एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी (eggless red velvet cake recipe in marathi)

Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
India

#CCC-आज मी इथे ख्रिसमस साठी एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी बनवली आहे.

एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी (eggless red velvet cake recipe in marathi)

#CCC-आज मी इथे ख्रिसमस साठी एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
6 लोकांसाठी
  1. 1-1/4 कपमैदा
  2. 1 कपपिठीसाखर
  3. 1/2 कपतेल
  4. 1 चमचाकोको पावडर
  5. 1 चमचाबेकिंग पावडर
  6. 1/2 चमचाबेकिंग सोडा
  7. 1/2 चमचाव्हॅनिला इसेन्स
  8. 1 चमचाविनेगर
  9. 3/4 कपदूध
  10. 2-3रेड कलर ड्रॉप
  11. 1 कपव्हायपिंग क्रीम

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    प्रथम मैदा,साखर, कोको पावडर,बेकिंग सोडा बेकिंग पावडर, हे सर्व वर दिलेल्या प्रमाणात चाळणीने चाळून घेतले. नंतर त्यामध्ये दूध तेल, व्हॅनिला इसेन्स, विनेगर, रेड कलर घालून हे सर्व मिश्रण मिक्स केलं.ज्या मध्ये केक करायचा आहे त्यामध्ये बटर पेपर घातला आणि त्यावर हे मिश्रण पसरवले.

  2. 2

    कडाई मध्ये थोडे मीठ पसरवुन घेतले आणि त्यावर एक स्टॅन्ड ठेवून केकचे मिश्रणनाच भांडे वाफवण्यासाठी ठेवले. आणि हे40-45 मिनिटे वाफ आणली आणि याप्रमाणे केक तयार झाला. याप्रमाणे केकचे तीन भाग केले.

  3. 3

    विपिंग क्रीम घेऊन ते बीटरने क्रीम बनवून घेतल. नंतर ते कट केलेल्या केकला लावून त्याचे दोन लेअर बनवले आणि सर्व केक ला क्रीम लावून घेतले. याप्रकारे पूर्ण केक डेकोरेट केला.केकचा एक भाग घेऊन त्याला मिक्‍सरवर फिरवून त्याचे ब्रेडक्रम्स बनवले. आणि ते केक डेकोरेट करण्यासाठी वापरले.

  4. 4

    खालील प्रमाणे पूर्ण केक तयार झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
रोजी
India

Similar Recipes