळ भिजवून वाटून मग याचे वडे केले जातात. यात खरी कसोटी वड्याला मध्ये भोक पाडून तेलात सोडणे.हे जमले कि वडा जमलाच म्हणायचा..😊 जान्हवी आबनावे -
मेदू वडा (Medu Vada Recipe In Marathi)
अतिशय हलका व टेस्टी असा हा वडा चटणी बरोबर सांबार बरोबर स्वास गर्भरपण खाऊ शकतो खूप छान होतो Charusheela Prabhu -
-
उडीद वडे..मेदु वडे. (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार __उडीद वडा#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर... "मेदु वडे" मी आधी वडे बनवताना हातानेच मेदु वड्यांना आकार द्यायची पण आज पीठ थोडे पातळ झाले होते हाताने काही जमेना.. मग चहाच्या गाळनीवर पीठ घालून वडे बनवले.. लता धानापुने -
-
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#CSR #चटपटीत स्नॅक्स रेसिपीस # वडा सांबार, इडलीसांबार आपण नेहमीच बनवतो खात असतो पण आज मी त्यातलाच वेगळा प्रकार रस्सम वडा बनवला आहे. मस्त टेस्टी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
उडीद वडा सांबर (udid vada sambar recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#उडीद वडा सांबर Rupali Atre - deshpande -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स #उडीद वडा सकाळी किंवा संध्याकाळी स्नॅक्स साठी चा सगळ्यांच्या आवडीचा प्रकार म्हणजे उडीद वडे करायला सोपे व पटकन होणारा पदार्थ चला बघुया उडीदवडे कसे बनवायचे ते Chhaya Paradhi -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #Week25 #Dahi vada हा कीवर्ड घेऊन मी दही वडा बनविले आहे. Dipali Pangre -
-
उद्दिन वडा चटणी (udin vada chutney recipe in marathi)
#दक्षिण#उद्दिनवडाकर्नाटक मध्ये उद्दिन वडा फेमस आहे फक्त मी त्याच्यात भाज्या टाकलेल्या आहे. Deepali dake Kulkarni -
दही वडा (Dahi Vada recipe in marathi)
#GA4 #Week 25 puzzle मधे... *Dahi Vada* हा Clue ओळखला आणि बनवला टेस्टी "दही वडा". Supriya Vartak Mohite -
उडीद वडा साबंर (udid vada sambar Recipe in Marathi)
#स्नॅक्सनाश्ता म्हटलं की किती पदार्थ समोर येतात आपल्या पण त्यात ही आपण झटपट होणारा पदार्थ बनवतो मग तो शिरा, उपमा, पोहे असू शकतात. उडीद वडा ही लवकर होतो.तयारी करून ठेवली की झटपट बनतो हा पदार्थ. Supriya Devkar -
उडीद वडा/ सांबार वडा (udid sambar vada recipe in marathi)
#स्नॅक्स#सांबरवडासांबर वडा हा दक्षिण भारतातला.. तरीही सर्व भारतात याची प्रसिद्धी आहे.. खूप जास्त लोक आवडीने सांबार वडा खातात..तुम्ही कुठेही जा. तुम्हाला सांबर वडा हा मिळेलच. स्वादिष्ट आणि रुचकर असा पदार्थ, पदार्थाला लागणारे साहित्य ही कमी...सांबर वडा नुसत्या उडीद डाळीपासून किंवा उडीद - मुग मिळून, किंवा उडीद - चनादाळ मिळून केला जातो.... 💃 💕 Vasudha Gudhe -
उडीद वडा/मेदू वडा (medu wada recipe in marathi)
#स्नॅक्स- उडीदवडासाप्ताहिक स्नॅक प्लॅनर मधील ६वी रेसिपी पोस्ट.मेदू वडा हा उडीद डाळीपासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. याला उडीद वडा असेही म्हटले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे.दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो. Deepti Padiyar -
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 #दही वडा हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. दही वडा माझ्या अत्यंत आवडीचा,नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते.आपली आवडती डिश नेहमीच करावी बायकांनी असे मला वाटते मी करते माझ्या आवडीच्या डिशेस हे विशेष आहे. Hema Wane -
उडीद वडे अर्थात मेदू वडे.. (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर.. शनिवार रेसिपी नं. 3#Cooksnap अतिशय चमचमीत,स्वतःचा असा खास स्वाद असलेला मेदू वडा अखिल भारतभूमी मध्ये सगळ्यांचाच आवडीचा..यात कुणाचं दुमत असूच शकत नाही..स्ट्रीट फूड म्हणून जरी गणलं जातं असलं तरी मनाच्या मेनू कार्ड मध्ये याचा वरचाच नंबर ..खमंग खरपूस सोनेरी रंगावर तळलेले मेदूवडे म्हणजे डोळे आणि जीभ यांना पर्वणीच.. चटणीबरोबर खा..सांबार मध्ये डुंबणारा मेदू वडा खा..किंवा गेला बाजार नुसताच खा.. पण खा..असं माझं मन मला सांगतं..म्हणून मग अधूनमधून रतीब घालावाच लागतो..आणि या दाक्षिणात्य पदार्थांचा यथायोग्य मान राखावाच लागतो.. स्नॅक्सच्या साप्ताहिक प्लॅनर मध्ये उडीद वड्यांची वर्णी लागली आणि जणू चान्स पे डान्स करण्याची संधीच मला मिळाली..म्हणून मग माझी मैत्रीण तृप्ती मुणगेकर हिची रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली..Thank you so much Trupti for this delicious recipe 👌👍🌹..मेदूवडे घरी खूप आवडले सगळ्यांना ..😋👍 Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14287984
टिप्पण्या