डोस (dosa recipe in marathi)

Pragati Hakim @cook_21873900
डोस (dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भिजवलेली चणाडाळ कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून म ऊ शिजवून घ्या.
- 2
जास्तीचे पाणी गाळून घ्या.डाळ मिक्सर मधे बारीक वाटून घ्या.
- 3
खोबरे थोडे पाणी किंवा डाळीचे गाळलेले पाणी घालून खुप बारीक वाटा.
- 4
एका मोठ्या कढईत वाटलेली डाळ, साखर, खोबरे वाटण घालून आळवा.खुप घट्ट होवून कढईच्या कडा सोडू लागले की, 2 टिस्पून तुप घाला.वेलचीपूड घाला.मीठ घाला.
- 5
ट्रेला तुपाचा हात लावून मिश्रण ओता.सारखे करा.फोर्कच्या सहाय्याने मिश्रणावर नक्षी काढा.शंकरपाळ्यासारख्या वड्या पाडा.5-6 तास सेट होवू द्या.
- 6
अतिशय उत्तम चवीचे डोस तयार आहेत.खाउन ख्रिसमस चा आनंद घेवू या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुपर साॅफ्ट दहिवडा (super soft dahi vada recipe in marathi)
#GA4 #week24 theme dahivadaमी दहिवडा एक्स्पर्ट आहे.आमच्या काॅलनीतील आनंद मेळ्यात मी नेहमी दहिवड्याचा स्टाॅल लावायची आणि मंडळी खरं सांगायचं तर तो इतका लिलया संपायचा की,घरच्या मंडळींना क्वचितच चव चाखायला मिळाली असेल ईतका फेमस होता माझा दहिवडा!! आज आपल्या साठी त्याची रेसिपी शेअर करीत आहे. Pragati Hakim -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरण पोळी, एक आपली रेसिपी, आपल्या महाराष्ट्रीय समृद्ध संस्कृतीतले आणि विस्तृत खाद्यसंस्कृतीतले एक खमंग पान. ही रेसिपी इतकी आपली आहे की महाराष्ट्राला पुरणपोळीचा जिओ टॅग मिळायला हवा. तुम्ही आपल्या पद्धतीच्या अनेक रेसिपी बनवू शकत असालात तरी पुरणपोळी हा एक सर्वमान्य मापदंड आहे. पुरणपोळी करता आली म्हणजे मराठी पद्धतीचे जेवण बनविण्याची बॅचलर्स डिग्री मिळण्यासारखे असते."होळी रे होळी, पुरणाची पोळी..." अशी आरोळी प्रसिद्धच आहे. पण पुरणपोळी होळीपुरता मर्यादित नाही. पाडवा असो वा पोळा, गौरी-गणपती असो वा कृष्ण, जिथे कुठे सर्वोत्तम गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्याची इच्छा होइल, किंवा गृहिणीला आपले कसब दाखवून कुणा खास पाहुण्यांचे स्वागत करायचे असेल तर पुरणपोळी सारखा पर्याय नाही.पुरणपोळ्या विकत मिळत असल्या तरी तो अगदीच अडचणीत सापडलेल्यांसाठी शेवटचा पर्याय असू शकतो. पण पुरणपोळी बनविण्याची नाही तर ती साजरी करण्याची गोष्ट आहे. आदल्या रात्री डाळ भिजत घालण्यापासून याची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी ती डाळ उकडणे, त्यात गूळ घालून शिजवणे, पुरण यंत्रातून त्याचे पुरण करणे, हे सगळे लाड आधी पुरवावे लागतात. घाटण्याचा, पुरण यंत्र फिरविण्याचा नाद स्वयंपाकघरात घुमायला हवा. पुरणाच्या गोळ्यांचा आणि मऊ पिठाचा स्पर्श हाताला व्हायला हवा. अलगद, मायेने पण सराईतपणे लाटणे गोळ्यावरुन फिरायला हवे. तव्यावर फुगलेल्या पुरणपोळीवर साजूक तुप लावतानाचा सुगंध घरभर दरवळायला हवा. आणि इतके सारे होऊन पुरणपोळी खाण्यासाठी मन आतुर झाले असताना आधी देवाला नेवैद्य दाखवेपर्यंत वाट पहाणे देखील आले. तेव्हा कुठे ही सेलिब्रिटी आपल्या पानात अवतरते. सादर आहे ही आपली मराठमोळी रेसिपी... Ashwini Vaibhav Raut -
-
फुनके (Phunke recipe in marathi)
#KS4 #WEEK4 #RECIPE2अगं अगं आये... कुठं ग जाशी,लांब त्या वेशीवर... हाय ती काशी,सकाळधरनं म्या राहलं... हितं उपाशी,जीभेचं लाड पुरवाया... ने कि *खानदेशी*...!!*भोंगरया*.... एक प्रेमाचा सण,... जो साजरा केला जातो,... धुळे जिल्हा आणि गुजरात बॉर्डर या परिसरात राहणाऱ्या *पावरा* समुदायामधे.... होळीच्या आदल्या दिवशीपासून ते धुळवडीपर्यंत, पावरा समुदायाचे लग्नाळू युवा-युवती गुलाल लावून आपला जोडीदार निवडतात... आणि होलिका पूजन करुन लग्नाच्या गाठी बांधतात... इथे, हे सांगायचा मुद्दा असा कि,... या समुदायाचा खानदेशी खाद्य परंपरेत *खारीचा* वाटा.... जो सामावलायं,.... खानदेशी Cuisine मधिल स्पेशल रेसिपीज् च्या पंगतीत.... आणि तो खास पदार्थ आहे... *फुनके* (पावरा समुदायात, होळीच्या प्रसादात असणारा नैवेद्याचा पदार्थ...)तर मंडळी...!!, सॉलेट तिखटाची खाद्य परंपरा असलेला आपला खानदेश... सणासुदीच्या दिवसांकरता काही हटके रेसिपींचा नजराणाही बहाल करतो बरं का...!! त्यातलेच हे *फुनके*... लोह आणि प्रोटीनयुक्त चटपटीत कॉम्बिनेशन... जे आहेत करायला सहज-सोप्पे...!!चला तर मग,..."आते है थोडा खानदेश घुमके...तब तक आप बनाओ गरमागरम *फुनके*... "©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
पौष्टिक बाजरीची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी पौष्टिक बाजरीची खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशलआई माझा पहिला गुरु त्यानंतर माझे अस्तित्व सुरू .आपला पहिला गुरु हा नेहमी आईच असतो म्हणून माझ्या आईसाठी मी आज या खास हि रेसिपी बनवली दुधीचा हलवा तिचा आवडता. Deepali dake Kulkarni -
करंज्या (karanjya recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल रेसिपी बाप्पा साठी करंजी हा आवडता प्रकार प्रसाद म्हणून केला. Suchita Ingole Lavhale -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपतीइथ येईल आनंदाला भरती.....साडी चोळी नवी नेसुन मिरवायालागौरी गणपतीच्या सणालाबंदु येईल माहेरी न्यायलागौरी गणपतीच्या सणाला....।।।।। Priyanka Sudesh -
ऑरेंज जेली (orange jelly recipe in marathi)
#CCC # मजेदार आणि हवीहवीशी , करायला सोपी अशी 🍊 जेली... ख्रिसमस स्पेशल !😋 Varsha Ingole Bele -
-
दोस (doos recipe in marathi)
#CCC ख्रिसमस म्हणजे गोव्यातला नाताळ सण... ह्या सणाच्या दिवशी अनेक पारंपारिक पदार्थ गोव्यात बनवले जातात. त्यातला एक पदार्थ चण्याच्या डाळीचा दोस... गुळ, नारळाचा रस, चण्याची डाळ असे जिन्नस वापरून वेळात वेळ काढून बनवला जाणारा हा पदार्थ. Kirti Killedar -
ब्रेड टोस्ट सॅन्डविच
हा खाद्य पदार्थ संध्याकाळी चहाच्या वेळी करूशकतो.चटपटीत आणि पौष्टिक.हा खाद्यप्रकारबेळगावचा आहे. यामध्ये घातलेली फुटाण्याचीचटणी ही खास बेळगावची खासियत आहे.चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची बघा. आशा मानोजी -
सरप्राइज चाॅकलेट कपकेक (surprise chocolate cupcake recipe in marathi)
#CCCख्रिसमस साठी तयार केलेत हे कप केक.वरून साधा दिसणारा हा केक फूल ऑफ चाॅकलेट आहे आतून आणि तोही गव्हाचा पिठापासून बनवलेला. Supriya Devkar -
थंडगार सोलकढी (Solkadhi recipe in marathi)
#KS1सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. त्यामुळे कोकम आणि नारळामधील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. कोकमामध्ये अँटीऑक्सिडंट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात. त्याचसोबत कॅलरी वाढवणारे, अनावश्यक फॅट्स किंवा कोलेस्ट्रेरॉल वाढण्याचा धोका कमी असतो.कोकमातील घटक पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मांसाहारासारखे पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं.जंताची समस्या कमी करण्यास मदत करते. अँटीऑक्सिडंट्स घटक अलर्जीचा धोका कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे. त्यामुळे जेवणानंतर सोलकढीचा आस्वाद घेणं अधिक फायदेशीर आहे. कोकण ट्रीपमध्ये सोलकढी प्यायल्याशिवाय येणं म्हणजे कोकणात जाऊन समुद्र न बघण्यासारखं आहे!😀कोकण आणि नारळ,फणस,रातांबे,काजूगर यांचं अतूट नातं आहे.त्यातूनच मुबलक अशा नारळाच्या वैविध्यपूर्ण पाककृतींमध्ये सोलकढी म्हणूनच अग्रस्थानी आहे. Sushama Y. Kulkarni -
डाळवडा
आजची माझी डाळ वड्याची रेसिपी ही थोडीशी स्ट्रीट फूड च्या अंगाने जाणारी . , घरी आपल्या डब्यांत आणि फ्रिजमध्ये असलेल्या घटकपदार्थांपासून झटपट आणि चविष्ट बनणारी! हे वडे गरम गरम खायला मजाच येते पण जर जास्त उरले तरी चिंता करू नका . मी ना माझ्या उरलेल्या वड्यांना झणझणीत रस्स्यात घालून मस्त साजूक तूप लावून फुलक्यांसोबत वाढले होते. इतके चवदार लागले काय सांगू , तुम्ही छानपैकी कढी बनवून त्यात देखील हे वडे घालू शकता ! Smita Mayekar Singh -
टुटी फ्रुटी कप केक (tutti fruti cupcake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस स्पेशल केक रेसिपी 🌲ख्रिसमस म्हंटला की डोळ्यासमोर केक येतो मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा आणि झटपट तयार होणारा टूटी फ्रुटी कप केक.... Shweta Khode Thengadi -
खांडोळी भाजी (khandoli bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 माझ माहेर आणि सासर विर्दर्भा मधल. लग्न झाल्यावर आम्ही मुंबई ला आलो . पण गावची मजजा काही औरच असते . त्याची मजा घयायची झाली तर आपल्या ला गावी जाव लागणार. परंतु आता तर जावू शकत नाही पण कुकपँडमुळे आपल्याला आपल्या गावाच्या आठवणीने पदार्थ बनवून मनाने आपण गावी जावू शकतो. माझ्या गावची विर्दर्भ स्पेशल भाजी मी बनवली आहे. भाजीची गोष्ट सांंगायची झाली तर ःःगौरी जेव्हा येतात तेव्हा नैवेद्य मध्ये ही भाजी बनवली जाते. तसेच पाहुणे आले तर त्यांना पाहुंचारामधये भाजी माझी आई बनवते.म्हणजे पाहुणे पण भाजी खावून खुश होतात. म्हणून मी ही भाजी बनवली व तुमच्या सोबत शेअर केली. खास तुमच्या साठी.विर्दर्भ स्पेशल खांंडोळी भाजी Mrs.Rupali Ananta Tale -
चिझी अनियन रींग (cheese onion ring recipe in marathi)
#झटपट झटपट म्हटलं की स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या सामग्रीचा वापर करून बनवलेले पदार्थ... कमीतकमी साहित्य लागणे हे झटपट पदार्थचे वैशिष्ट्य. हल्ली पिझ्झा साठी चीझ, ओरेगानो, चिली फ्लेक्स, नंतर कटलेट साठी ब्रेड क्रम हे सगळे घरा घरात असतेच असते... आणि कांदा तर आपला नेहमीचाच... फार वेळ लागत नाही हे चिझी अनियन बनण्यासाठी...शिवाय तयार करून न तळता फ्रिजरमध्ये 2 आठवडे चांगले राहतात... आयत्या वेळी काढून तळावे... बाजारातील फ्रोझन फूड पेक्षा हे केव्हाही उत्तम... नाही का? Dipti Warange -
क्रिसमस केक (christmas cake recipe in marathi)
#CCC# Christmas challenge पारंपरिक ख्रिसमस केक बनवली आहे R.s. Ashwini -
मैसुर मसाला डोसा (maisoor masala dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन स्थळ म्हैसुर तिकडचे पॅलेस जितके आकर्षक आहेत तितकीच तिकडची ही स्पेशल डिश खुपच चविष्ट आहे. Tanaya Vaibhav Kharkar -
साधं वरण (Sadh Varan Recipe In Marathi)
सिंपली स्वादिष्ट रेसिपी मध्ये आपण याचा समावेश करू शकतो.हे साधं वरण म्हणजे फोडणी न घालता केलेलं असतं आणि नैवेद्याच्या ताटावर जेव्हा आपण भाताची मूद वाढतो तेव्हा हे वाढले जातं. त्याच्याही खूप पद्धती आहेत. ही पद्धत जी आहे ती कोकणाकडची आहे नक्कीच ट्राय करून बघा. Anushri Pai -
ड्रायफ्रूट चॉकलेट केक (dry fruit chocolate cake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस चॅलेंज#ड्रायफ्रूट चॉकलेट केक Rupali Atre - deshpande -
मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
हा घरच्यांचा आवडीचा पदार्थ. साऊथ इंडियन फूड म्हंटले की एक वेगळीच मज्जा असते जेवणाची. आणि त्या जेवणाची रंगत वाढते ती चटणी मुळे. मी वेगवेगळ्या चटण्यांची चव चाखली आहे आता पर्यंत, आज त्यातील एक चटणी ची रेसिपी शेअर करते आहे...चला तर आज साग्र संगीत मसाला डोसा रेसिपी बघू या ... Sampada Shrungarpure -
एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी (eggless red velvet cake recipe in marathi)
#CCC-आज मी इथे ख्रिसमस साठी एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
#MDRमदर्स डे निमित्य खास माझ्या आईचा आणि माझा आवडता आंबटगोड असा कैरी भात...., Supriya Thengadi -
मणगणे (mangane recipe in marathi)
#रेसिपीबुक #सात्विक #पोस्ट१आज श्रावणी शुक्रवार लेक ईथे आहे म्हणून तिला च सवाष्ण ठेवू म्हटले तर तिची अट पुरणपोळी नको सौम्य सात्त्विक असे गोड कर ही तिची अट मान्य करून मणगणे हा गोव्याचा पदार्थ करायचे ठरवले आणि केलाही! Pragati Hakim -
गव्हाच्या कोंड्याचे मुटके (ghavachya kondyache mutuke recipe in marathi)
#प्रथीने व फायबर युक्त नाश्ता Pragati Hakim (English) -
पान सरबत (pan sharbat recipe in marathi)
#jdrदोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही राजस्थानला पिकनिकसाठी गेलो होतो त्यावेळी तेथे पान शरबत पिण्यात आले... उत्सुकते पोटी त्याची रेसिपी जाणून घेतली, तीच तुम्हा सर्वांसाठी शेअर करत आहे या सरबतामधे बडीशोप आहे, बडीशोप शरीराला थंडावा देते म्हणून यावर्षीच्या उन्हाळ्यात तुम्ही पण नक्की करून बघा... Shilpa Pankaj Desai -
कुरकुरीत पालकवडे (Palak Vade Recipe In Marathi)
#SSRनागपूर/ विदर्भात फरसाणच्या दुकानात किंवा गाडीवर कुरकुरीत पालक वडे मिळतात आज मी त्याच पद्धतीने परंतु कांदा लसूण विरहीत वडे नेवैद्यासाठी बनविले आहेत.उत्कृष्ट झालेत. Pragati Hakim -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 Crossword Puzzle 8 कीवर्ड मिल्क शोधून काढून, बनाना मिल्क शेक बनवले. Pranjal Kotkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14278328
टिप्पण्या (6)