मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

#स्नॅक्स मिसळ पाव कडधान्यांची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. यात पुणेरी मिसळ,नाशिक मिसळ, दही मिसळ इत्यादी प्रकारही केले जातात.
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स मिसळ पाव कडधान्यांची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. यात पुणेरी मिसळ,नाशिक मिसळ, दही मिसळ इत्यादी प्रकारही केले जातात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत १ टेबलस्पून तेल घेऊन त्यात ठेचलेले आलं लसूण घालून परतावे. मग त्यात एक उभा चिरलेला कांदा घालावा आणि परतावे. मग त्यात किसलेलं सुकं खोबरं घालून जरा रंग बदलेपर्यंत परतावे.
- 2
आता तयार मिश्रण जरा गार झाल्यावर मिक्सरमधे वाटून घ्यावे. हे झालं वाटण तयार.
- 3
आता त्याच कढईत परत उरलेेले तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं, कढीपत्ता घालून परतावे. मग त्यात चिरलेला कांदा घालावा. त्यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला आणि धणे पावडर घालून छान परतून घ्यावं. मग त्यात चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित एकत्र करुन शिजवावं.
- 4
आता त्यात मिक्सरमधलं वाटण आणि शिजवलेले मूग घालून एकजीव करावं आणि मग पाणी घालून सारखं करुन घ्यावं. मग त्यात हळद, हिंग आणि मीठ घालून उकळी काढावी. तयार उसळ बाऊलमधे घेऊन त्यावर फरसाण आणि कांदा घालून सर्व्ह करावं.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर वरून ही रेसिपी केली आहे. मिसळ हा पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतात थोड्या फार वेगळ्या प्रकारात बनवला जातो.हल्ली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मिसळ महोत्सव होत असतात. त्यात होणारी गर्दी पहिली की लोकमिसळ पाव च्या किती प्रेमात आहेत ते कळते. त्यासाठी आज मिसळ पाव बनवली आहे. Shama Mangale -
मिसळ पाव (Misal Pav Recipe In Marathi)
#SDRझणझणीत मिसळ पाव हा चवीलाही छान लागतो व पोटभरीचा मेनू Charusheela Prabhu -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
मिसळ पाव....सगळ्यांचा आवडता नाश्ता😊झणझणीत मिसळ..त्यावरून टाकलेले फरसाण, कांदा-कोथिंबीर आणि लिंबू.... सोबतीला नरम लुसलुशीत पाव...!!मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…अशी ही तर्री वाली मिसळ खायचा मोह तर होतोच. Sanskruti Gaonkar -
झणझणीत मिसळ पाव (zhanzhanit misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#शुक्रवार_मिसळ पावपाहूनच तोंडाला पाणी सुटणारी मिसळ पावबऱ्याच प्रकारे ओळखली जाते लाल रसरशीत रस्सा आणि त्यामध्ये मटकीची उसळ, फरसाण,कांदा,लिंबू आणि सोबत पाव पर्वणीच नाही का.... Shweta Khode Thengadi -
मसालेदार मिसळ पाव (masaledar misal pav recipe in marathi)
#स्नॅक्समिसळ हि झणझणीत असेल तर खायला मजा येते त्यासाठी तर्री आली पाहिजे आणि तर्री साठी काळ वाटण हवे म्हणजे मिसळ एकदम झणझणीत होते. चला तर मग आज बनवूयात मसालेदार मिसळ पाव. Supriya Devkar -
पुणेरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रमिसळ पाव म्हटलं की, आपल्याला लगेच पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, या शहराची आठवण होते. पण प्रत्येक ठिकाणी पद्धत ही वेगवेगळी आहे. काही ठिकाणी मिसळ सोबत ब्रेड देतात. तर काही ठिकाणी मी सोबत पाव देतात. पण मी माझ्या पद्धतीने मिसळ पाव बनविलेला आहे. Vrunda Shende -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#crभन्नाट कॉम्बो...महाराष्ट्राची शान म्हणजे तर्रीदार मिसळ जोडीला पाव म्हणजे चव व पोटभरीच कॉम्बो जो अगदी कमी जणांना आवडत नसेल माझे शेजारी गुजराती पण त्यांनाही मी मिसळ पाव ची गोडी लावलीय आधी खाऊ घातल... मग शिकवल आता सर्र्स ते करतात व खूप एन्जॉय करतात Charusheela Prabhu -
कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
#PRतरी दार झणझणीत मिसळ याबरोबर पाव फरसाण कच्चा कांदा अतिशय टेस्टी चविष्ट मेनू Charusheela Prabhu -
-
झणझणीत कोल्हापूरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#cr कोल्हापूर माझं माहेर.. इथे, तांबडा-पांढरा रस्सा, गोळीपुलाव, खांडोळी अशा अनोख्या मांसाहारी पदार्थांबरोबर च मिसळपाव, कटवडा, वडापाव, भेळ, दूधसार असा शुद्ध शाकाहारी खजिना ही खवय्यांची भूक चाळवतो. मिसळ चे माहेरघर म्हणून ही ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर मध्ये आता बर्याच मिसळी फेमस आहेत पण, लहानपणापासून खात असलेली आणि अजूनही चवीमध्ये तसूभरही फरक नसलेली "आहार" ची मिसळ ही माझ्या आजच्या मिसळ रेसिपी ची आदर्श आहे. कोल्हापूरी मिसळीचे वैशिष्ट्य हे तिथल्या कांदा लसूण मसाल्याचे आहे. तसंच, तिथं अजूनही मिसळ बरोबर स्लाईस ब्रेड च खाल्ला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फरसाण! त्यात भावनगरी गाठिया आणि पापडी पेक्षा मुख्यपणे शेव + चिवडा हेच कॉम्बिनेशन जास्त हवे. Tried and tasted रेसिपी असल्याने ती अजिबात चुकणार नाही, नक्की रेसिपी करून पहा.. शर्वरी पवार - भोसले -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#मिसळ पावमहाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ पाव. झणझणीत तर्री आणि त्यात मटकी सोबत भिजलेला फरसाण वरून पिळलेले लिंबू पावासोबत खाताना वेगळ्या विश्वात जातो आपण. आणि त्यात मटकी चागंली मोड आलेली असेल तर मजाच Supriya Devkar -
मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फ्रूट रेसिपीज स्पेशल या किवर्ड साठी मी माझी मिसळ पाव ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
मिसळ बोलल की लगेच तोंडाला चव सुटतेआज बघुया आपण मिसळ पाव Supriya Gurav -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी चौथी पाककृती मी सादर करत आहे - "मिसळ पाव".ही आमची फॅमिली डिश म्हणतो आम्ही 😜 अगदी पिढीजात.. गौरी-गणपतीला सर्व एकत्र जमले की सकाळी नाष्टा बनवायला वेळ नसतो बायकांना, दुपारच्या जेवणाचीच डायरेक्ट तयारी सुरू होते. मग मिसळ आणि वडा पाव पार्सल आणला जातो. सकाळी यथेच्छ सह - नाष्टा होऊन पुढील दिवसाची सुरुवात होते आमची 😃 शिमग्यात आमच्याकडे पहाटे पालखी येते. देव भेटून गेला की आमची स्वारी "रसराज" किंवा "गोपाळ" कडे वळते 😋 तिथे मिसळपाव ठरलेला. मी महाराष्ट्र मधल्या ज्या ज्या भागांत राहिले आहे(सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, मुंबई) त्या सगळ्यांची थोडी थोडी style कॉपी करत आजची मिसळ पाव बनवली आहे. गोड मानून घ्यावी 🤗 सुप्रिया घुडे -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स- शुक्रवार-ही सहज सोपी आहे.नाष्टा पोटभर होतो.चला खाऊ या मिसळ पाव..... Shital Patil -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#मिसळ पाव रेसिपी Rupali Atre - deshpande -
मिसळ-पाव (misal pav recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 6पश्चिम महाराष्ट्रातील मिसळ-पाव ही प्रसिध्द रेसिपी आहे. प्रत्येक ठिकाणी मसाले वेगवेगळे वापरले जातात.जसे कांदा लसूण मसाला, काळा मसाला, लाल तिखट. Sujata Gengaje -
झणझणीत नागपुरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#cr#मिसळ पावमिसळ सर्वत्र बनते ,वेगवेगळ्या पद्धती ने आमच्या कडे खास नागपुरी चवी ची मिसळ सर्वांना आवडते , पाहिल्या बरोबर ती खावीशी वाटली पाहिजे.अशीच आजची मिसळ पाव . Rohini Deshkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स5.शुक्रवार- मिसळ पावही पण एक टेस्टी अशी मस्त डिश आहे.... Gital Haria -
नाशिक ची मिसळ-पाव (misal pav recipe in marathi)
#Ks2 #मुलगा नाशिक येथे होता त्याला मिसळ पाव खायची इच्छा झाली मग काय रचला बनविण्याचा बेत.वाह मजा आ गया. Dilip Bele -
झणझणीत मिसळ पाव (zhanzhanit misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#2#मिसळपाव कूकपॅड मुळे खरच नवनविन रेसिपी रायला उत्साह येतो. आणि स्नॅक प्लॅनिंग मुळे तर खरच मदत होतेय आणि वेळेचीही बचत होते. असाच एक स्नॅक मधला पदार्थ म्हणजे मिसळपाव....मिसळ करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते.नाव ही वेगवेगळे असतात,पुणेरी मिसळ,कोल्हापुरी चटका मिसळ,ईत्यादी. पण मी मात्र माझ्या पद्धतीने मस्त नागपुरी झणझणीत मिसळ केली आहे.हि मिसळ झणझणीत तर आहेच शिवाय स्वादिष्ट ही आहे.आणि सोबतच पौष्टीक ही.... Supriya Thengadi -
मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
#MWKमाझी विकेन्ड स्पेशल रेसिपी 😋मिसळ म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते कारण हा पदार्थ त्याच्या झणझणीत पणामुळे आणि त्याच्या चवीसाठी खूप लोकप्रिय आहे आणि हा पदार्थ लोक हॉटेल मध्ये, धाब्यामध्ये किंवा घरामध्ये अगदी आवडीने खातात. मिसळ हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि तो कमी वेळेत बनत असल्यामुळे गडबडीच्या वेळी आपण मिसळ बनवून खावू शकतो. मिसळ पाव हा मटकीच्या मोडाच्या आमटीचा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड प्रकार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते जसे कि काही ठिकाणी मटकीच्या मोडाची आमटी बनवली जाते. तर काही ठिकाणी मिक्स मोडाची म्हणजेच त्यामध्ये मटकी, मुग, वाटणे, मसूरा, आणि हरभरे या सारखी कडधान्ये असतात आणि या कडधान्यांना मोड आणलेले असते. तर आज मी बनवली आहे मटकी आणि कुळीथाच्या मोडाची मिसळ, चला तर मग याची रेसिपी बघुया... Vandana Shelar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर शुक्रवाररेसिपी नं 7. #Cooksnap चमचमीत, झणझणीत काटाकीर्र कटाची कोल्हापुरी मिसळ जिभेला धार काढणारी अशी one pot meal dish म्हणून प्रसिद्ध जगभरात.. याची चव म्हणजे अहाहा ,केवळ स्वर्गसुख.....नेत्रांना सुखावणारी आणि त्याचबरोबर रसनेला तृप्त करणारी ,खमंग मसालेदार चवीची...इतक्या विविध जिन्नसांची सरमिसळ असलेली अशी ही मिसळ,बरं त्यातील प्रत्येक जो जिन्नस आपण वापरतो त्याची स्वतःची अशी खास चव आहे,मसाल्यांची देखील खास चव आहे..स्वतःची खास ओळख आहे...असे असून देखील हे सर्व जिन्नस एकत्र केले की प्रत्येक पदार्थ स्वतःची चव add करत जातो आणि एकरूप होत होत मग तयार होते भन्नाट चवीची मिसळ.😋🔥...आहे की नाही विविधतेत एकता....Unity in diversity....ज्यांनी या पदार्थाला जन्म दिलाय ती व्यक्ती म्हणजेच शाहू महाराजांना शतकोटी प्रणाम🙏🙏 तर असे हे आपले अस्सल मातीतले पदार्थ आपल्याला जगवतात त्याचबरोबर कसे एकरूपतेने जगायचे हे ही कळत नकळत शिकवत असतात ... माझी मैत्रीण शितल राऊत हिची मिसळपावची रेसिपी मी cook snap केली आहे.. शितल अतिशय उत्कृष्ट खमंग अशी ही मिसळ चवीला झाली होती आणि सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much Shital for this yummilicious recipe 😍😋🌹❤️रसरशीत तांबडा बुंद झणझणीत कटाचा रस्सा, मटकीची उसळ त्यात सुखनैव बुडलेले फरसाण वरून पेरलेला कांदा आणि कोथिंबीर शेजारी लिंबाची फोड आणि सोबत लादी पाव..अहाहा.. हाच तो पृथ्वीवरचा स्वर्ग ...चला तर मग या स्वर्गाची सैर करूया.. Bhagyashree Lele -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#मिसळ पावनेहमी आपण मोड आलेली मटकी, मोड आलेले हिरवे मूग, मोड आलेले मिक्स कडधान्य त्याची करतो.पण आज मी हिरवे फ्रेश मटार दाणे वापरून मिसळ केली आहे. पाव चा ऐवजी ब्रेड वापरला आहे.ही झटपट होणाऱ्या अश्या मिसळची रेसिपी बघू या. Sampada Shrungarpure -
-
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स वडा पाव म्हणजे अगदीच सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि कधीही सहज उपलब्ध असलेला पदार्थ. अशा चटकदार पदार्थाची आज रेसिपी बघुया. Prachi Phadke Puranik -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#cr - मिसळ पाव हि महाराष्ट्रातली एक खूप प्रसिद्ध अशी कॉम्बो डिश आहे. महाराष्ट्र आणि त्यात मिसळ म्हणलं कि आठवते ती झणझणीत तिखट अशी मिसळ पाव. तीच रेसिपी मि आज इथे प्रस्तुत करत आहे.आशा आहे तूम्हाला नक्कीच आवडेल, जर तुम्हाला आवडली आणि तुम्ही बनवून पहिलीत तर मला कुक्स्नप् नक्की करा. Adarsha Mangave -
झणझणीत मिसळ (misal recipe in marathi)
#GA4 #week11#sproutsमहाराष्ट्र ची अतिशय आवडती डिश व टेस्टी ,हेथ्यी सगळ्या ना आवडते अशी व मोड आलेल्या मटकीची नाशिक साईडला खूप फेमस आहे. Charusheela Prabhu -
नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi)
#HV#नाशिक_स्पेशन_मिसळ_थाळीडिसेंबर महिन्यात मस्त थंडी पडते. अशा वेळी काही तरी गरमागरम खावंसं वाटतं. म्हणून सर्वांची आवडती गरमागरम मिसळ बनवली. वेगवेगळ्या प्रांतामधे वेगवेगळ्या प्रकारची मिसळ बनवतात. नाशिक मिसळ, कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ, मुंबई मिसळ, इंदोर मिसळ आणि बरेच प्रकार आहेत. मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची मिसळ बनवत असते. यावेळी नाशिक स्पेशल मिसळ बनवली आहे. थंडीच्या दिवसात झणझणीत गरमागरम मिसळ खायची मजा काही औरच असते. मी बनवलेल्या मिसळीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स5साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपी मिसळ पाव . Ranjana Balaji mali
More Recipes
टिप्पण्या