हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 1 चाक्रिफुल, 1 मसाला वेलची आणि 1 कप पाणी वेलची काढून घ्यावे
- 2
गॅसवर 1 कप पाणी एका पातेल्यात ओतावे त्यात 1 चाक्रिफुल आणि 1 मसाला वेलची घालून त्यावर झाकण ठेवून वाफ आणावी. थोडा पाणी अतल्यावर गॅस बंद करून 2 मिनीटे झाकून तसेच ठेवावे
- 3
अशाप्रकारे झटपट हर्बल चहा तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 #theme herbalसध्य परिस्थितीत आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास हा हर्बल टी आपली मदत नक्कीच करेल. Pragati Hakim -
हरबल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 #Herbal कोरोना सारख्या भयंकर आजारावर शरिरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी सगळ्यांनी असा हरबल टी ( काढा ) घेणे आवश्यक आहे चला तर बघुया हा हरबल टी कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#week15#हर्बलइमुनिटी टी हा चहा प्यायला सुरू करा व स्वतःला फिट ठेवा Maya Bawane Damai -
-
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #Week15 ' हर्बल'हा क्लु घेऊन हर्बल टी केली आहे. औषधी गुण असलेला हर्बल टी दिवसातुन एकदा तरी घ्यावा. Amruta Parai -
इम्यूनिटी हर्बल चहा (immunity herbal chai recipe in marathi)
#GA4 #week15#-herbal- हिवाळी मोसमात आऔषधी चहा घेतल्याने इम्यूनिटी वाढते,कोरोनावर मात करता येते. Shital Patil -
-
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 हर्बल कीवर्ड ओळखून मी हर्बल टी केला आहे. Prachi Phadke Puranik -
हर्बल लेमन टी.. (herbal lemon tea recipe in marathi)
#GA4#week15# keywordHarbalआज-काल आरोग्याबाबत लोक खूप जागृत झाले आहेत. म्हणून चहा, कॉफी ऐवजी हर्बल ग्रीन टी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.हर्बल टी हे एक प्राकृतिक पेय आहे. सर्दी, खोकला पासून सुट्टी देणारा, कफ कमी करणारा गुणकारी हर्बल टी सर्वांसाठी खूपच उपयुक्त असा आहे.. गळ्यातील खसखस असल्यास किंवा पोटाच्या संबंधित समस्या असल्यास हर्बल ग्रीन टीचा खूप फायदा होतो...तसेच शारीरिक थकवा, डोकेदुखी, ताणतणाव इत्यादी समस्या कमी होण्यास देखील हर्बलटीची आपल्याला मदत होते..💃💕 Vasudha Gudhe -
इम्युनिटी बुस्टर काढा.. हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_Herbal"इम्युनिटी बुस्टर काढा" या वर्षी साऱ्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे..अजुनही त्यावर ठोस असा उपाय नाही.. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील माणसांची व स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे.. बाहेरील हवामान पाहता कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता हा काढा योग्य घटक आणि प्रमाण वापरून बनवला आहे.. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते..सर्दी, खोकला,कप यावर उपयुक्त आहे.. लता धानापुने -
गोल्डन हर्बल टी (golden herbal tea recipe in marathi)
#GA4#week15# गोल्डन हर्बल टीगोल्डन एप्रन चार वी 15 पझल क्रमांक पंधरा मधील की वर्ड हर्बल ओळखून मी आमच्या कडे रोज बनत असलेला हा चहा केले.थंडी व या विशिष्ट काळा साठी हा उत्कृष्ट पर्याय आहे.गवती चहा ओली हळद आले कलमी मिरे गुळ मुलेठीव ग्रीन टी ची चवच न्यारी . Rohini Deshkar -
जॅगरी हर्बल टी (jaggery harbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 #Jaggery #Herbalक्रॉसवर्ड पझल मधील जॅगरी आणि हर्बल हे दोन्ही कीवर्ड्स सिलेक्ट करून मी जॅगरी हर्बल टी बनविला आहे. सरिता बुरडे -
-
इम्यून बूस्टर हर्बल टी (immun booster herbal tea recipe in marathi)
#Immunityहर्बल टी’ सर्दी, पडसे, खोकला यासारख्या आजारांपासून शरीराचे संरक्षण करते. बर्याच ठिकाणी लोकांकडून ‘हर्बल टी’चा वापर काही आजार बरे करण्यासाठी केला जातो.सध्याच्या परिस्थितीत कोरोनाने खरंच डोकं वर काढलंय ... त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
हर्बल चहा (herbal chai recipe in marathi)
#GA4#week15#keyword_herbalतुळस ही आपल्या सगळ्यांच्या घरातील एक सदस्यच आहे. तिचे औषधी गुणधर्म मी नव्याने काही सांगायला नको.चला तर हर्बल चहा करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
तुलसी लेमन जिंजर टी/ हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- हर्बल तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळयांची शक्ती टिकून राहते.तुळशीचा चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.तुळशीमध्ये अँटी इंफ्लेमेंटरी हा गुण आहे त्यामुळे हा चहा सांधूदुखीला दूर ठेवतो. Deepti Padiyar -
लेमन ग्रास चहा (lemon grass chai recipe in marathi)
#GA4#week15#keyword - herbal गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील हर्बल ( (herbal ) या कीवर्ड वरून आजची रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
हर्बल काढा (herbal kada recipe in marathi)
#GA4 #week15 # Harbalसध्या थंडीचे दिवस आहेत. आणि खूप छान कडाक्याची थंडी पडते आहे. अशावेळी आपले स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी व सर्दि, खोकला या संसर्गजन्य आजारांपासून आपले संरक्षण करण्यासाठी हा काढा निश्चितच उपयोगी पडेल. तसेच घशाचे होणारे विकारही या काढ्यामुळे दूर राहतात. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. Namita Patil -
-
-
हिबिसकस (जास्वंद) टी (Hibiscus tea recipe in marathi)
#tmrआरोग्यवर्धक चहाचा उत्तम प्रकार म्हणजे हिबिसकस (जास्वंद) टी. तुम्ही हा गरम किंवा थंड ही पिऊ शकता. Shital Muranjan -
चीझ गार्लिक ब्रेड विथ मिक्स हर्ब्स (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week15#herbalमाझ्या घरातील आवडता ब्रेकफास्ट गार्लिक ब्रेड विथ मिक्स हर्ब्स Charusheela Prabhu -
हुंझा टी (Hunza Tea recipe in marathi)
#Immunity हुंझा सभ्यता ही सध्या पाकिस्तान मध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्थान प्रांतात स्थित आहे. फाळणीपूर्वी भारतात च असलेला हा भाग प्रसिद्ध आहे तो तिथल्या हिंदकुश आणि काराकोरम पर्वतराजीं च्या निसर्ग सौंदर्यामुळे, दीर्घायुषी लोकांमुळे, त्यांच्या साध्या व नैसर्गिक आहारामुळे! "खूबानी" ची झाडे प्रत्येकाकडे असल्याने त्याचा वापर अतिशय सढळ हस्ते होताना दिसतो. ही "खूबानी" च तिथल्या लोकांना चिरतरुण राहण्यास मदत करते. आजच्या अशा pandemic च्या परिस्थितीत रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासोबतच ती टिकवण्याचाही प्रयत्न होणे हीच खरी काळाची गरज आहे. म्हणून च, त्याच हुंझा लोकांचा वर्ल्ड फेमस "हुंझा टी" आज आपण पाहणार आहोत. शर्वरी पवार - भोसले -
हर्बल टी [immunity booster] (herbal tea recipe in marathi)
#GA4#week 15#keyword _Herbal नंदिनी अभ्यंकर -
हर्बल इम्युनिटी बूस्टर काढा (herbal immunity booster kada recipe in marathi)
#GA4#week15#herbalपझल मधुन हर्बल म्हणजेच आयुर्वेदीक हा कि वर्ड ओळखुन मी हा काढा केला आहे. आजकालच्या दिवसात आपली immunity वाढविणे खुप गरजेचे झाले आहे.आणि बाहेरील औषधे घेण्यापेक्षा आपण घरच्या घरी काही आयुर्वेदीक काढे घेउन ती वाढवु शकतो.अर्थात याचेही प्रमाण आहेच .रोज हा काढा घेता येणार नाही,पण आठवड्यातुन दोनदा घेऊ शकता.याने immunity तर वाढेलच आणि सर्दी ,खोकला सारख्या आजारांपासुनही रक्षण होईल. सगळे आयुर्वेदिक औषधे गरम असल्याने बॅलन्स्ड होण्यासाठी दोन विलायची टाकल्या आहेत . Supriya Thengadi -
तुलसी टी (Tulsi Tea Recipe In Marathi)
खूप छान टेस्टी लागणारा हा चहा तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
ग्रीन टी (green tea recipe in marathi)
#Immunity #ग्रीन टी मध्ये antioxidantअसतात जी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ नष्ट करतात आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते अशा अनेक गुणने भरपूर ग्रीन टी आज मी बनवली आहे.☕☕👍 Rajashree Yele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14290214
टिप्पण्या