मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#GA4 Week13
हि रेसिपी मी गोल्डन ॲप्रन ४ मधील चिली हे किवर्ड शोधून बनविली आहे. एखादेवेळी जेवणात तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाल्यास आपल्या मराठमोळ्या ठेच्याला पर्याय नाही. अगदी काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 10हिरव्या मिरच्या
  2. 4 चमचामोहरी डाळ
  3. 1/2 टीस्पूनमेथ्या
  4. हिंग
  5. फोडणीसाठी मोहरी
  6. 1 टीस्पूनतेल
  7. लिंबाचा रस
  8. 1 टीस्पूनहळद
  9. मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मिरच्या चिरुन घ्या. कढईमध्ये छोटा चमचा तेल घालून मेथ्या लालसर भाजून घेऊन हिंग घाला.

  2. 2

    गार झाल्यावर मोहरीची डाळ आणि मेथ्या मिक्सरमधून बारीक करुन घ्या. नंतर चिरुन घेतलेल्या मिरच्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.

  3. 3

    मोहरीची डाळ, मिरच्या, लिंबाचा रस आणि मीठ हे सर्व घटक एका भांड्यात एकत्र करुन त्याला मोहरीची फोडणी घाला. फोडणीमध्ये हींग-हळद घालून मिरचीच्या मिश्रणात घाला आणि एकजीव करुन घ्या. झणझणीत मिरचीचा ठेचा तयार. हिरव्यागार मिरच्या खूप तिखट असतील तर पोपटी रंगाच्या काही कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरल्या तरी चालतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
रोजी
Dombivli, Thane-Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes