रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#स्नॅक्स #रताळ्याचे कटलेट उपवासाची नविन रेसिपी पोष्टीक व खाण्यासाठी टेस्टी चला तर हे कटलेट कसे बनवले ते बघुया

रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)

#स्नॅक्स #रताळ्याचे कटलेट उपवासाची नविन रेसिपी पोष्टीक व खाण्यासाठी टेस्टी चला तर हे कटलेट कसे बनवले ते बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२-४ जणांसठी
  1. 2रताळी
  2. 1बटाटा
  3. 2-3 टेबलस्पुनवाफवलेले सुरणाचे तुकडे
  4. 2-3 टेबलस्पुनभाजलेल्या दाण्याचा कुट
  5. 1 टेबलस्पुनआलामिरची पेस्ट
  6. 1-2 टेबलस्पुनचिरलेली कोथिंबिर
  7. 2 टेबलस्पुनवरी तांदळाचे पिठ
  8. चविनुसारमीठ
  9. 2 टेबलस्पुनतेल किंवा तुप

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    रताळ्याचे कटलेट करण्याची तयारी करून घेतली

  2. 2

    रताळ्याचे व बटाटयाचे चकत्या करून १०-१५ मिनिटे वाफवुन घ्या

  3. 3

    वाफवलेल्या रताळे व बटाटयाच्या चकत्या वाटी मध्ये मॅश करून त्यातच वाफवलेले सुरण ही मॅश करा बारीक चिरलेली कोथिंबिर भाजलेल्या दाण्याचा कुट मिरचीआल्याची जाडसर पेस्ट मीठ टाकुन सर्व मिश्रण मॅश करा

  4. 4

    मिश्रणाचे वेगवेगळ्या आकाराचे कटलेट करा व १-२ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा

  5. 5

    वरी तांदळाच्या पिठ व मीठ मिक्स करून बॅटर तयार करा बॅटरमध्ये कटलेट बुडवुन घ्या

  6. 6

    गरम प्यान वर थोड तेल पसरवुन कटलेट शॉलो फ्राय करा (दोन्ही बाजुने)

  7. 7

    गरम गरम रताळ्याचे कटलेट प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत गोड दही चटणी देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes